Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पिवळा डांबिस on Sat, 10/03/2009 - 12:29
  • Log in or register to post comments
  • 18230 views

प्रतिक्रिया

Submitted by सहज on Sat, 10/03/2009 - 12:37

Permalink

आवडलं

आवडलं आवडलं आवडलं
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sat, 10/03/2009 - 20:34

In reply to आवडलं by सहज

Permalink

+१

आम्हीही तिच्या लो कट ब्लाऊजमध्ये नजर खुपसून पाहिलं. निरिक्षण करण्यासारखं तिथे फारसं काही नव्हतं. म्हणून मग आम्ही पुन्हा श्रीमान योगीत लक्ष घातलं.....
=)) =)) =)) =)) पाहुन पाहिला तर फ्लॅटस्क्रीन टिव्ही .. असो .. हल्ली चष्मा लागला असावा .. कैच्याकै वाचतोय =)) येऊण द्या काकासाहेब.. - केशरी डांबीस
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Sat, 10/03/2009 - 21:31

In reply to आवडलं by सहज

Permalink

हा हा हा

पिडां काका जबरा.. येउद्या एक से एक केसेस..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Mon, 10/05/2009 - 16:03

In reply to आवडलं by सहज

Permalink

+२

मस्त....आणी टार्‍याशी सहमत (केशरी टार्‍याचा ज्युली आवडणारा मित्र)प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on Tue, 10/06/2009 - 12:32

In reply to +२ by प्रभो

Permalink

च्यामारी

च्यामारी तोडलत राव ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by सुप्रिया on Sat, 10/03/2009 - 12:37

Permalink

आवडलं.

आवडलं. पुढचा भाग येऊ द्या पटापट.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Sat, 10/03/2009 - 12:38

Permalink

आरारारा

आरारारा ! लै भारी... लिव्हा लिव्हा... ! येलो नॉटी =)) नको तिकडे लगेच लक्ष जाते हो तुमचे आजोबा. =)) =)) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sat, 10/03/2009 - 13:17

In reply to आरारारा by दशानन

Permalink

नको तिकडे

नको तिकडे लगेच लक्ष जाते हो तुमचे आजोबा. आयला दिल्लीकर तुम्ही आणि आम्हाला शिकवतां? हिपोक्रसीची ही लिमिट आहे!!!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sat, 10/03/2009 - 12:47

Permalink

झकास....

झकास, मस्त, उत्तम, आवडलं. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत आहे. अभिनंदन. आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on Sat, 10/03/2009 - 13:07

Permalink

डांबिस काका,

ड्राय डे चे सेलिब्रेशन जोरात वाटते ;) श्रीमान योगी चे लेखक रणजित देसाई आहेत. शिवाजी सावंतांनी "छावा" हे पुस्तक लिहीले आहे :) (श्रीमान योगीची अगणित पारायणे केलेला) लंबूटांग
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Sat, 10/03/2009 - 13:15

In reply to डांबिस काका, by लंबूटांग

Permalink

करेक्ट!

पुस्तक तेच! लेखक तुम्ही म्हणता तो! सुधारणा करतो...
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on Sat, 10/03/2009 - 13:29

In reply to करेक्ट! by पिवळा डांबिस

Permalink

पुढच्या भागाची

वाट बघतो आहे :) बॉस्टनला असताना मलाही असेच एक पत्र आले होते आणि मी दुर्लक्ष केले होते. माझ्या रूममेट ने सांगितले की online जाऊन एक फॉर्म भर की मी येऊ शकत नाही कारण मी स्टुडंट विसा वर आहे. नाही केलेस तर तुझ्याविरुद्ध वॉरंट काढू शकतात.. मला आधी अजिबात खरे वाटत नव्हते. पण च्यायला इतकी मज्जा असेल तिथे तर पुढच्या वेळेस बोलावणे आले तर नक्कीच गेले पाहिजे :) अवांतरः 'तुम्ही' काय म्हणता हो मला :(
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीकृष्ण सामंत on Mon, 10/05/2009 - 09:07

In reply to पुढच्या भागाची by लंबूटांग

Permalink

ज्युरी व्ह्यायला अमेरिकन सिटिझन असावं लागतं.

माझ्या माहिती प्रमाणे अमेरिकन सिटिझन असल्याशिवाय ज्युरी ड्युटी कुणालाही कायद्याने करता येत नाही. "मी अमेरिकन सिटिझन नाही" एव्हडं खाली लिहून दिल्यास चालतं.नव्हेतर फॉर्मच्या खाली मी सिटिझन नाही असा बॉक्स असतो त्यात खूण केली की झालं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

Submitted by लंबूटांग on Mon, 10/05/2009 - 17:15

In reply to ज्युरी व्ह्यायला अमेरिकन सिटिझन असावं लागतं. by श्रीकृष्ण सामंत

Permalink

अगदी बरोबर

मी तेच कारण दिले होते की मी सिटीझन नसून स्टुडंट विसा वर आलो आहे. पण मला रूममेट म्हणला की जे काही कारण असेल ते भरून फॉर्म पाठव नाहीतर काहीतरी प्रॉब्लेम्स होतील उगाच. आता पुढील वेळी आमंत्रण येईल आणि तेव्हा मी सिटीझन असेन तर जाईन :)
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Sat, 10/03/2009 - 13:20

Permalink

ज्यूरीकाका

ज्यूरीकाका पुढे काय झालं? सांगा लवकर
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Mon, 10/05/2009 - 17:38

In reply to ज्यूरीकाका by दिपक

Permalink

+ १

फस्स-क्लास वर्णन.... पू भा प्र.......... (चीरी मीरी ज्युरी) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Sat, 10/03/2009 - 13:30

Permalink

आजोबा येवु

आजोबा येवु द्या पुढचा भाग... अर्थात लक्ष देण्यासारखं काही मिळालं नाही तर तुम्ही टंकणार म्हणा!!! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Sat, 10/03/2009 - 13:40

Permalink

हा हा हा...

हा हा हा... महान!! अणुभव वाचायला आवडेल. येऊ द्या पुढचे भाग लवकर.
  • Log in or register to post comments

Submitted by शक्तिमान on Sat, 10/03/2009 - 13:51

Permalink

वा वा, नवीन

वा वा, नवीन अनुभव! डांबिसकाका पुढे लिहा... वाचायला नक्कीच आवडेल!
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Sat, 10/03/2009 - 14:03

Permalink

मस्त

पण हे सगळं सांगतांना स्वर मात्र, "भडव्यांनु! आपणहून आलांत म्हणून ठीक!! आला नसतांत तर तुमची सालटी सोलून वर मीठ शिंपडलं असतं!!!!" स्टाईल!! हे सरकारी स्वागत गोड मानून आम्ही आंबट चेहरा करून तिथे बसलो.....
=)) मस्त, सुरुवातीचे हे चौकार-षटकार वाचून मजा आली.
टू बी फेअर, हे सांगणं आवश्यक आहे की त्या रूममध्ये आम्हाला आमचं दिल बेहेलवण्यासाठी असंख्य मासिकं होती. दोन बिग स्क्रीन टीव्ही होते. कंप्यूटर वापरू इच्छिणार्‍यांसाठी मुबलक टर्मिनल्स होती आणि मुख्य महणजे इंटरनेट सेवा मोफत उपलब्ध होती..... आणि महत्त्वाचं म्हणजे त्या खुर्च्या अत्यंत आरामदायी होत्या, जणू कोचासारख्याच!!!
-- करा कवतिकं त्या जळ्ळ्या मेल्या अमेरिकेची. गव्हर्नरला 'आय ओ यू' काढायची पाळी आली तरी करा लेको उधळपट्टी (हो की नाही, नाना?). कधी काटकसरी होणार तुमचं सरकार देव जाणे. असो, आता तुमचा आवडता प्रश्न - पुढचा भाग केव्हा? ;)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on Wed, 10/07/2009 - 23:56

In reply to मस्त by नंदन

Permalink

असेच म्हणतो !

आता तुमचा आवडता प्रश्न - पुढचा भाग केव्हा? असेच म्हणतो ! आणि डांबीसकाका, पुस्तक वाचताय "निश्चयाचा महामेरू" चे, आणि बघताय "बहुत जनांसी आधारू" कडे ? शोभतं का हे तुम्हाला ? (या वयात, असे लिहिणार होतो. पण आवरले.) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sat, 10/03/2009 - 14:27

Permalink

बराय बॉ.

इथ कोर्टाच्या बाकात रक्तपिपासु ढेकणे असतात. खिसा रिकामा तरी सुद्धा लो कट.... काय कळेना बॉ?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Sat, 10/03/2009 - 14:30

Permalink

खुसखुशीत!

खुसखुशीत लेखन. अवांतरः आपल्या इथेही 'ज्युरी' पद्धत आहे. निदान ग्राहक न्यायालयात तरी आहेच. बँकेत काम करणारा माझा एक मित्र अधून मधून ह्या कामगिरीवर जात असे. ह्या कामासाठी त्याला बँकेतून भरपगारी सुट्टी मिळायची आणि वर शासनाकडून मानधनही मिळायचे. विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मीनल on Sat, 10/03/2009 - 17:58

Permalink

लिहा

अजून लिहा. मस्त आहे. कुठेही अतिरेक नाही, प्रामाणिक लेखन आहे. मिपा अजून पर्यंत लेखन झालेले नाही असा विषय आणि अनुभव आहे. मला कंपॅरेटिव्ह लिखाण आवडत. अमेरिकेच लिहिताना भारताचा अनुभव, उदाहरण,उल्लेख मजेदार आहे. मीनल.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sat, 10/03/2009 - 18:15

Permalink

मस्तच पिडां काका......

एकदम नव्या दुनियेत घेवुन गेलात कि एकदम. दुसरा भाग लवकर येवु दे. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by विदेश on Sat, 10/03/2009 - 22:08

Permalink

आवेश-

त्याच आवेशात 'जुडगे' साहेबाला किती 'पिडलं ' नि फाडलं हे वाचायला जास्त उत्सुकता ताणू नको रे बाबा! पटकन क्रमशः लिहून मोकळा हो!
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री on Sat, 10/03/2009 - 22:42

Permalink

ज्युरीकाक

ज्युरीकाका येऊद्या पटकन.. आवडले! :)
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती२ on Sun, 10/04/2009 - 05:07

Permalink

आवडले.

आवडले. पुढचा भाग येऊ दे लवकर.
  • Log in or register to post comments

Submitted by निमीत्त मात्र on Sun, 10/04/2009 - 05:40

Permalink

छान ओघवती

छान ओघवती शैली आहे. पुढचे भाग वाचायला नक्कीच आवडेल. पण पंचा/टावेल असले (अती)पानचट विनोद थोडे कमी केले तर पुढच्या भागात अजून मज्जा येईल.
पण दुर्दैवाने स्वतंत्र भारतात जन्म झाल्यामुळे
ही वाक्यरचना मात्र अतिशय खटकली. विनोदनिर्मीतीसाठी का असेना भारतमाते विषयी असे उद्गार काढू नयेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Sun, 10/04/2009 - 10:35

In reply to छान ओघवती by निमीत्त मात्र

Permalink

खटकली?

पण दुर्दैवाने स्वतंत्र भारतात जन्म झाल्यामुळे ही वाक्यरचना मात्र अतिशय खटकली. विनोदनिर्मीतीसाठी का असेना भारतमाते विषयी असे उद्गार काढू नयेत.
ही वाक्ये असहाय्य वेदना निर्मितीतुन आली आहेत असे आम्हाला वाटते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 10/04/2009 - 10:42

In reply to छान ओघवती by निमीत्त मात्र

Permalink

हम्म

पण दुर्दैवाने स्वतंत्र भारतात जन्म झाल्यामुळे ही वाक्यरचना मात्र अतिशय खटकली. सहमत आहे ! :| पुढील भागाच्या प्रतिक्षेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Mon, 10/05/2009 - 05:53

In reply to छान ओघवती by निमीत्त मात्र

Permalink

तुमच्या

तुमच्या विनंतीला मान देऊन वाक्यात बदल केला आहे....
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Sun, 10/04/2009 - 10:05

Permalink

आवडतंय

ज्युरी ड्युटीबद्दल नुसतं ऐकलंय पण स्ट्रेट फ्रॉम दि 'बकराज' माऊथ पहिल्यांदाच अनुभव ऐकायला मिळतोय. वाचतोय ... नक्की लिहा :)
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Sun, 10/04/2009 - 11:11

Permalink

आवडले.

आवडले. पुढील भाग लवकर टाका :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसन्न केसकर on Sun, 10/04/2009 - 14:19

Permalink

वा!

आत्तापर्यंत ज्युरी ट्रायलवर जॉन ग्रिशामचे खिळवुन ठेवणारी नॉवेलं वाचलीत पण आता माय मराठीत पिडांकाकांचे अनुभव वाचायला मिळणार तर.... येऊ देत! Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sun, 10/04/2009 - 14:56

Permalink

वा!!! वा!!!

पिडांकाकांचा अजून एक जबरदस्त अनुभव... टाका हो पुढचे भाग पटापट. सुमारे पंधरा-वीस मिनिटांनंतर आज मधुबाला जर हयात असती आणि ऐशी वर्षांची असती तर कशी दिसली असती तशी दिसणारी सुमारे साठीतली एक महिला म्हणजे अगदी "खंडहर बताते है की इमारत कितनी बुलंद है..." असं का? ;) (लोकांना आवडलं तर क्रमशः) तुम्हाला असलं लिहिणं शोभत नाही हां मालक... च्यायला तुम्ही लिहिलं आणि पब्लिकला आवडलं नाही असं कधी झालंय? उगाच आपलं असलं काही लिहून भाव खायचा हे काय बरं नाय हां!!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on Mon, 10/05/2009 - 00:10

Permalink

अर्थातच

अर्थातच आवडलं. लवकर येवुद्यात पुढचा भाग
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Mon, 10/05/2009 - 16:47

In reply to अर्थातच by सुमीत भातखंडे

Permalink

सहमत ----------------

सहमत ------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Mon, 10/05/2009 - 06:15

Permalink

ओक्के ज्यूरीसाहेब!

नेहेमीप्रमाणेच खुसखुशीत वर्णनाने पार्श्वभूमी तयार केली आहेत! पुढे काय? (मिलॉर्ड)चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Mon, 10/05/2009 - 08:54

Permalink

डांबिसकाक

डांबिसकाका लेख छान झाला आहे. पण थोडे केससंबंधी लिहून मग केसिरीज मालिकेप्रमाणे "जूरी डांबिसराव योग्य न्याय-निवाडा करतील?, लोकांचा जूरी डांबिसराव यांच्या न्यायबुद्धीवरचा विश्वास सार्थ होईल?" अशा प्रकारचे थोडी जाहीरात केली असती तर अजून मजा आली असती. :) बाकी, तिथे खाण्यापिण्याची काय सोय होती? -(रामशास्त्री) पेशवे
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Mon, 10/05/2009 - 09:22

Permalink

हीहीहीही

हीहीहीही ... सकाळी सकाळी मजा आली ... काका, पुढचा भाग लवकरच लिहा. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by मधु मलुष्टे ज्… on Mon, 10/05/2009 - 10:31

Permalink

व्वा

व्वा मस्त.. पुढचा भाग कधी लिहिणार? --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 10/05/2009 - 15:02

Permalink

लोकाना

लोकाना आवडले तर क्रमशः अर्र्.................ही एका क्रमशः सम्राटाची शोकांतिका.......... ल्ह्या ओ बिंदास ल्ह्या. बाकी तुम्हाला हे वेगळे सांगायला नकोच. चि. टारुला तुमच्या ह्रद्य लिखाणातला लो कटच फक्त का दिसावा हा प्रश्न क्रमशः पडतो ? अवांतरः शेंगा खाल्य्याचे गाणे " बोला जय जय जय टिळकांचा....गुरुजी नव्हते वर्गात" हे गाणे मला चौथ्या यत्तीत होते. त्यावेळेस शिवाजी म्हाराजांचा इतिहास होता टिळ्कक वगैरे त्या नन्तरच्या यत्तेत आले. तुम्हाला मराठी दुसरीत या ऐवजी इंग्रजीत दुसरीत असे म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Mon, 10/05/2009 - 15:02

Permalink

पुढे?

पुढे?
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Mon, 10/05/2009 - 16:07

Permalink

मस्त

मस्त लेख.. लवकर पूर्ण करा.. अवांतर : भारतात जूरी सिस्टीम ६० च्या दशकापर्यंत होती आणि कोणच्यातरी सेलिब्रिटीच्या प्रसिद्ध ( !!?) खटल्यात काहीतरी घोळ झाला म्हणून ती पद्धत बंद केली अशी चर्चा मिपावरच्याच "एक रुका हुआ फैसला" च्या चर्चेत वाचल्याचे आठवते. ( तोपर्यंत मलाही वाटत होते की स्वतंत्र भारतात जूरी पद्धत नव्हती) _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Mon, 10/05/2009 - 16:53

In reply to मस्त by भडकमकर मास्तर

Permalink

:-)

नानावटी केस
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Mon, 10/05/2009 - 17:46

Permalink

मस्त...

पुढे? लवकर टाका पुढचा भाग.. स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Mon, 10/05/2009 - 21:35

Permalink

मस्त!

मस्त मजा आली पुढील भाग येऊ दे लवकर ऋषिकेश ------------------ Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Mon, 10/05/2009 - 21:40

Permalink

मजेदार

पुढच्या भागाची वाट बघतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 10/08/2009 - 00:28

Permalink

५०...

५०... प्रतिसाद... अभिनंदन पिडांकाका...नानास स्वारी... (नानाचा दोस्त)प्रभो
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com