णमस्कार्स लोक्स ,
ढिष्क्लेमर्स :
१. वांङमय लिहीण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे .. :) लहान तोंडी लै मोठा घास घेतोय संभाळून घ्या ;)
टारझन ही माझी अफ्रिकन इमेज .. माझी रियल इमेज आणि व्हर्चुअल इमेज ह्या मधे जी काही कष्मिषकिष्मिश का काय रे .. चाललं होतं त्याच्या परिणाम म्हणजे हे वांङमय ! सगळे हलकेच घ्यायचे आहे बरं !
२. कमजोर हृदयाच्या लोकांना लेख अतिशय हिण& हिणकस वाटण्याची शक्यता आहे , त्यांनी इथेच थांबलेलं बरं ! पुन्हा "मिपावर हे काय येतंय ? आम्ही कसं काय वाचावं आमच्या घरात ?" असल्या कानपिचक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत.
३. कच्च्या मालाचा केवळ स्केलेटन म्हणून वापर करण्यात आला आहे , कोणाशीही डायरेक्ट इंडायरेक्ट संबंध नाही. कोणाचाही अवमान करण्यात आलेला नाही.
४. अजुन काही नाही , जास्त अपेक्षा न ठेवता वाचा , आनंद घ्या , आणि पुढे चला !
ढिष्क्लेमर संपेश.
मंडळी,आज आम्हाला अफ्रिकेतून येऊन "८ महिने ३ आठवडे ५ दिवस १२ तास आणि २१ मिनीटे" एव्हडा अवधी झाला (कॅल्कुलेट केला त्या क्षणाला दिलेला अवधी) .अफ्रिकेत दिवस काढल्याच्या अवधीत आमची 300 लफडी झाली. आम्हाला वाटलं आज आपण ह्या वांङमयातून टार्याचे आभार मानावे. त्याच्याच कृपेने आम्हाला एव्हडी लफडी करता आली. अफ्रिकन जंगलात आचार स्वातंत्र्य,पाप/पुण्य विचार स्वातंत्र्य,जिवणातल्या विचाराचं स्वातंत्र्य, पिरेम करण्याचं स्वातंत्र्य, प्रितीचं स्वातंत्र्य, कापडं न घालण्याचं स्वातंत्र्य.. एव्हडं स्वातंत्र्य आम्हाला अफ्रिकेशिवाय कुठेच मिळालं नसतं. नव्हेतर अफ्रिकेतल्या चिकण्या पोरी हा आमचा स्वतःचाच प्रांत असं समजून आता पर्यंत आम्ही वागीत आलो.
अफ्रिकेतल्या आठवणी ओल्या झाल्या टार्या हा विषय घेऊन हा लेख लिहावा असं आमच्या मनात आलं आणि सुचत गेलं ते लिहिलं.त्यात काही आम्ही पाप केलं असं आम्हाला मुळीच वाटत नाही.टार्याला पण आम्हाला वाटतं तसंच वाटो ही अपेक्षा.टार्या ह्या व्यक्तीचा आम्ही विचार केला.आणि आम्हाला जे सुचलं ते आम्ही खाली लिहीत आहो.
अफ्रिकेत टार्या ह्या शब्दात चुंबकत्व आहे.असं मला दिसून आलंय."व्हाईट होल्स रिपेल ऍन्ड ब्लॅक होल्स ऍट्रॅक"
अशी लव्हचुबंकाची थेअरी आहे.पण टार्याच्या बाबतीत,अफ्रिकेत राहूनही "व्हाईट होल्स ऍट्रॅक ऍन्ड ब्लॅक होल्स ऑल्सो ऍट्रॅक" असं काहीसं आहे.म्हणून म्हणतो टार्या म्हणजेच लव्हचुंबक म्हटलं पाहिजे.आता मी काय अफ्रिकेत दिवे लावलेत ते सांगतो , ह्यात आपल्याला थोडी निबंधकारांची छटा (स्वतःचीच लाल करणे ) दिसण्याची शक्यता आहे.
अफ्रिकेत टार्या हे नाव दिसलं की ललनांची हीss झुंबड लागते. भेटायला आणि पहायला.कशासाठी बरं? अशासाठी, की टार्या ह्या शब्दात एक प्रकारचं चुंबकत्व अफ्रिकेत निर्माण झालं आहे.टार्याची झलक दिसल्यास पहाण्यासाठी.
टार्याच्या गालावर एखादा लिपीष्टिकचा डाग पडलेला असला तर आणखी एखादा पाडण्यासाठी.नसला तर पहिलाच किस देण्यासाठी.टार्याने वेळ काढून कुणाच्यातरी गालावर आपला प्रसाद दिला तर ललनेला खूप धन्य वाटतं.(सहाजीक आहे)
ताबडतोब टार्याला तिथेच भारावून मोबाईल नंबर्स-इमेल आयडी दिले जतात.अफ्रिकेत ललनांसाठी टार्याने जर काही नियम आणले की,"टार्या तुझ्याशी मी अगदी एंगेज आहे" हे दाखवायला पण चूरस लागते. टार्याच्या गालावर दिलेली पप्पी पाहून काही ललनांची +१पप्पी ची प्रोगरार्म्ड चीप तयार असते. आणि पटकन अप-लोड केली जाते. टार्याला हाणायला-अर्थात प्रेमाने-काही ठरावीक ललना टार्याशी आपला अगदी गाढा संबंध आहे-कदाचीत असेल ही- अशा अविर्भावात संधी सोडत नाहीत.तसंच टार्याने यदाकदाचीत कुणाची "****" केली तर हर्षवायू होऊन अळीमिळीगुपचीळी करून बसणार्या आहेत. टार्याबद्दल मी किती किती लिहू? आणि काय काय लिहू? मला दिसलं ते मी लिहीलं.
मी मात्र शपथ घेऊन सांगतो टार्या प्रमाणे मी भारतात असा कधीही वागलो नाही.निदान असं मनात ठेवून वागलो नाही.मग तुम्ही माझ्याशी सहमत व्हा किंवा नका होऊं.पण एक मात्र सांगू इच्छितो की,"हम गर्वसे कहते हैं के हम टार्या के जैसी वासूगिरी कभी नही किई.!"म्हणजे टार्या तिकडे वासूगिरी करत फिरला असा मुळीच गैरसमज करून घेऊ नका बरं का!जिथे टार्याची स्तुती करायला हवी तिथे मी "अजाबात" काटकसर केली नाही.टार्याचे चे मरिना वरचे प्रेम पाचून मी पूरा थक्क झालो. (आम्हाला मरिनाचा साधा गंधही नाही मिळाला हा विषय वेगळा )मरिना केवढी मोठी .. केवढी धिप्पाड .. पण म्हणून काय झालं? मरिनाचं आव्हान क्लिष्ट न करता सर्व आसनांची माहिती करून देणं हे काही सोपं नाही. आणि ते सुद्धा पॉप्युलर चित्रफितींची उदाहरण्ं देऊन असं करणं काही खायचं काम नाही. परंतु,कधी कधी मला टार्याचे काही रिमार्क्स पटले नाहीत तर मी टार्याला सरळ सरळ सांगायला कचरलो नाही. आणि कदाचीत माझ्या मनासारखे काही कामं टार्याने केली ही असतील . तसंच कधी कधी टार्याआडून मी बाण मारले आहेत. हे कबूल करतो. आणि माझं आडून बाण मारणं पाहून काही ठिकाणी टार्याला चिथवयाला- कमी केलेलं नाही.
."टार्या ये तेरे उपर सीधा हल्लाबोल है"असंही सांगून पाहिलंय. पण टार्याने ते कधीही सिरयस्ली घेतलं नाही. कारण टार्याच्या मला दोन पर्सन्यालिटी दिसतात. त्या म्हणेजे हिण आणि हिणकस .. आणखी काय ? =)) पण हिण आणि हिणक्स्स लागून आहेत हो :)
हिण&हिणकस अशी की टार्याने सिरयस्ली-म्हणजे समजलं ना?- ललनांना भेटायला सुरवात केली-टार्याने **** सुरवात केली तर कसं करतो त्याचा मला अनुभव नाही-की मराठी बाराखडीतल्या ठरावीक बाराखड्या,उदा.भ..ची बाराखडी, ग..ची, म..ची, च..ची, र..ची आणि अशाच काही बाराखड्या अनमान न करता वापरायला कमी केलेलं नाही. आय.पील वाले ज्याला उघडपणे "अनवाँटेड ७२ची गोळी" म्हणतात त्याचा वापर अचूक आणि यतार्थ करण्यात आपलं स्कील दाखवलं आहे.यात वाद नाही.कारण टार्या त्यात वाकीब आहे असा माझा (कदाचीत गैर) समज आहे.मी काही वेळां टार्याच्या काही आचरनात पाहिलं आहे म्हणून सांगतो.पण टार्याची दुसरी पर्सन्यालीटी की जेव्हा टार्या "इवलीसा" तंटा होऊन सुद्धा मोठ्या मनाने,"नाही रे,तिचं माझ्यावर प्रेम आहे" किंवा,"बरं बै!" (म्हणजे जाऊं दे ना आता)अशी रियाक्शन देऊन प्रेमाने का होईना तंटेकरूतली हवाच काढून घेण्याची टार्याची दुसरी पर्सन्यालीटी वाखाण्यासारखी आहे.अगदी इजिप्तल्या पिरॅमिड साररा. आतून थंडगार वरून भव्यदिव्य आणि सदा तापलेला. टार्या, माझ्या मनातला आहे हा मला एक टार्याबद्दल "ऍडेड पॉइंट" वाटत असतो.
हे मी सर्व ५० वेळा ठणाणून तुम्हाला सांगत आहे ते एव्हड्यासाठीच की टार्या हा शब्द्च अफ्रिकेत चुंबकासारखा (लव्हचुंबक लव्ह खेचून घेतो तसा)आहे.आणि टार्याचं लव्हचुंबकाचं क्षेत्र (जसं लोहचुंबकक्षेत्र असतं तसं) सर्व अफ्रिकाभर पसरलं आहे.आणि का पसरूं नये हो?पदरची कनवट रिकामी करून (इती अँजिनोर बारचा बाऊण्सर) ३०० पोरी पटवणं म्हणजे काय खायचं काम आहे काय? आणि ते सुद्धा ऐन पंचवीशीत (हे सेव्हिंग्जचे दिवस असतात हो) .(हे पण अँजिनोर वरून).टार्याला मी माझ्या प्रतिबिंबासारखा समजतो (काय नाना , जमतंय ना?) .माझा अनुभवच टार्यापेक्षा दहा वर्षानी मोठा आहे. अफ्रिकेत गोर्या पोरींना प्रेमाने "मुझुंगू" म्हणतात..आणि त्यांच्यावर प्रेम करण्यार्यांना मुझुंगुप्रेमी (टारोबा लव्हर) म्हणतात. मी टार्याला तसंच संबोधतो. कुणी म्हणेल हा टार्याचा लाळघोटेपणा आहे. मी तसं नाही मानत.टार्या आपल्या प्रेयसीला "झिंगालाला हुर्र हुर्र ... हुर्र टारूटली" म्हणतो. हे तुमच्या लक्षात आलं असेल. हे अफ्रिकन संस्कार आहेत बरं का!.
मंडळी,तुम्ही म्हणाल की मला आज टार्याचा एव्हडा पुळका का आला? कुणी म्हणेल आम्ही आज " तोंडाचा चंबू करून " घेऊन लिहायचं ठरवलंय का? कुणी कशाला हो? मनात आलं तर टार्या स्वतःही असं म्हणायला सोडणार नाही. पण खरं सांगू, तसं काही नाही मंडळी. आम्ही फक्त "तोंडाचा चंबु " ह्या शब्दाची मस्करी करण्यात एनजॉय करतो. "तोंडाचा चंबू" करून आम्ही अफ्रिकन ओठांची चव आम्ही कधीच घेतली नाही. एनजॉय करायची गोष्ट अलायदाच म्हणावी लागेल."तोंडाचा चंबू" करून घेणं म्हणजे काय पापा नाही होत
आमच्या टार्याचा अफ्रिकेत तिनशे ललनांशी अफेयर्सचा विक्रम आहे. हा लेख आम्ही टार्याला अर्पण करायचं ठरवलं आहे.(आणि उरलेल्या लेखात केवळ आमच्याच विषयी लिहीलं आहे) अफ्रिकेच्या किनारपट्टीवर आमच्या अफेयर्सच तीसरं शतक पूरं झालं.तुम्ही म्हणाल की ही स्वतःची आत्मप्रौढी चालली आहे.पण तशातला काही भाग नाही (अॅक्चुअली आहेच ना , नाही कुठे? ) , मंडळी. आमच्या गतआठवणी कृतकृत्य झाल्याची समाधानी देत आहेत.
पी.एम. सदा दळण्दळे यांच्या आज्ञेवरून मी अफ्रिकेला जाऊन १ वर्ष ९ महिने ५ दिवस आणि परत येऊन "८ महिने ३ आठवडे ५ दिवस १२ तास आणि २१ मिनीटे" एव्हडा अवधी झाला (कॅल्कुलेट केला त्या क्षणाला दिलेला अवधी) झाले.त्याची आठवण न करून कसं चालेल? आणि त्यानंतर टार्यानी आम्हाला सुवर्ण संधी देऊन आपला बोळा अक्षरशः मोकळा केला जसा इतरांना ही मोकळा केला असेल.म्हणून आम्ही तिनशे ललनांशी प्रिती करू शकलो.त्याचे ही आभार मानावे तेव्हडे थोडेच आहेत.आमची एकही ललना त्यानी अफ्रिकेत प्रसिद्ध करायला मज्जाव केला नाही. आमचा स्वतःचाच बागबगिचा असल्यासारखा आम्ही अफ्रिकेत वावर केला.(दिसली फुलं की तोड .. दिसली फुलं की तोड) खरंच मजा आली.
मंडळी तुम्ही मायाबाप वाचक म्हणून इथपर्यंत आम्हाला सहन करून घेतलंत ही ही एक केव्हडी मेहरबानी आहे तुमची. (अजुन कोणी असता तर जोड्यानी हाणलं असतं) आमच्या ललना संजसुखाय असतात असं काहीनां वाटत असेल पण,-तसं ते आम्हाला स्वतःला वाटत नाही. आम्ही म्हटलं जरा हा लेख "हटके" लिहावा.बरेच वेळां आमचे लेख "पुचाट आळनी " असतात पण काय करणार मंडळी,आम्ही पडलो हिणकस. विडंबणात मधे दिवस घालवले. "सामान" शब्दातला "मा" र्हस्व कि दीर्घ ही साधी गोष्ट आम्हाला माहित नाही.किंवा माहिती करून घेण्याची पर्वा केली नाही.मग सामान म्हणजे काय हे आमच्या डोक्यावरून नाही का जाणार?अफ्रिकन क्लिन चारित्र्य आणि सामान समजण्यात जर अर्ध आयुष्य घालवलं तर मग करायला कधी सुरवात करायची.?मात्र संस्कॄतीची प्रगती,पाप/पुण्य वगैरे सारख्या मोठ्या विचारात आम्ही आम्हाला गुरफटून घ्यायला गेलो नाही. अहो,आपली नियत नेहमी शुद्धच असते.असं आम्हाला वाटतं.जी रुचते तीच्याबरोबर रहावं,जीना आवडेल ते ती करणार,पापा द्यावासा वाटला तर ती देणार. पाप्यांच्या संख्येवरून ललनेची प्रतिभा ओळखली जाते असं आम्ही समजत नाही. कापडं पारदर्शक असतील तर पाहून मजा येते असं आम्हाला वाटतं.तशीही अफ्रिकेत कापडांची गरज नसावी.रोज रोज, "फार छान ड्रेस घातला आहे" असं काय ते सांगायचं बरं!कुणी म्हणेल अरे बापरे! असं असताना,"चालले पोरगी पटवायला".यथा तथा वरून दोन ओळी आठवल्या,
"यथा तथाच्या लिहूनी कविता (अफ्रिकेत)
का वेळ घालवता व्यथा?
असे
विचारले आम्हा कुणी तरी
वांझोटी उठाठेव हा का करी"
("थाटा माटाने रे बेरक्या नारी ही आली
रंगवूनी जटा धरीशी का शिरी
माठ्या नुसती फुसकी उठाठेव का करी"
ह्या गाण्याचा आधार घेऊन)
पण एक खरं आहे.टार्याने सभ्यतेवर कसलाच अटकाव आणला नाही म्हणून आमच्यासारख्याचं फावलं.अहो म्होठे चा मो असला काय किंवा म्हो काय? साईझ मधे काय फरक पडतो सांगा. निदान हाताळताना आम्हाला काही फरक वाटत नाही.ज्याना वाटत असेल त्यांना आम्ही काही करू शकत नाही.कवठं काय आणि आबे काय संदर्भाशी संबंध येतो ना? ज्याला जसं वाटतं तसं तो इमॅजिन करतो. अफ्रिकेत वर अनेक आयटम्स आहेत ह्याचा आम्हाला अभिमान आहे.
अहो,आवलिया,परा कुठल्या विद्यापीठात गेले होते.? म्हणजे त्यांची नावं घेऊन आमची आम्ही बरोबरी करतो असा उगाच गैरसमज करून घेऊ नका.आम्ही त्यांच्या पुढे यकःश्चीत आहोत. पण मंडळी,सांगण्याचा मतितार्थ एव्हडाच की ललना पटवणे हा एक क्रियेटिव्हिटीचा प्रकार आहे.ते कुणालाही सुचूं शकतात. निसर्गाकडे नेम आहेत नियम नाहित.म्हणूनच निसर्ग फोफावत असतो.माझ्याच दोन ओळी आठवल्या,निसर्गाचंच बघा ना,
प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे
सुगंध देवून सर्वां उल्हासित करावे
गुलाब जाई जुई आणि मोगरा
घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा
नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे
(अर्रे वा ... ह्यात काय विडंबणाची गरजंच नाय ;) )
नको म्हणू रे मनुजा!
हिच बरी वा तिच भारी
जा तुही करीत सलगी
मनातल्या तुझ्या लेलनेशी
जरा गंमत म्हणून आता ही पहा आंकडेमोड.फॅक्टस ऍन्ड फिगर्स.
आमचं अफ्रिकेत ललनांचं पहिलं शतक १२ फेपुरवारी 2008.
दुसरं शतक 25 जुलै 2008
आणि
तिसरं शतक 23 सप्टेंबर 2008
आता कृपया हे वाचा
अफ्रिकेत जाण्याच्या सुरवाती पासून शंभरावर ललणा पटवणारे मिपावरचे पहिले अकरा.
(आवलियाच्या स्पाय माहितीवर अधारित. चूकभूल संभाळून घ्यावी)
क्रमांक उमेद्वार पटवलेल्या ललना कालावधी.
1 टारझन 300 1 वर्ष 13 आठवडे
2 आवलिया 220 2 वर्ष 1 आठवडे
3 परिकथेतिल राजकुमार 203 2 वर्ष 1 आठवडा
4 छोटा डॉन 160 1 वर्ष 39 आठवडे
5 धमाल मुलगा 131 1 वर्ष 30 आठवडे
6 सूहास 120 2 वर्ष 2 दिवस
7 आनंदयात्री 122 2 वर्ष 2 आठवडे
8 विनायक प्रभू 121 1 वर्ष 10 आठवडे
9 प्रभो 113 1 वर्ष 33 आठवडे
10 सहज 110 0 वर्ष 31 आठवडे
11 ऍनॉनीमस 104 म्हायत नाय
वरील माहिती दाखवण्याचा आमचा उद्देश फक्त आम्हाला वाटलेली मनोरंजक माहिती नीट मांडणी करून दाखवणं हाच आहे.मिपावर अनेक जगात ललना असंख्य आहेत आणि ज्याला जशी आवडते तसा तो सलगीच्या प्रयत्नात असतो.अशी आमची धारणा आहे.जगात आतापर्यंत सर्व मुमेद्वारांची 7861 लफडी झाली.माझ्ता माहितीत आतापर्यंत एकूण 785 उमेद्वार आहेत.(एक दोन ललनांपासून शेकडो ललना पटवणारे)आमच्या तिनशे ललनांची जवळ जवळ एक लाख पारायनं झाली. 99,155 (थँक्स टू कोदा'ज स्टे-ऑन आणि धृतराष्ट्रासव )आम्हाला एकूण 1718 पप्प्या मिळाल्या.(आमचे धरून)
मंडळी,हे सर्व लिहून एव्हड्यासाठीच प्रपंच केला की जे आमच्याकडून पाहिलं गेलं त्याची नीट मांडणी केली.
गेल्याच्या ३०ऑगस्टला आम्ही २५ संपवून २६व्या वर्षात पदार्पण केलं.आता ललनांच्या चौथ्या शतकाच्या उद्देशाने आम्ही कूच करीत आहो.अंगात काहितरी करण्याची अजून बरिच खुमखूमी आहे. "जुनी सोडूनी नवीन घ्या"ह्या उक्तिनुसार आमचा जुना पीसी ( शब्दसंदर्भा साठी मास्तरला व्यनी करा) काढून, अॅना हा नवीन ६ फुटी मालावीचा लॅपटॉप ( शब्दसंदर्भा साठी मास्तरला व्यनी करा) घेतला आहे.आणि हे सांगण्याचं मुख्य कारण योगायोग म्हणजे तो अफ्रिकेतला आमचा पहिलाच आयटम आहे.हे बघून बरं वाटतं.यापुढे स्वांतसुखाय न करताता टारझनाला आणखी आनंद होईल असे काही करण्याचा आम्ही प्रयत्न करू. जरा निराळीच पाहूं.ते तुम्ही पहालच. आता या पुढे टार्याची मर्जी, तुमच्या शुभेच्छा आणि नियतीची आमच्याबद्दलची भविष्यतली योजना हीच आमची आशा. (चला , इतका वेळ माझ्याच भोवती फिरणारा लेख टार्याकडे आला "शेवटी")
--
तळटिप : हात दुखुन राहिलेत ... आठवड्याभराचं एकाच दमात लिहीलंय ... होपफुली वाचक शेवटपर्यंत वाचतील :)
तळटिप २ : असख्य स्पेसेस आणि एक्स्ट्रा लाईन्स काढल्या आहेत , तुमचं वाचन थोडंस सुसह्य करण्यासाठी.
(लव्हचुंबक) टारोबा लव्हर
प्रतिक्रिया
25 Sep 2009 - 1:48 am | श्रावण मोडक
शेवटपर्यंत वाचलं. केवळ ही आणि ही! :)
25 Sep 2009 - 2:22 am | प्रभो
अनंत उपकार..की तू हा लेख सकाळी टाकला नाहीस...कमीत कमी १०-२० जणाच्या नोकर्या वाचल्यात तुझ्या समयसूचकतेमुळे (३०० ललना..म्हणजे समयसुचकतेची मोठीच प्रॅक्टीस ना...)
(अजुन कोणी असता तर जोड्यानी हाणलं असतं)
चपला द्या रे कुणीतरी....फाट्यावर मारू दे जरा...
टार्या आपल्या प्रेयसीला "झिंगालाला हुर्र हुर्र ... हुर्र टारूटली" म्हणतो
शेपटीला धरून का रे????
9 प्रभो 113 1 वर्ष 33 आठवडे
आमचा काउंट ठेवल्याबद्दल धन्यु.....९ हा आमचा लकी नं बरं का मंडळी...
परवा "ती" भेटली होती जुहूला...हा तीच ती युगांडावाली :)
आम्हाला एकूण 1718 पप्प्या मिळाल्या.(आमचे धरून)
हा प्रकार कसा करतात बुआ???? आफ्रिकन wiki वर मिळेल का रे ???
(ही&ही टार्याचा चड्डी घातलेला मित्र) मोगली (प्यार से राधा हमे प्रभो कहके बुलाती है)
25 Sep 2009 - 2:26 am | शेखर
टारझन साहेब, आपलं क्रियाशील लेखन वाचायला आवडतेच आणि वाचत असतोच. असो, त्रिशतकाबद्दल अभिनंदन...!
आपल्या लेखनातला (स्व)अनुभव, उपदेशपर लेखन , थोडे चिंतन व त्या चिंतनामुळे आलेला/झालेला आपला भला मोठा व्यासंग , थोडेसे ससे आणि थोडेसे मोर,... आपल्या लेखनातून प्रत्येक वेळेस नवं काहीतरी हि आणी ही वाचायला मिळते हा माझा अनुभव आहे. आपली लेखणी आणी लॅप (उडी) ४०० व त्या पुढे अशीच बहरत राहो..!
-शेखर
(टारझनचा फॅन)
25 Sep 2009 - 2:35 am | प्रभो
थोडेसे ससे आणि थोडेसे मोर,
साष्टांग नमस्कार रे तुला पण आणी टार्याला... :)
--प्रभो
25 Sep 2009 - 2:27 am | पाषाणभेद
टारूकाका,
ललणा पटवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
वाढदिवस, ललणांचे त्रिशतक, नवा लॅपटॉप याबद्दल त्रिवार अभिनंदन!!!!
असाच उत्साह वाढत राहो...
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
25 Sep 2009 - 3:16 am | मयुरा गुप्ते
त्रिशतकाबद्दल अभिनंदन...!
पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा.
25 Sep 2009 - 4:09 am | धनंजय
स्कोअर : सोनार ३००, लोहार ३
25 Sep 2009 - 4:16 am | मिसळभोक्ता
आजवरच्या तुझ्या सर्व लिखाणात सर्वात हीन आणि हिणकस लिखाण !
(आता प्रत्येकाचे आभार मानणारे प्रतिसाद दे की च्यायला.)
मजा आली.
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
- (टाप्रमं संस्थापक)
-- मिसळभोक्ता
25 Sep 2009 - 4:46 am | घाटावरचे भट
आयच्यान लै आवडलं. जंक्शान हानलाय च्यामायला!!
25 Sep 2009 - 10:08 am | टारझन
नमस्कार मिसळभोक्ता,
"आजवरच्या तुझ्या सर्व लिखाणात सर्वात हीन आणि हिणकस लिखाण"
फार सुंदर काँप्लिमेंट दिला आहात.आणि तुमचं ऑब्झरवेशन अचूक आहे.वाखाणणी करण्यासारखं आहे.कौतुक करण्यासारखं आहे. साठवुन ठेवण्यासारखं आहे. संग्रही ठेवण्यासारखं आहे. म्युझियमात लावण्यासारखं आहे. गिनीजबुकात नोंदवण्यासारखं आहे. मला सुचतं ते माझं कारण मी सांगतो.
माझ्याही उठसूठ गद्यविडंबणं पाडण्याचा शिरस्ता मी सोडून दिला (धरला कधी होता?) हे ही तुमच्या लक्षात आलं असेल. मिपावर आल्यापासून मी एक शिरस्ता ठेवला होता की आपल्या मिपावर जर कुणी एका लाईनचे/फडतूस/पकाऊ धागे काढले तर त्याचे ताबडतोब विडंबण पाडायचे. पण
"मी मला मिळण्यार्या प्रसिद्धीची संख्या वाढवीत आहे"
अशी माझ्यावर झालेली मी टिका वाचली. आणि माझ्या विडंबण सुचल्यावर लगेच पाडायच्या इच्छेला मारून मी ते प्रसिद्ध करणं सोडून दिलं. मग एखाद्या चोक्कस कच्च्या मालाची वाट पहानं पसंत केलं. वाईट वाटत होतं पण काय करणार. गैरसमजापेक्षा समज बरी नाही काय?
" बाकीची विडंबणं म्हणावी तेवढी हिणकस पडली नाहीत "
ह्याचं उत्तर असं की, मी वेळ काढून जमतील तेव्हडे वांझोटी कौलं/काथ्याकुंटं -आणि निबंधकारांचा प्रत्येक लेख आणि प्रातःदिनी प्रत्येक कविता आवडीने- वाचत असतो. आणि विडंबण पाडण्यासारखी वाटली तर नक्कीच पाडतो. निबंधकार नक्कीच ह्या माझ्या म्हणण्याला साक्षी आहे. त्याच्या अनेक लेखावर माझ्या स्टाईलमधे विडंबणं पाडत होतो. कोदांच्या बहुचर्चित " मन्याच्या खिषातले" या निबंधमालिकेचे भारताच्या अध्यक्षांकडून सन्मान झाल्याच्या पोस्ट्वर मी माझ्या स्टाईल मधे लिहलं होतं ते मला निक्षून आठवतं,
मी कोदाला लिहलं होतं,
"असेच अमुचे लेख असते
निबंधकार लेखका
आम्हीच टार्गेट झालो असतो
वदले टारझन दादा"
सांगण्याचा मतितार्थ असा की. रसिक वाचकांच्या प्रतिसादाने विडंबकाचं मनोबळ वाढतं आणि उत्तेजनक प्रतिसादाने आणखी विडंबण करण्याचा उत्साह ही वाढतो,तसंच विडंबणावर योग्य टिका असलेल्या प्रतिसादाने विडंबकाला आपल्या विडंबणात सुधारणा करता येते असा माझा समज होता.आणि आहे.
"तुमचे लेख इतिहासाभ्यासातुन आलेले असल्याने समजण्यापलिकडे असतात, पण अक्षरशः षटकार असतात आणि वाचायला आवडतात. त्यामुळे आम्ही दरवेळी "लेख चांगला लिहिला आहे","छाण अभ्यासू लेख प्रसवला आहे" , "भोक्त्या तुझ्या स्टाईलने खल्लास रे बाबा " असा प्रतिसाद दर वेळी देत असतो."
असं माझ्या काही मायबाप वाचकानी मला लिहूनही कळवलं.त्यामुळे माझ्या विडंबणाला चांगलं म्हणनारे नसले तर मला काही वाटत नाही.
आणि खरं सांगू का,प्रत्येकाच्या प्रत्येक लेखाला काही ना काही तरी प्रतिक्रिया देऊन,"लेख लिहायला जमला नाही अज्जिबात -होत असेल काही म्हणून टकाला इथे कौल - तरी मालकांच्या खरडवह्यांमधून कानपिचक्या करण्याच्या त्यांच्या हौसेला" आनंद मानणार्या लोकांचं मला कौतुक वाटतं.आणि मिपावर असे अलीकडे "प्रोफेशनल चांदणी ग्राहक " डोळ्यात भरण्यासारखे मला दिसतात.मिपाच्या प्रसिद्धीच्या अनेक कारणापैकी "चांदण्यांनी भरलेलं पंचतारा संस्थळ" हे ही एक कारण असावं असं मला वाटतं. प्रत्येकाच्या लेखावर अवांतर प्रतिक्रिया देणार्या एका "आणिबाणिच्या अवांतरकर्त्याच्या " नावावर त्याने किती समांतर प्रतिक्रिया दिल्या असतील? हे कुतूहल म्हणून पाहायला गेलो तेव्हा मिपाचा सदस्य होऊन एक ही प्रतिक्रिया त्यांनी धड लिहिलेल्याचा उल्लेख दिसला नाही. हे गृहस्थ कुणाच्या ही लेखावर अवांतरपणा करण्याच्या बाबतीत हिरीरीने भाग घेतलेले दिसतात. पण आपल्याला बुवा हे असे प्रतिसाद द्यायला जमत नाही.मात्र एखादा वांझोटा कौल किंवा रटाळ लेख वाचून गोड गोड विडंबण करण्यासारखं वाटलं तर मी एक ही संधी सोडत नाही.
आता
-(लिहून दमुकलेला) टारझन दामले
25 Sep 2009 - 10:37 am | विशाल कुलकर्णी
टार्या....
धन्य आहेस ! हासुन हसुन फुटलो बाबा ! प्रभोभौंशी सहमत !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
25 Sep 2009 - 2:15 pm | छोटा डॉन
टार्या पक्का भैताड आहेस खरा ...
हसुन हसुन मेलो, लै जबराट लेख ...
आणि हो, परंपरेप्रमाणे महारथी कोणत्या बाजुने मैदानात उतरतात हे पाहुन सविस्तर प्रतिक्रिया देईन.
ही केवळ पोच समजावी .. ;)
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
26 Sep 2009 - 11:00 am | दशानन
आणि हो, परंपरेप्रमाणे महारथी कोणत्या बाजुने मैदानात उतरतात हे पाहुन सविस्तर प्रतिक्रिया देईन.
ही केवळ पोच समजावी ..
=))
लै भारी डॉन्या... !
***
लेखाची लेखाबरोबरची पुर्ण चुरस लावण्याचा आमचा प्रयत्न पुर्ण ;)
***
राज दरबार.....
25 Sep 2009 - 4:27 am | पिवळा डांबिस
वांगमय लिहिण्याचा वरील प्रयत्न आवडला...
वांगमय या शब्दावरून भरीत आठवले...
इथेही मूळ लेखाचे चरचरीत फोडणी घालून भरीत केलेले आहेच!!!
5 धमाल मुलगा 131 1 वर्ष 30 आठवडे
हे वाचून तर हसूच फुटले...
लाटण्याचा मार खातंय ते काटकुळं आता घरी....
एक शंका: गोर्या पोरी आफ्रिकेत राहिल्या तर त्या "गव्हाळ" होतात का?
आपला,
मुझुंगूभक्ता
25 Sep 2009 - 3:17 pm | धमाल मुलगा
काय आनंद होतोय का तुम्हाला माझ्या गरीब बिचार्या परिस्थितीचा?? :(
>>एक शंका: गोर्या पोरी आफ्रिकेत राहिल्या तर त्या "गव्हाळ" होतात का?
एक अंदाजः गव्हाळ माहिती नाही..मवाळ होत असाव्यात.
आपला,
मुझुंगू मात्र
26 Sep 2009 - 4:16 pm | भोचक
टार्याच्या एकूणच साहित्यिक प्रवासाला त्यानेच वापरलेला 'वांङ'मय' हा शब्द किती अचुक आहे नै?
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
हा आहे आमचा स्वभाव
25 Sep 2009 - 6:56 am | स्वप्निल..
टारया धन्य आहेस !! :))
_/\_
एवढा मोठा लेख लिहिला कसा बे?
स्वप्निल
25 Sep 2009 - 7:03 am | विनायक प्रभू
लेख.
इथे पण मी पहील्या अकरात का?
25 Sep 2009 - 7:12 am | सहज
एकदा तुझ्या सह्यांचे त्रिशतक डिव्हिडी कलेक्शन रिलीज कर पाहू.
:-)
25 Sep 2009 - 11:41 am | चटोरी वैशू
लोकांना... येवढा वेळ कसा काय मिळतो लिहायला?
25 Sep 2009 - 11:51 am | टारझन
वैशू जी ,
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
"येवढा वेळ कसा काय मिळतो लिहायला?"
छाण प्रश्न विचारला :) आता लोकांना वेळ मिळतो ह्याचं कारण मी सांगू ? मला जे सुचतं ते सांगतो ... जर लोकांना लिहायला वेळ मिळाला नसता तस सगळी संस्थळं ओस पडली असती . आणि माझ्या वेळा बद्दल म्हणत असाल तर लेख प्रकाशित केल्याची वेळ पाहिल्यास कारण कळू शकेल :)
25 Sep 2009 - 11:53 am | सन्दीप
टारोबा महाराज धन्य आहात. एकदा आपले चरण धुवुन पाणी प्यावे म्हणतो.
मजा आली यार , गडाबडा लोळ्तोय पुरती वाट लागलीय.
सन्दीप
25 Sep 2009 - 12:12 pm | निखिल देशपांडे
टार्या!!! वाचला रे लेख!!! पुर्ण वाचला
आणि हो, अगदी हि & हि झाला आहे.
लै हसलो
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
25 Sep 2009 - 12:34 pm | प्रसन्न केसकर
लिव्हलय टारु. आपल्याकडुन तुला एक पार्टी ३०० लफडी झाल्याबद्दल.
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
25 Sep 2009 - 1:15 pm | अवलिया
=)) =)) =))
धन्य ! धन्य !! धन्य !!!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
25 Sep 2009 - 1:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मधल्या व्हाईटस्पेसेस गाळून गाळून शेवटपर्यंत वाचलं रे टार्झटा!
श्रामो: ए & ए, अतिशय ही & ही आहे हे विडंबन, अगदी सुरूवातीपासून शेवटपर्यंत.
मग अचानक एक भयानक निबंध पाडू का??
आणि एक प्रश्नः सहजकाकांनी कधी प्रेमभंग टाईप गप्पा मारल्या नाही आहेत (माझ्या माहितीत, आठवणीत, वाचनात). त्यांचा काऊंट आवलियांनी कुठून मिळवला? शिवाय त्यांनी स्वतःबद्दल व्यक्तीगत माहिती पास न देता दिली? कसं रे जमवलंस तू हे सगळं??
(हे वाक्य सहजकाकांना सादर समर्पण)
अदिती
(अवांतरः मलाही एक आभाराचा प्रतिसाद हवा. नाहीतर चांदणी वाटप केंद्राकडे धाव घ्यावी लागेल.)
25 Sep 2009 - 1:29 pm | टारझन
आदिती जी ,
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार !
आपले लेख मी वेळात वेळ काढून्,आवर्जुन्,लक्षपुर्वक्,मनापासून,अनेकवेळा वाचतो. आपणही फार छाण लिहीता. आपल्याकडून शिकण्यासारखं बरंच आहे, मी शिकतोय.
--(आभारप्रेमी) टार्या
जेंव्हा मोहोम्मद पैगंबर पश्चिमेकडे धर्मप्रचारासाठी निघाला तेंव्हा आवलियांनी गुपचुप हिमालयातून दक्षिणेकडे पलायन केले, तिकडे ते तमिळ लोकांना सामिल झाले, तमीळ शिकले, आणि त्याच लोकांच्या नाड्या पळवल्या. त्यात त्यांना सर्वांच्या पट्ट्या सापडल्या . सहजकाकांकडे आधुनिक डायनॉसॉरकातडी आहे. त्यांचे प्रेमभंग इतर आय.डीज वरून झालेले आहेत. :) विषेश म्हणजे दादा नाद्खुळे सारखे ते निराष नाही झाले कधी.
-(रिपोर्टर) चुणेरी
25 Sep 2009 - 1:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
या वेळेस आपल्या लिखाणात प्रो. तरटे यांचा उल्लेख आला नाही, हे थोडं खटकलंच. अलिकडे तुम्ही तळ्यावर जाणं बंद केलं आहे का?
अ-दिती
25 Sep 2009 - 7:36 pm | चतुरंग
तर 'पाणवठ्यावर' जातात असे ऐकून आहे! ;)
(तहानलेला)चतुरंग
25 Sep 2009 - 1:35 pm | टारझन
क्षमस्व
25 Sep 2009 - 1:38 pm | टारझन
सॉरी शक्तिमान
25 Sep 2009 - 3:09 pm | सूहास (not verified)
२. कमजोर हृदयाच्या लोकांना लेख अतिशय हिण& हिणकस वाटण्याची शक्यता आहे , त्यांनी इथेच थांबलेलं बरं ! पुन्हा "मिपावर हे काय येतंय ? आम्ही कसं काय वाचावं आमच्या घरात ?" असल्या कानपिचक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत.>>>>>
=)) =)) =)) =)) =)) =))
हे मात्र चांगल लिहीलस आणी केलस..काही मडंळीनी (ए भौ , आपण ही कोणाच नाव घेतलेल नाही बर का !!)हात दाखवुन अवलक्षण केलय..आज सगळ चालवुन घेतात ,उद्या पोपटवाल्या जोतिष्याकडे पण जातील आणी परत त्याला म्हणतील "खरच सुटल्यासारखे वाटले, का कोण जाणे हा लेख अतिशय आवडला.."
तसंच टार्याने यदाकदाचीत कुणाची "****" केली तर हर्षवायू होऊन अळीमिळीगुपचीळी करून बसणार्या आहेत>>>>
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
आता पुण्यातुनच फोन येतो बहुतेक !!! का मुंबईतुन ?
मंडळी तुम्ही मायाबाप वाचक म्हणून इथपर्यंत आम्हाला सहन करून घेतलंत ही ही एक केव्हडी मेहरबानी आहे तुमची.>>>>
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
हाण तिच्या मारी ....
बरेच वेळां आमचे लेख "पुचाट आळनी " असतात>>>>
मेलो हे वाचुन ... =)) =)) =))
मात्र एखादा वांझोटा कौल किंवा रटाळ लेख वाचून गोड गोड विडंबण करण्यासारखं वाटलं तर मी एक ही संधी सोडत नाही.>>>
=)) =)) =)) =))
टिपीकल टार्या...
सहजकाकांकडे आधुनिक डायनॉसॉरकातडी आहे>>>>
सत्यवदन...
बाकी...
टारुभाउ,
ज्यांना मी मित्र म्हणू शकेन अशा मोजक्याच व्यक्तींमध्ये आपण आहात. चक्क दोनशे ललनांनी मला सीनियर!
तरी आपले या (तीन सेकडा) त्रिशतकानिमित्त्य अभिनंदन.
आपल्याला ह्या बाबतीत मिपाचे सचिन तेंडुलकरच म्हणायला हवे. पण ज्या वेगाने आपण हे त्रिशतक ठोकलेत(आणी ज्यांना-ज्याना ठोकलेत) ते पहाता "सचिन ब्रॅडमन" हे नाव जास्त शोभेल!
आपल्याला शुभेच्छा.
अधीर कावळे...
बाकी सविस्तर प्रतिसादासाठी (शिरियस) जागा राखुन ठेवत आहे..
आलोच ,कपाळाला गंध आणी बुक्का लावुन..
सू हा स...
26 Sep 2009 - 12:01 am | ऋषिकेश
ह ह ह.. हा हा हा .. ही & ही & ही :)
ऋषिकेश
------------------
=)) =)) रेडीयोमधून फक्त हसण्याचा आवाज येत आहे (किती वाजले आहेत हे हसून हसून डोळ्यात पाणी आल्याने दिसु शकत नाहि)
26 Sep 2009 - 10:59 am | दशानन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
हि & हि !
***
राज दरबार.....
26 Sep 2009 - 4:39 pm | झकासराव
टार्या - द- ही-मॅन :)
26 Sep 2009 - 4:51 pm | दशानन
टार्या - द- एप-मॅन
***
राज दरबार.....
26 Sep 2009 - 7:44 pm | बिपिन कार्यकर्ते
प्रतिक्रिया लिहायला शब्द नाहीत.
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
टारूबाळा, पुढच्यावेळी येईन तेव्हा तुला माझ्याकडून एक चॉकलेट!!!
बिपिन कार्यकर्ते
26 Sep 2009 - 11:56 pm | चतुरंग
ठा र वे डा ले ख!!! :)) :)) :))
धृतराष्ट्रासव!?!?! हे मात्र लईच्च ठ्यॉ....करुन गेलं बऱ का!! =)) =)) =)) =)) =)) =))
(लेख वाचून हेलपाटलेला)चतुरंग
27 Sep 2009 - 1:46 am | शक्तिमान
आपल्या हि & हि कल्पनाशक्तिला सलाम!