✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मुळपुरूष .....

व
विशाल कुलकर्णी यांनी
गुरुवार, 09/24/2009 - 12:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4053 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

मोठे लोक्स!!!

सहज
गुरुवार, 09/24/2009 - 12:40 नवीन
८०० वर्षापुर्वी कर्नाटकातील बदामीवरुन जगायला आलेले मुळपुरुष व तोच माणुस फोटोत उभा होता. धन्य तो महान देश कर्नाटकू!! धन्य ते बदामीकर!! ते ८०० वर्षापासुन चालू असलेले फोटोग्राफीचे दुकान कळवा बर. खेचुन येउ आम्ही बी एक एक. ;-)
  • Log in or register to post comments

क्षमस्व !

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 09/24/2009 - 12:40 नवीन
सहजराव , चित्र म्हणायला हवे होते ते चुकुन फोटो झाले. चुक सुधारलीय राव आणि शेवटी कल्पनेचे घोडे कुठेही दौडवता येतात हो. ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

ओक्के ओक्के

सहज
गुरुवार, 09/24/2009 - 12:41 नवीन
मग संपादक माझा प्रतिसाद उडवा. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

मस्त

प्रभो
गुरुवार, 09/24/2009 - 13:18 नवीन
मस्त रे... --प्रभो
  • Log in or register to post comments

छान लिहिलय

प्रसन्न केसकर
गुरुवार, 09/24/2009 - 13:25 नवीन
विशालभाऊ! घोटी मला माहितीये. एकदा पाहिलंय मी घोटी. लहानसंच अन आता रया गेलेलं गाव असलं तरी एकेकाळी सधन असावं असं मला तेव्हा वाटलं होतं. करमाळ्यासारख्या दुष्काळी तालुक्यातली ती सधनता चकितपण करुन गेली होती. --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

पुनेरीदाद

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 09/24/2009 - 14:10 नवीन
पुनेरीदादा, अगदी बरोबर ! आमची घोटी आजकाल राऊतांची घोटी म्हणुन ओळखली जाते. एकेकाळी खरेच खुप सधन होतं आमचं गाव! पण नंतर दुष्काळाच्या फेर्‍यात सापडलं आणि ...... :-( सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

सत्यकथा आहे का..?

योगी९००
गुरुवार, 09/24/2009 - 15:56 नवीन
विशाल भाऊ, आज मला कळले की तुम्ही भयकथा का छान लिहीता ते..पुढच्या वेळेस तुमची कथा उघडण्याअगोदर चार वेळा विचार करेन... खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

खादाडभाऊ, ग

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 09/24/2009 - 17:59 नवीन
खादाडभाऊ, गावाचे, वाड्याचे वर्णन सत्य आहे. बाकी पुढचे सगळे कल्पनेचे घोडे ! अवांतर : ही कल्पना गझनीमधली नव्हे ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

चांगली

सखाराम_गटणे™
गुरुवार, 09/24/2009 - 15:59 नवीन
चांगली कथा. आमचे मुळ माकडात आहे.
  • Log in or register to post comments

च्यामायला

दशानन
गुरुवार, 09/24/2009 - 17:29 नवीन
च्यामायला ! लै भारी राव... काटा आला अंगावर.... :) *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments

कथा आवडली.

प्राजु
गुरुवार, 09/24/2009 - 19:17 नवीन
कथा आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान..

हर्षद आनंदी
Fri, 09/25/2009 - 07:03 नवीन
विशाल भौ, भुतांचे खुपच साक्षात्कार होत आहेत, जरा हे करुन बघा.. संध्याकाळी स्वतः वरुन दही-भात ओवाळुन तिठ्यावर ठेवा. पिंपळाखालच्या नरसोबाला कोंबडं वाढवा, सोबत १-२ पायली धान्य द्या. हे आणी असे बरेच काही विधीवत करावयाला संपर्क करा (रक्त, केस, हाडं आम्ही होलसेल भावात पुरवतो) कै. म्हसुनाथ हडळे, जखिणीचा वाडा, मुंज्या बोळ, जळक्या चिंचेजवळ, आसरा नगर, वेताळवाडी. भेटावयाची वेळ : ११-३ (रात्रौ) (समंधा, येऊदे रे बाबा, बर्‍याच दिवसांनी माणुस चाखायला मिळेल.. हा हा हा हा हा)
  • Log in or register to post comments

म्हसुनाथा,

विशाल कुलकर्णी
Fri, 09/25/2009 - 10:28 नवीन
म्हसुनाथा, तु तोच का रे.... माणसाला घाबरुन पिंपळावर लपुन बसलेला! आणि मग आठवडाभर तापला होतास म्हणुन तुझे नातेवाईक तुला माझ्याकडे घेवुन आले होते. काट्याने काटा काढावा म्हणुन. मला बघितले आणि तुला पछाडलेले भुत (पक्षि : माणुस) हा हा म्हणता पळुन गेले. (बाबारे भुतं परवडली, पण हा माणुस नको असे वाटुन) मला आठवतं त्यावेळी त्याने वेताळराव जज्जांकडे हडळे फ्यामीलीविरुद्ध केस पण केली होती. परत कधी गरज पडली तर ये रे ! तु जुना कस्टंबर, तुला पेशल डिस्काऊंट देइन मी ! ;-) माझ्याकडे कुठल्याही भुताला भारी पडेल अशी भरपुर माणसे आहेत. आमच्याकडे त्यांना मिपाकर म्हणतात. <):) तुझाच, मानवनाथ भुतमारे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद आनंदी

कथा आवडली

लवंगी
Fri, 09/25/2009 - 07:10 नवीन
छान लिहिल आहे
  • Log in or register to post comments

कथा मस्तच

शक्तिमान
Sun, 09/27/2009 - 01:21 नवीन
कथा मस्तच जमली अहे... अश्याप्रकारच्या कथांमधे विशालजींचा हात कोणीही धरू शकत नाहि!!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा