८०० वर्षापुर्वी कर्नाटकातील बदामीवरुन जगायला आलेले मुळपुरुष व तोच माणुस फोटोत उभा होता.
धन्य तो महान देश कर्नाटकू!! धन्य ते बदामीकर!! ते ८०० वर्षापासुन चालू असलेले फोटोग्राफीचे दुकान कळवा बर. खेचुन येउ आम्ही बी एक एक. ;-)
सहजराव , चित्र म्हणायला हवे होते ते चुकुन फोटो झाले. चुक सुधारलीय राव आणि शेवटी कल्पनेचे घोडे कुठेही दौडवता येतात हो. ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
विशालभाऊ!
घोटी मला माहितीये. एकदा पाहिलंय मी घोटी. लहानसंच अन आता रया गेलेलं गाव असलं तरी एकेकाळी सधन असावं असं मला तेव्हा वाटलं होतं. करमाळ्यासारख्या दुष्काळी तालुक्यातली ती सधनता चकितपण करुन गेली होती.
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
पुनेरीदादा, अगदी बरोबर !
आमची घोटी आजकाल राऊतांची घोटी म्हणुन ओळखली जाते. एकेकाळी खरेच खुप सधन होतं आमचं गाव! पण नंतर दुष्काळाच्या फेर्यात सापडलं आणि ...... :-(
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
खादाडभाऊ,
गावाचे, वाड्याचे वर्णन सत्य आहे. बाकी पुढचे सगळे कल्पनेचे घोडे !
अवांतर : ही कल्पना गझनीमधली नव्हे ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
विशाल भौ,
भुतांचे खुपच साक्षात्कार होत आहेत, जरा हे करुन बघा..
संध्याकाळी स्वतः वरुन दही-भात ओवाळुन तिठ्यावर ठेवा.
पिंपळाखालच्या नरसोबाला कोंबडं वाढवा, सोबत १-२ पायली धान्य द्या.
हे आणी असे बरेच काही विधीवत करावयाला संपर्क करा
(रक्त, केस, हाडं आम्ही होलसेल भावात पुरवतो)
कै. म्हसुनाथ हडळे,
जखिणीचा वाडा, मुंज्या बोळ,
जळक्या चिंचेजवळ, आसरा नगर,
वेताळवाडी.
भेटावयाची वेळ : ११-३ (रात्रौ)
(समंधा, येऊदे रे बाबा, बर्याच दिवसांनी माणुस चाखायला मिळेल.. हा हा हा हा हा)
म्हसुनाथा,
तु तोच का रे.... माणसाला घाबरुन पिंपळावर लपुन बसलेला!
आणि मग आठवडाभर तापला होतास म्हणुन तुझे नातेवाईक तुला माझ्याकडे घेवुन आले होते. काट्याने काटा काढावा म्हणुन.
मला बघितले आणि तुला पछाडलेले भुत (पक्षि : माणुस) हा हा म्हणता पळुन गेले. (बाबारे भुतं परवडली, पण हा माणुस नको असे वाटुन)
मला आठवतं त्यावेळी त्याने वेताळराव जज्जांकडे हडळे फ्यामीलीविरुद्ध केस पण केली होती.
परत कधी गरज पडली तर ये रे ! तु जुना कस्टंबर, तुला पेशल डिस्काऊंट देइन मी ! ;-)
माझ्याकडे कुठल्याही भुताला भारी पडेल अशी भरपुर माणसे आहेत. आमच्याकडे त्यांना मिपाकर म्हणतात. <):)
तुझाच,
मानवनाथ भुतमारे
प्रतिक्रिया
मोठे लोक्स!!!
क्षमस्व !
ओक्के ओक्के
मस्त
छान लिहिलय
पुनेरीदाद
सत्यकथा आहे का..?
खादाडभाऊ, ग
चांगली
च्यामायला
कथा आवडली.
छान..
म्हसुनाथा,
कथा आवडली
कथा मस्तच