१. विचारचक्रे (चित्राचे नाव वी१.जेपीजी त्यामुळे ते वी ने सुरू होणार)
२. उलटेसुलटे (चित्राचे नाव यूएस.जेपीजी कारण वरीलप्रमाणे )
३. सुटसुटीत (चित्राचे नाव एसएस.जेपीजी)
४. रकाने (चित्राचे नाव आरके२.जेपीजी)
५. सावळा गोंधळ (चित्राचे नाव आरजी.जेपीजी)
कशी आहे गंमत! काय सर्किटराव तुम्हाला सापडलं नाही हो हे!
ॐकारशेठ कसे गंडवले!

१) मानसिक असंतुलनाची अवस्था.
२) अनवट, परंतु मजेशीर वृत्तीचा.
३) हसतमुख खेळकर वृत्तीचा आणि लहान मुलात रमणारा.
४) प्रथमच कुणावर प्रेम जडलेली एक मुसमुसलेली तरुणी.
५) स्त्रीयांत रमणारा, स्त्रियांत प्रिय असा एखादा पुरुष!
ॐकारा, मला व्यक्तिचित्र लेखनाची आवड आहे त्यामुळे तू दिलेल्या चित्रात मला निरनिराळ्या व्यक्तिच दिसल्या!
मिपाकर मित्रांचे चातुर्य नजर लागण्याजोगे आहे! ह्यापुढे लष्कर-ए-रंगोजी यांजकडून आम्हाला काठिण्यपातळी वाढवण्याचे संकेत मिळाले आहेत. तेव्हा चित्रकळा -३ साठी तयार व्हा!
प्रतिक्रिया
18 Mar 2008 - 1:13 am | ब्रिटिश टिंग्या
१. नकारात्मक विचार?
२. उलटे सुलटे
३.सुटसुटीत (उगाचच)
४.नाय झेपलं
५. सावळा गोंधळ (बरोबर हाये की नाय?)
- छोटी टिंगी
18 Mar 2008 - 1:21 am | सर्किट (not verified)
१. विचारचक्रे
२. उलटेसुलटे
३. शिट्टी (? सु ला लागून आलेली सुट्टी :-)
४. रकाने
५. सावळा गोंधळ
- सर्किट
18 Mar 2008 - 2:38 am | चतुरंग
१ - विचारचक्रे
२ - उलटेसुलटे
३ - सुटसुटीत ('सुटी' मधे 'सुट')
४ - रकाने
५ - सावळागोंधळ
चतुरंग
18 Mar 2008 - 4:52 am | सुधीर कांदळकर
उत्तर:
१. चुकीचे चिचार.
२. संतुलित विचार.
३. घरंगळणारे विचार.
४. उलटसुलट
५. तोतरा.
५. राडा
५. गोंधळ : एक भक्तिसोहळा.
18 Mar 2008 - 12:07 pm | धमाल मुलगा
मला फक्त २च कळले (बहुतेक)
२.उलटेसुलटे
५.सावळा गो॑धळ.
18 Mar 2008 - 1:37 pm | माझी दुनिया
४ राग असेल असे वाटते (रागदारीतला)
माझी दुनिया
(http://majhimarathi.wordpress.com)
18 Mar 2008 - 1:57 pm | आजानुकर्ण
१. विचारचक्रे (चित्राचे नाव वी१.जेपीजी त्यामुळे ते वी ने सुरू होणार)
२. उलटेसुलटे (चित्राचे नाव यूएस.जेपीजी कारण वरीलप्रमाणे )
३. सुटसुटीत (चित्राचे नाव एसएस.जेपीजी)
४. रकाने (चित्राचे नाव आरके२.जेपीजी)
५. सावळा गोंधळ (चित्राचे नाव आरजी.जेपीजी)
कशी आहे गंमत! काय सर्किटराव तुम्हाला सापडलं नाही हो हे!
ॐकारशेठ कसे गंडवले!
;)
आपला,
(सीबीआय) आजानुकर्ण होम्स
18 Mar 2008 - 7:34 pm | केशवसुमार
१. विचारचक्रे (चित्राचे नाव वी१.जेपीजी त्यामुळे ते वी ने सुरू होणार)
२. उलटेसुलटे (चित्राचे नाव यूएस.जेपीजी कारण वरीलप्रमाणे )
३. सुटसुटीत (चित्राचे नाव एसएस.जेपीजी)
४. रकाने (चित्राचे नाव आरके२.जेपीजी)
५. सावळा गोंधळ (चित्राचे नाव आरजी.जेपीजी)
रमासुवशके.जेपीजी
18 Mar 2008 - 9:39 pm | सर्किट (not verified)
कशी आहे गंमत! काय सर्किटराव तुम्हाला सापडलं नाही हो हे!
आजानुकर्ण शेठ, तुम्ही परीक्षा कशा पास होता ते कळलं आम्हाला ! :-)
पण ते सावळा गोंधळ चे आर जी कसे बुवा ? एस जी असायला हवे !
- (तर्कशुद्ध) सर्किट शेठ
19 Mar 2008 - 8:01 am | कोलबेर
माझ्या पण मनात हेच आले होते.. पण मग त्या फाईलला 'आर जी' नाव का दिले असावे बरे? घ्या आणखी एक 'पोट-तर्कक्रिडा'. :)
19 Mar 2008 - 9:34 am | आजानुकर्ण
सर्किटशेठ,
आपली टंग ऑफ स्लिप झाली हो. ते एसजीच आहे.
(क्षमस्व) आजानुकर्ण
18 Mar 2008 - 3:23 pm | विसोबा खेचर
ॐकारा, माझा एक प्रयत्न रे..
१) मानसिक असंतुलनाची अवस्था.
२) अनवट, परंतु मजेशीर वृत्तीचा.
३) हसतमुख खेळकर वृत्तीचा आणि लहान मुलात रमणारा.
४) प्रथमच कुणावर प्रेम जडलेली एक मुसमुसलेली तरुणी.
५) स्त्रीयांत रमणारा, स्त्रियांत प्रिय असा एखादा पुरुष!
ॐकारा, मला व्यक्तिचित्र लेखनाची आवड आहे त्यामुळे तू दिलेल्या चित्रात मला निरनिराळ्या व्यक्तिच दिसल्या!
चूक की बरोबर ते आता तूच सांग! :)
आपला,
(व्यक्तिचित्र लेखक) तात्या.
19 Mar 2008 - 10:04 am | ॐकार
मिपाकर मित्रांचे चातुर्य नजर लागण्याजोगे आहे! ह्यापुढे लष्कर-ए-रंगोजी यांजकडून आम्हाला काठिण्यपातळी वाढवण्याचे संकेत मिळाले आहेत. तेव्हा चित्रकळा -३ साठी तयार व्हा!