✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(पुरे का पुरे का)

३ — ३_१४ विक्षिप्त अदिती, Fri, 09/18/2009 - 20:26

प्रतिक्रिया द्या
4142 वाचन

💬 प्रतिसाद (24)

>>जरी देह

दशानन
Fri, 09/18/2009 - 20:32 नवीन
>>जरी देह माझा हलला नाही तरी जाळी निघाली कामवालीच ठरली मुक्तीदात्री, बरं का बरं का! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) लै भारी !
  • Log in or register to post comments

चांगली

रेवती
Fri, 09/18/2009 - 20:38 नवीन
चांगली चाललीये साफसफाई! आता सगळं घर कसं स्वच्छ वाटत असेल नै?;) रेवती
  • Log in or register to post comments

जबरदस्त

अमृतांजन
Fri, 09/18/2009 - 20:38 नवीन
१++ खूप आवडले विडंबन!
  • Log in or register to post comments

बास का, बास का...

श्रावण मोडक
Fri, 09/18/2009 - 20:42 नवीन
बास का, बास का... विडंबन भारीच की...
  • Log in or register to post comments

हॅहॅहॅ!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 09/18/2009 - 20:55 नवीन
आता एकदा कधी तरी आंघोळही करा... :D बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

आज डीओ

Nile
Fri, 09/18/2009 - 23:20 नवीन
आज डीओ मारलाय, पुरे का पुरे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

किती ही टवाळी

लवंगी
Fri, 09/18/2009 - 21:30 नवीन
पुरे का पुरे का?? :)
  • Log in or register to post comments

दिवाळी जवळ

पाषाणभेद
Fri, 09/18/2009 - 21:59 नवीन
दिवाळी जवळ आली, सफाई सुरू करा आता. ----------------------------------- आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments

हा हा हा

अवलिया
Fri, 09/18/2009 - 22:39 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

हा, हा!

चित्रा
Fri, 09/18/2009 - 23:24 नवीन
जरी देह माझा हलला नाही तरी जाळी निघाली कामवालीच ठरली मुक्तीदात्री, बरं का बरं का! छान आहे :)
  • Log in or register to post comments

कवितेची

Nile
Fri, 09/18/2009 - 23:28 नवीन
कवितेची वाट लावली जरी, विडंबना हसले जन, पुरे का पुरे का? ;) ^हे आपलं उगाच, चालुद्या सफाई. ;)
  • Log in or register to post comments

जोरदार साफसफाई

संदीप चित्रे
Sat, 09/19/2009 - 00:33 नवीन
करायला बघून शेवटी दमलेली दिसतीयस बिचारी... विडंबन वाचायला मजा आली. एक सूचना (अर्थातच आगाऊ) ! -- कामवालीच ठरली मुक्तीदात्री... ह्या ओळीत "बरं का बरं का" च्याऐवजी "बरे का बरे का" वापरून पाहिलंस का?
  • Log in or register to post comments

ही & हि

चतुरंग
Sat, 09/19/2009 - 00:39 नवीन
एका उमलत्या रचनेचं असं ही & हि विडंबन आलेलं पाहून एक विडंबक म्हणून लाज वाटते! B) (अवांतर - आमची काही जुनी विडंबने अभ्यासून पुन्हा एकदा साफसफाई करावी!) :D (अतिअवांतर =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

:-)

सहज
Sat, 09/19/2009 - 07:48 नवीन
दिसे दुर्बीणीत गोचर शनिचे, वदशी स्व:ताशी आता ज्योतिषांचे दुकान उघडेल बरे का बरे का!
  • Log in or register to post comments

धन्य!

सुबक ठेंगणी
Sat, 09/19/2009 - 07:49 नवीन
आता काम होईल नक्की निकाली युरेका युरेका =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

हा हा हा!

क्रान्ति
Sat, 09/19/2009 - 08:24 नवीन
जोरदार विडंबन! पण आमचा एक लहानसा सल्ला. दुर्बीण सोडून हाती कशाला उगा घेसि झाडू? "यमीआज्जी" आभाळ येईल खाली, बरे का, बरे का!;) अदिती, ह. घे. हे सांगू? ;) क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

प्रतिक्रिया राखून ठेवतो आहे...

परिकथेतील राजकुमार
Sat, 09/19/2009 - 12:21 नवीन
बरेच काही नवे वाचायला मिळाले. विडंबन पुन्हा एकदा व्यवस्थित वाचुन सविस्तर प्रतिक्रिया देतो. तुर्तास ही पोच समजावी .. विस्तृत प्रतिक्रियेसाठी "ही जागा" राखुन ठेवत आहे ... ------ पॉप कॉर्न ... करू नका एवढ्यात चर्चा झोपण्याची, बाटलीत आहेत पेग अजून काही ! आमचे राज्य
  • Log in or register to post comments

पिंडदान

कानडाऊ योगेशु
Sat, 09/19/2009 - 13:19 नवीन
आयला दोन दोन ठिकाणी आमच्या कवितेचे श्राध्द घातले गेलेय..ते ही सर्वपित्रीचाच मुहुर्त साधुन...धन्य झालो..काव काव..!!! :SS अजुन एक ..मूळ कवितेपेक्षा विंडबनालाच जास्त प्रतिसाद वाचुन असे वाटते कि मिपाकरांना बारश्याला खाण्यापेक्षा तेराव्याचेच जेवण जास्त आवडतेय..!!! @) -७_२४ पितरतृप्त फजिती
  • Log in or register to post comments

अजुन एक

परिकथेतील राजकुमार
Sat, 09/19/2009 - 15:11 नवीन
अजुन एक ..मूळ कवितेपेक्षा विंडबनालाच जास्त प्रतिसाद वाचुन असे वाटते कि मिपाकरांना बारश्याला खाण्यापेक्षा तेराव्याचेच जेवण जास्त आवडतेय..!!! --------------------------------------- क्वालीटी मॅटर्स हो. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

प्र.का.टा.आ.

कानडाऊ योगेशु
Sat, 09/19/2009 - 15:49 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ह्यालाच

कानडाऊ योगेशु
Sat, 09/19/2009 - 15:45 नवीन
ह्यालाच म्हणतात प.रा.चा कावळा करणे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ह्यालाच

परिकथेतील राजकुमार
Sat, 09/19/2009 - 16:25 नवीन
;) ;) ह्यालाच म्हणतात ट्रुथ हर्टस ;) ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

सगळी

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 09/19/2009 - 16:39 नवीन
सगळी कंपूबाजी हो, तुम्ही नका मनाला लावून घेऊ! प्रतिक्रीया द्यायची राहिलीच, पण कविता आवडली म्हणून तर मनावर घेऊन विडंबन केलं ना!! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

कठीण आहेस

भोचक
Sat, 09/19/2009 - 18:04 नवीन
आदिती तै, तू म्हणजे अगदी कठीण आहेस :)) :-)) :)) :-)) :)) :-)) :)) :-)) (भोचक) तुम्ही कवी आहात ? कोणत्या पक्षाचे? ही आहे आमची वृत्ती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा