१९ सप्टेंबरची अमावस्या कुणाला कशी?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
In reply to व्यॅ ..... by अवलिया
In reply to व्यॅ ..... by अवलिया
In reply to आवस by क्रान्ति
In reply to एक प्रश्न विचारू? by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to सायन by JAGOMOHANPYARE
In reply to प्र आ. टा . का . by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
In reply to काही खरे नाही by सहज
In reply to मंडई!!! by परिकथेतील राजकुमार
In reply to कारणे सांगा आधी.. by शब्देय
युयुत्सु , या मागची कारणे नीट सांगा नाहीतर आधी लेख मागे घ्या.या ज्योतिषाच काय करायच? हे संपादकीय वाचल्यास आपणास कारणे विचारण्याची गरज वाटणार नाही. आमच्या मते युयुत्सुंनी हा लेख सहज दिला आहे. त्यामागे काही खास हेतु नसावा. त्यांचे माझे या विषयावर मतभेद असले तरी लेख काढुन टाकण्याइतपत त्या लेखात काही विखार आहे अस मला वाटत नाही. नवीन वाचकांच्या माहिती साठी http://mr.upakram.org/node/854 इथे प्रश्न क्र. ५२ वाचावे. काही अधिक माहिती मिळेल. आपण गंमत म्हणुन का होईना राशीभविष्य वाचतोच की! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
In reply to कारणे सांगा आधी.. by शब्देय
या मागची कारणेम्हणजे नक्की कशाच्या मागची?
In reply to डिसेंबर by मदनबाण
या सर्व मागचे कारण समजुन घ्यायला नक्कीच आवडेल.कारण एकच हो... ज्योतिषीबुवांचा धंदा जोरात चालावा हेच :D
In reply to गोचर by मिसळभोक्ता
In reply to सर्वपित्रि आमावस्या by प्रकाश घाटपांडे
In reply to सोप्पा उपाय by हेरंब
In reply to >>> दिवस by अवलिया
दिवस गेल्यावर ज्योतिषाची तशीही गरज काय?"दिवस जाण्यासाठी"ही ज्योतिषाची गरज नसते हो.. आपला, (चावट) प्रशांत --------- प्रशांत म्हणे, होता यमकांचे अतिसार काव्यपंक्ती पडती एकावर एक टुकार :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
In reply to दिवस by प्रशांत उदय मनोहर
In reply to आमच्या by विसोबा खेचर
In reply to सत्तरीनंत by युयुत्सु
सत्तरीनंतरच्या आणि विशीच्या आतिल लोकांनी भविष्य बघू नये असे आमचे प्रामाणिक मत आहे.कारण?
In reply to सत्तरीनंत by विसोबा खेचर
In reply to सहसा ही by युयुत्सु
In reply to सहसा ही by युयुत्सु
In reply to पटण्याजोग by विसोबा खेचर
In reply to सत्तरीनंत by विसोबा खेचर
In reply to सत्तरीनंत by युयुत्सु
In reply to They do not exert much by JAGOMOHANPYARE
In reply to ग्रहगोलान्चे परिणाम by युयुत्सु
In reply to >>ग्रहगोलां by नितिन थत्ते
In reply to ग्रहगोलान्चे परिणाम by युयुत्सु
In reply to प्रोटेक्ट by JAGOMOHANPYARE
In reply to ते त्या by युयुत्सु
ज्योतिषाच्या मर्यादा खुलेपणाने मान्य केल्या तर त्याचे हसे कमी होईल.सहमत आहे. पण ज्योतिषाच्या मर्यादा नेमक्या कोणत्या? यात ज्योतिषात मतभेद आहेत. ज्योतिषी या मर्यादा मान्य करण्याबाबत/न करण्याबाबत स्वमतांध आहेत तर ज्योतिष विरोधक त्याच्या सामाजिक उपयुक्ततेबाबत . प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
In reply to आमच्या by विसोबा खेचर
In reply to बायको by युयुत्सु
त्रास होवु नये म्हणुन नवरा बायकोने वेगळे रहावे असा सल्ला आपण द्याल का ?काही वेळा असा सल्ला मी देतो. अशा वेळेस कुणीतरी एकाने तात्पुरते सहलीला जाणे हा एक 'उपाय' होऊ शकतो.
In reply to त्रास होवु by युयुत्सु
In reply to "अगं अगं by युयुत्सु
In reply to "अगं अगं by युयुत्सु
In reply to अनुभवसिद् by JAGOMOHANPYARE
In reply to होय तर! by युयुत्सु
या पुराणाची एकच प्रत कलीयुगात उपलब्ध असून ती फक्त माझ्या संग्रही आहे!कूट तमिळ लिपीत नाही ना? )) :-)) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
In reply to वरील by sujay
व्यॅ .....