चांगला लेख.
लेखणीच्या सहाय्याने हिंसा करणा-यांच्या विरुद्ध धरलेले मौन तोडावे की काय या विचारात सध्या मी आहे.
(मौनी) अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
पुढल्या खेपेला आपण ह्या विषयावर आणखी विस्ताराने बोलूंया
पुढल्या खेपेची आतुरतेने वाट पहात आहे.
(धाकलीच्या खेपेला आमची ही माहेरी गेली, तेव्हा अशीच वाट पाहिली होती.)
-- मिसळभोक्ता
प्रतिक्रिया
चांगला
+१ असेच
पुढली खेप