✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गैरफायदा

व
विशाल कुलकर्णी यांनी
Mon, 08/31/2009 - 18:16  ·  लेख
लेख
  • गैरफायदा : संपुर्ण

Book traversal links for गैरफायदा

  • गैरफायदा : संपुर्ण ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7760 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

वाचतोय...

श्रावण मोडक
Mon, 08/31/2009 - 18:36 नवीन
ताणू नका पुढच्या भागासाठी. निंबाळकर आणि वैद्य दोघंही ओळखीचे आहेत. क्रमशः टाकून न लिहिलं तर सेक्शन ४२० लागू होऊ शकतं. :)
  • Log in or register to post comments

मस्तच! लवकर

अजुन कच्चाच आहे
Mon, 08/31/2009 - 20:14 नवीन
मस्तच! लवकर येवूद्या पुढच. ................. अजून कच्चाच आहे.
  • Log in or register to post comments

झकास

सागर
Mon, 08/31/2009 - 20:54 नवीन
विशालभौ , मस्त लिहिलं आहे... पुढचा भाग लवकर द्या. तुमच्यासारख्या लेखकांची पण गरज आहे असेच म्हणतो ;) - सागर
  • Log in or register to post comments

मस्त रे !!

अनिल हटेला
Mon, 08/31/2009 - 21:21 नवीन
पहिला भाग वाचुन मजा आली.... लवकर पूढचा भाग टाकावा ,अशी विनंती... :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments

पुढचा भाग

निखिल देशपांडे
Mon, 08/31/2009 - 21:23 नवीन
पुढचा भाग लवकरच टाका हो... मस्त रंगली आहे. निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आलयावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments

कथा मस्त

प्राजु
Mon, 08/31/2009 - 21:29 नवीन
कथा मस्त वळण घेते आहे. लवकर लिही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

चालु देत

प्रकाश घाटपांडे
Mon, 08/31/2009 - 21:46 नवीन
कथा छान वळण घेतीय. फ्लॅश बॅक मदी. खास विशाल टच प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

सगळे मिपाकर?

प्रमोद देव
Tue, 09/01/2009 - 08:17 नवीन
राजेंद्र बापट(मुक्तसुनित),निंबाळकर(टारुशेठ),अभ्यंकर(तात्या),गोडबोले,जोशी.... आहे काय हे प्रकरण? ;) विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
  • Log in or register to post comments

*/$%^

सहज
Tue, 09/01/2009 - 08:21 नवीन
क्रमशः काय? मग वर गैरफायदा भाग १ लिहायला काय... घ्या घ्या लेको वाचकांचा गैरफायदा!
  • Log in or register to post comments

धन्यवाद. सह

विशाल कुलकर्णी
Tue, 09/01/2009 - 09:24 नवीन
धन्यवाद. सहजराव, वर जर भाग १ वगैरे टाकले असते, तर तुम्ही उघडले असते का हे पान? ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+१ गुड

दशानन
Tue, 09/01/2009 - 09:29 नवीन
+१ गुड आयडिया..... माझ्या सारख्या होतकरु लेखकांना चांगली आयडिया दिली तुम्ही :D ____________ कथा बीज चांगले आहे.... पण राहून राहून वाटत आहे कुठे तरी वाचले आहे... कुठे तरी पाहिले आहे (चित्रपट इत्यादी) नावं.... ज ब रा ! पण त्या निंबाळकर प्राण्यापासून जपून रहा... लै डेंजर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

+२

अवलिया
Tue, 09/01/2009 - 11:29 नवीन
अगदी हेच्च लिहीणार होतो ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

विशालभाऊ,

चतुरंग
Tue, 09/01/2009 - 12:07 नवीन
'भाग १' असे वर लिहिले तरी लेखक्/लेखिका कोण आहे त्यावर पान उघडायचे ठरते बर्‍याचदा. तुम्ही चांगले लिहिता त्यामुळे तुम्हाला टेंशन नको. (उगीच गादी १, गादी २ ..गादी ४२० असे असेल तर मग्...अवघड आहे) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी

कथा

आशिष सुर्वे
Tue, 09/01/2009 - 10:39 नवीन
कथा छान रंगतेय. पहिला भाग अधाशासारखा वाचला.. आता दुसर्‍याची वाट पहातोय.. - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
  • Log in or register to post comments

+१

ऋषिकेश
Tue, 09/01/2009 - 13:04 नवीन
कथा छान रंगतेय. पहिला भाग अधाशासारखा वाचला.. आता दुसर्‍याची वाट पहातोय..
+१ अस्सेच म्हणतो ऋषिकेश ------------------ दूपारचे १२ वाजून ५९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक परिचीत ध्वनीमालिका "टँङ टडँग .. टडँग टडँग टडँग ... टडाटडँग...."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशिष सुर्वे

सुपर्ब

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 09/01/2009 - 11:24 नवीन
विशालभय्या, पुढचे भाग लवकर टाका हो. अदिती
  • Log in or register to post comments

मस्त

महेश हतोळकर
Tue, 09/01/2009 - 11:30 नवीन
मस्त रंगलीय कथा! पु. भा. प्र.
  • Log in or register to post comments

मस्त लिहिलं आहे

sneharani
Tue, 09/01/2009 - 12:03 नवीन
पुढचे भाग लवकर टाका.
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे

विशाल कुलकर्णी
Tue, 09/01/2009 - 13:56 नवीन
सगळ्यांचे मनःपुर्वक आभार ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

मस्तंच

श्रद्धादिनेश
Tue, 09/01/2009 - 14:10 नवीन
विशाल सॉलेड इंटरेस्टींग झालाय पहीला भाग्...लवकर उत्सुकता संपवा आता
  • Log in or register to post comments

हे

आशिष सुर्वे
Tue, 09/01/2009 - 18:01 नवीन
सगळ्यांचे मनःपुर्वक आभार ! सोपस्कार राहुदेत.. पुढचा भाग लवकर टाका नायतर तुमच्या 'मेंदू'मध्ये 'अ‍ॅक्सेस' करून तो (पुढचा भाग) काढून घ्यावा लागेल.. हा हा हा!! परत एकदा म्हणतो.. झकास लेखन!! (चू.भू.द्या.घ्या.) - कोकणी फणस
  • Log in or register to post comments

झकास...

योगी९००
Tue, 09/01/2009 - 19:08 नवीन
आयला...रोज ४-५ वेळा तरी मि.पा. उघडून दुसरा भाग आला आहे का ते पहातो.. लय भारी..विशालभाऊ.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

क्षमस्व

विशाल कुलकर्णी
Wed, 09/02/2009 - 09:19 नवीन
आमच्याकडे एक नवीन इंजीनिअर भरती झालाय. त्याच्या ट्रेनिंगमध्ये गुंतलोय जरा. एक दोन दिवसात मोकळा झालो की दुसरा भाग टाकतोच. तोपर्यंत क्षमस्व. :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा