हे सर्व करु न झाल असेल तर थोड्या वेळाने प्रयत्न करा...
सुहास
आयुष्य म्हणजे इश्वराने घातलेले कोडे,उभ्या - आडव्या मार्गाचे,
काळ्या - पांढर्या चौकोनांचे,आडव्या मार्गाने पुढे जायचे तर,
उभ्या मार्गाने झेप घ्यायचे,काळे चौकोन मात्र वगळायचे,
कोडे आपणच सोडवत रहायचे,यशासाठी प्रयत्नांत झुरायचे,
मधे अडल्यास इश्वरास विनवायचे... सौजन्य : जागुताई..
कनेक्शन स्लो झाले आहे की संगणक स्लो झालाय?इंटरनेट कनेक्शन डायल अप्/डीएसएल्/केबल आहे?
रिस्टार्ट करुन बघितला का? उजव्या कोपर्यात 'low virtual memory' असे दिसत आहे का?गेल्या काही दिवसात नविन सॉफ्ट्वयेर्स घातली असतील तर तरीही तसे होवू शकेल.
२) Start-->Control Panel-->Administrative Tools-->Services
जरूर नसणारी नविन सॉफ्टवेयर्स चालु असतिल तर ती बंद करा.
३) Widnows Task Manager(तळाला right click करुन Task Manager click करा).
प्रतिक्रिया
25 Jun 2009 - 2:17 pm | सूहास (not verified)
आय.ई. असल्यास...
go to tools>>>intermet options>>>click on delete cookies & delete files...
नेट-कनेक्शन ऑफिसच असल्यास्...कॉम रिस्टार्ट मारा एकदा..
हे सर्व करु न झाल असेल तर थोड्या वेळाने प्रयत्न करा...
सुहास
आयुष्य म्हणजे इश्वराने घातलेले कोडे,उभ्या - आडव्या मार्गाचे,
काळ्या - पांढर्या चौकोनांचे,आडव्या मार्गाने पुढे जायचे तर,
उभ्या मार्गाने झेप घ्यायचे,काळे चौकोन मात्र वगळायचे,
कोडे आपणच सोडवत रहायचे,यशासाठी प्रयत्नांत झुरायचे,
मधे अडल्यास इश्वरास विनवायचे...
सौजन्य : जागुताई..
25 Jun 2009 - 2:38 pm | चिरोटा
कनेक्शन स्लो झाले आहे की संगणक स्लो झालाय?इंटरनेट कनेक्शन डायल अप्/डीएसएल्/केबल आहे?

रिस्टार्ट करुन बघितला का? उजव्या कोपर्यात 'low virtual memory' असे दिसत आहे का?गेल्या काही दिवसात नविन सॉफ्ट्वयेर्स घातली असतील तर तरीही तसे होवू शकेल.
२) Start-->Control Panel-->Administrative Tools-->Services
जरूर नसणारी नविन सॉफ्टवेयर्स चालु असतिल तर ती बंद करा.
३) Widnows Task Manager(तळाला right click करुन Task Manager click करा).
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
27 Jun 2009 - 7:35 pm | निशिगंध
थोडा वेळ फक्त वाचनमात्र रहा...
व नंतर प्रतीसाद द्या...