लय भारी रे विशाल :)
चकवा आवडला......
बाकी, विशालच्या भयकथांचा शेवट नेहमी रियलिस्टिक असतो हे एक मी पाहुन ठेवलंय. म्हणजे आधी भूत भूत करुन सगळ्यांना घाबरवायचं आणि नंतर डोक्यावरची घोंगडी काढून "कसं फसवलं" करुन जोरात हसल्यासारखा :)
सही है भिडू... येऊ दे अजुन.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
प्रतिक्रिया
क्रमशः न
मस्त
मस्त लेख.
मस्तच,,,,,,,,,, आवडला लेख,,,
धन्यवाद सस
उत्तम कथा
मला वाटलं
रेवतीतैंश
मस्तच !!
मस्तच !!
छान..
मस्तच
मग परत प्यायला कि नाही
झकास
मस्तच! छान चकवा लागला!
छान कथा
हेहे सही
चकवा आवडला
धन्स,
च्यायला!