Skip to main content

व्यंगचित्र

लेखक हर्शरन्ग यांनी गुरुवार, 05/11/2026 21:00 या दिवशी प्रकाशित केले.

 

 

दिवाळी अंक वर्ष

वाचने 481
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

मर्यादा असतात हेच व्यंगचित्रकारने पटवून दिले. 

 

गार्डन मैत्रेयी पुढे कृ.बु. किती हुशार  ठरेल याची शंका वाटते.

 

मस्त  


In reply to by कर्नलतपस्वी

गार्गी, मैत्रेयी पुढे कृ.बु. किती हुशार  ठरेल याची शंका वाटते.

 

असे वाचावे. 

 

महिलांची कल्पना शक्ती भन्नाट असते एक नवरा म्हणून माझा समज आहे. अचानक  पुढे येणारे प्रश्न तोफगोळे पेक्षाही जास्त अधिक परिणामकारक असतात. 

 

कृत्रिम बुद्धीमत्ता याला कितपत तोंड देऊ शकेल याबद्दल म्हणायचे आहे. 

 

गार्गी लिहीताना भ्रमणध्वनीने  गार्डन टंकाळले.