☘ मुखपृष्ठ☘ संपादकीय☘ लेख☘ कथा☘ कविता☘ भटकंती☘ पाककृती☘ व्यंगचित्र☘ ललित☘ व्यक्तिचित्रण☘
☘ निमंत्रित लेखन☘ दिवाळी अंक समिती☘
दिवाळी अंक वर्ष
वाचने
1834
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाह !
अनुक्रमणिका अधिक सुंदर तंत्र रंगसंगती नंबर एक.
टर्मीनेटर अभिनंदन. दीपावलीचा आनंद द्वीगुणीत केला आभार.
-दिलीप बिरुटे
खूपच भारी! 🤩👏
खूपच भारी! 🤩👏
अरे वा!
अतिशय कल्पक अनुक्रमणिका. टर्मिनेटर अभिनंदन!
एक नंबर
अनुक्रमणिका एक नंबर, टर्मीभाऊ! दिवाळी अंक समितीचे मनःपूर्वक आभार! छान अंक काढलाय.
एकेक वाचून मिपावर नसलेल्यांना शेअर करत राहीन.
झक्कास! - (मिपाकर) सोकाजी
झक्कास!
- (मिपाकर) सोकाजी
अतिशय सुंदर.
अतिशय सुंदर.
गणपती प्रमाणे दिवाळी अंकात ..
गणेशा प्रमाणेच अग्रपुजेचा मान
अनुक्रमणिकेचाच असतो. उत्सुकतेने सर्वजण पहिल्यांदा अनुक्रमणिका वाचतात.
लेखक कवी चित्रकार हे सर्वजण आपली रचना अंकात सामील झाली किंवा कसे,कुठल्या नंबरवर आहे हे बघतात.
वाचक कोण कोण लेखक,कवीने लिहीले आहे,विषय काय,मथळा काय, कुठला लेख पहिल्यांदा वाचायचा हे ठरवताना अनुक्रमणिका बघूनच ठरवतात.
एकुण काय,अनुक्रमणिका चुटकीभर मिठा सारखी.
दरवर्षीच एक वेगळे रूप लेवून येणारी अनुक्रमणिका यावर्षी सुद्धा अगदी वेगळा साज लेवून आली आहे.
टर्मिनेटर भाऊंची कमाल कल्पनाशक्ती अधिक उंचावर गेली आहे यात शंकाच नाही.
हार्दिक अभिनंदन आणी दिवाळीच्या शुभेच्छा.
सुंदर
सुंदर मुखपृष्ठ आणि अनुक्रमणिकाही वेगळ्या प्रकारची
या माणसाला सतत नवनवीन कल्पना…
या माणसाला सतत नवनवीन कल्पना, लेखन विषय सुचून त्या अतिशय कलात्मकतेने प्रत्यक्षात उतरवता येतात.
जबरदस्त
अतिशय सुंदर! सर्व…
अतिशय सुंदर!
सर्व मिपाकरांना व त्यांच्या कुटुंबियांना, स्नेहीसंबंधींना, मित्रमैत्रिणींना मंगलमय दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
💐💫🌠🌌🎇🎆🪔
संपादक मंडळ कार्यकारी समिती…
संपादक मंडळ
कार्यकारी समिती
कलाकार
आणि सर्व लेखक
खूप अभिनंदन !
खूप शुभेच्छा !
अंक सुरेख
अनुक्रमणिका
चित्र
व्यंगचित्र
बाहेरचे मोठे पाहुणे लेखक
ग्रेटच
भौ !
मिपाच्या हाटेलात सगळे सदस्य…
मिपाच्या हाटेलात सगळे सदस्य फराळाला बसले आहेत. टेबलावर साहित्यखाद्याचे पदार्थ असलेले बाऊल्स गोल गोल फिरत आहेत. सभासद एकमेकांना साहित्यखाद्य एकमेकांना आग्रह करून भरवत आहेत.
काही सभासद कोपऱ्यात कंपू करून गॉसीप्स करत इतरांची खेचत आहेत. काही एकच एक पदार्थ खात आहेत. दुसऱ्या पदार्थांना हात लावत नाहीत. अमूक एक साहित्यखाद्य फारच तिखट आहे, मिळमिळीत आहे, खोली नसलेले आहे, अमुक हा लेखकहलवाई पाषाणासारखे लाडू बनवतो, केवळ जिल्ब्या टाकतो, अमूक एक मिठाचा खडा टाकतो असे बोलून गुचचूप गुपचूप त्याच तोंडात साहित्यखाद्याचे बोकाणे भरत आहेत.
संपादक साहित्य चाखून त्यात एखादा रस कमी जास्त झाला की नाही ते बघत आहेत.
मिपा हाटेलाचे मालक टेबलावर फिरून, "ए आप्पा, लवकर इकडे ये. येतांना दोन मऊ पीस आण, मटणाचे", अशा हाका मारून अन " तुम्ही वाचा हो, वाचल्याने मन प्रसन्न होते अन प्रसन्न मनाने लिहीता येते. असे हाताच्या मुठा भरभरून खायचे असते. तुमच्यासारख्यांचे पाय आमच्या हॉटेलाला लागले. पाया (ओढू) पडू द्या", असे म्हणून नम्रताने झैरात करत आहेत.
असे दृष्य दिसले.
3 D अनुक्रमणिका!
Delightful , Dazzling , Decent!
मान लिया टर्मिनेटर भौ
गजब अनुक्रमणिका आहे
गजब ब्युटिफुल अनुक्रमणिका आहे. टिचकी मारून खेळून बघितली
एक नंबर क्रिएटिव्ह
अतिशय सुंदर आणि कल्पकतेने साकारलेली अनुक्रमणिका!
तंत्रज्ञानाचा इतका सुरेख आणि नावीन्यपूर्ण वापर करून अंकाची मांडणी अधिक आकर्षक केली आहे. टर्मीनेटरभाऊ या कल्पक प्रयत्नांचे मनःपूर्वक कौतुक आणि सर्व दिवाळी अंक समितीचे खूप खूप आभार!
डायनामिक फिरती अनुक्रमणिका…
डायनामिक फिरती अनुक्रमणिका भारी आहे.
लव्हड इट !
विविध साहित्याची भरघोस मेजवानी ! दिवाळी भन्नाट जाणार.
अंकातील सर्व सहभागींचे हार्दिक अभिनंदन !
(माझे ही अभिनंदन... कारण माझी कथा छापुन आलीय या अंकात !)
चला, तर वाचायला घेतो एका मागून एक !
किती सुंदर
फिरत्या कार्डांची कल्पना भारीच..
खूप आवडली अनुक्रमणिका
अत्यंत कल्पक, 'जिवंत' अनुक्रमणिका.
अत्यंत कल्पक, 'जिवंत' अनुक्रमणिका.
समोर असलेली पाटी गोल फिरत पलिकडल्या बाजूला गेली की तिच्यावरला मजकूर बरोब्बर उलटा दिसू लागतो, हे ज्याम आवडले. आणि त्या त्या पाटीवर टिच्चकी मारली की ते ते उघडते, हे तर फारच भारी.
कमाल केलीय टर्मिनेटर भौ. जियो.
अरे वा!
सुंदर , नूतन,अभिनव
a { text-decoration:…
कल्पक आणि नाविन्यपूर्ण…
कल्पक आणि नाविन्यपूर्ण अनुक्रमणिका बनवण्यात तुमच्याशिवाय गेल्या दहा हजार वर्षात कुणी झालं नाही आणि पुढील दहा हजार वर्षात कुणी होणार नाही.