मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गजरा.....

उदय सप्रे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
गजरा..... लांब वेणी * उदास वाटते (* किंवा मोकळे केस उदास वाटतात) केसांत फुले माळ गं जरा ! चेहेर्‍यामागेही सौन्दर्य आहे डोकावून हळूच सांगेल गजरा !

वाचने 2186 वाचनखूण प्रतिक्रिया 4

अनंता गुरुवार, 05/21/2009 - 11:50
कुस्करु नका ही सुमने. कुस्करु नका ही सु-मने! फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!!