किडकी प्रजा आणि ’ब्रेन रॉट’
लेखनप्रकार
किडकी प्रजा आणि ’ब्रेन रॉट’
===============
मी काही वर्षांपूर्वी विशिष्ट उद्देशाने (समाजाला जागे करण्याच्या) तयार केलेला शब्द प्रयोग काही जणांना अपमान कारक वाटतो. बरं ’किडकी प्रजा’ हे शब्द कुणा विशिष्ट गट किंवा समूहाला टारगेट करून अपमानित करण्यासाठी तयार केलेले नाहीत. एखाद्या महालात राहणार्या व्यक्तीपासून ते रस्त्यावर राहणार्या व्यक्तीपर्यंत कुणीही "किडू" शकतो. मग मला धमक्या पण दिल्या जातात. पण ’पोपट मेला आहे, हे सर्व सार्वत्रिक सत्य कुणालाही स्वीकारायचे नसते.
पण योगायोग असा की आजच फेबुकृपेने असे कळले की मागील वर्षी म्हणजे २०२४ साली ऑक्सफर्ड शब्दकोशाने ’ब्रेन रॉट’ या शब्दाला वर्ड ऑफ द इयर चा मान दिला. मग मी याची शहानिशा केली तेव्हा गार्डीयनमध्ये आलेली ही बातमी सापडली-
https://www.theguardian.com/media/2024/dec/02/brain-rot-oxford-word-of-the-year-2024
ब्रेन रॉट्ची व्याख्या अशी केली गेली आहे -Brain rot is defined as “the supposed deterioration of a person’s mental or intellectual state, especially viewed as the result of overconsumption of material (now particularly online content) considered to be trivial or unchallenging”.
थोडक्यात ब्रेन रॉट म्ह० मेंदूचे सडणे - जे जैविक पातळीवर पण अनेक कारणांनी घडत असते. पण ब्रेन रॉट आम्हाला चालतो पण "किडकी प्रजा"मात्र आम्हाला चालत नाही.
आता या दुटप्पी हलकटपणाला "सडक्या मेंदूची", आय मिन ब्रेन रॉटची लक्षणे का मानू नयेत?

वाचने
4942
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
अवांतर : ब्रेन रॉट म्हणजे .....
In reply to अवांतर : ब्रेन रॉट म्हणजे ..... by गामा पैलवान
मेंदू सडणे ही मेंदू
In reply to मेंदू सडणे ही मेंदू by युयुत्सु
गंजसफाई
In reply to गंजसफाई by गामा पैलवान
श्री० गा०पै०
In reply to श्री० गा०पै० by युयुत्सु
सडणे आणि गंजणे
In reply to सडणे आणि गंजणे by गामा पैलवान
गंजणे आणि सडणे
In reply to गंजणे आणि सडणे by युयुत्सु
मेंदूच्या संदर्भात ....
In reply to मेंदूच्या संदर्भात .... by गामा पैलवान
The Epigenetics Revolution:
In reply to The Epigenetics Revolution: by युयुत्सु
बाय द वे : हे पश्चिमेकडून
In reply to मेंदूच्या संदर्भात .... by गामा पैलवान
साखर हे विष आहे
In reply to साखर हे विष आहे by युयुत्सु
आता पुणेकरांच्यात ज्या
In reply to साखर हे विष आहे by युयुत्सु
नीच प्रवृत्ती!
In reply to नीच प्रवृत्ती! by युयुत्सु
तारतम्य आणि मध्यममार्ग ही
In reply to नीच प्रवृत्ती! by युयुत्सु
साखरेच्या (आणि कर्बोदकांच्या)
ब्रेन रोटच्या अर्थात सडक्या
युयुत्सु सर,एक वैयक्तीक
<तुम्ही तुमच्या वर्तुळामधल्या
त्वरित आणि चांगले परिणाम
बुंदसे गई हौद नही आती...
In reply to बुंदसे गई हौद नही आती... by युयुत्सु
धन्यवाद, जवळचा आणि सोपा मार्ग
मिपा या माणसाला हाकलून का देत नाही?
In reply to मिपा या माणसाला हाकलून का देत नाही? by युयुत्सु
परत तेच
In reply to परत तेच by सुबोध खरे
इन्स्युलिन रेझीस्टन्स आणि
In reply to इन्स्युलिन रेझीस्टन्स आणि by युयुत्सु
तुम्हीच स्वतः;ला हुशार म्हणता
In reply to तुम्हीच स्वतः;ला हुशार म्हणता by सुबोध खरे
तुम्हीच ते जगातील विद्यापीठात
In reply to तुम्हीच ते जगातील विद्यापीठात by युयुत्सु
डॉक्टर
एक माहितीतलं प्रकरण
अवांतर
एक उद्बोधक मुलाखत