लाल झेंडा अमर रहे !!
आमचे आशास्थान:
कॉ. बंधू आणि भगिनींनो,
आपल्या पूजनीय आणि "आदर्श" लाल झेंड्याचा लोकसभा निवडणूकांत सपाटून पराभव झालेला आहे.
स्थिती इतकी वाईट आहे की देशाचे आशास्थान सोडाच पण ह्या निवडणूकांत झालेल्या या पानिपतातली लक्तरे कुठल्या वेशीवर टांगायची हा प्रश्न "साध्या राहणीच्या" प्रकाशजी करत यांना पडला आहे.
प. बंगालसारख्या अभेद्य समजल्या जाणार्या बालेकिल्ल्यात सुद्धा स्थिती इतकी दयनीय आहे की कम्युनिस्ट पक्षाला "राष्ट्रीय पक्ष" म्हणून दर्जा गमवावा लागेल असे दिसतेय.
असा सर्व कडे आनंदी आनंद असताना मिपाकर कम्युनिस्ट झोपी गेले आहेत की आदर्श (कम्युनिस्ट)भारतातली सत्तेतील दिवा स्वप्ने पाहण्यात गुंग आहेत? ;)
असो. पण तरीही ह्यांच्या अनुपस्थितीत इतर आपण मिपाकर ह्या निमित्ताने लाल झेंडा "अमर रहे" चा घोष करूयात!!
आपलं काय म्हणणं आहे यावर?
वाचने
5990
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
विंजीनेर
हा हा हा!
जाऊ द्या हो!
लालभाई
In reply to लालभाई by क्लिंटन
आमेन
१९८४ भाजप -
In reply to १९८४ भाजप - by नितिन थत्ते
हे लक्षात
In reply to हे लक्षात by क्लिंटन
क्लिंटन राव
In reply to क्लिंटन राव by विकि
विसंगती...
In reply to क्लिंटन राव by विकि
विकीशेठ,
In reply to विकीशेठ, by llपुण्याचे पेशवेll
काहीही
In reply to विकीशेठ, by llपुण्याचे पेशवेll
नाही
In reply to नाही by विकि
नक्षलवादी...
मुख्य म्हणजे
In reply to मुख्य म्हणजे by विकि
मुळात माकप(भारताचा) पक्षाचे काम अन्य पक्षांप्रमाणे चालत नाही >>
In reply to मुख्य म्हणजे by विकि
आणि
In reply to आणि by विंजिनेर
विजिनेर
In reply to मुख्य म्हणजे by विकि
रायगड
In reply to रायगड by अनंता
अनंता बाबू
In reply to अनंता बाबू by विकि
>>शेकाप
In reply to मुख्य म्हणजे by विकि
मान्य आहे.
खराटा
In reply to खराटा by स्वामि
पहिले
In reply to पहिले by नितिन थत्ते
गांधीवादी
ख्रराटा या
तूर्तास
In reply to तूर्तास by विसोबा खेचर
एकदम बरोबर
तात्या
ही चर्चा
बंगालमधील
In reply to बंगालमधील by नितिन थत्ते
बंगालमधील
In reply to बंगालमधील by विंजिनेर
अगदी
जय हो !!!
In reply to जय हो !!! by आनंदयात्री
आनंदयात्र
आदिती बाई
In reply to आदिती बाई by विकि
(कॉपी-पेस्ट करण्याचे कष्ट वाचवले आहेत.)
कोल्हे