रा.स्व.सं.शताब्दी वर्ष अभिनंदन

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
30 Mar 2025 - 7:47 am

रा.स्व.सं.शताब्दी वर्ष अभिनंदन
(1925--2025)

हा गुढी पाडवा
नागपूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
RSS शताब्दी वर्ष
मोदी जी करणार
साजरा सहर्ष ।।

मरणप्राय,मुर्दाड हिंदूंना
डॉ.हेगडेवार यांनी
दिला हिंदुत्ववाद ...
चाणक्या सारखा
केला खानग्रेस शी वाद ।।

खानग्रेस ने केली,
अनेक वेळा बंदी,
राष्ट्रप्रेमी RSS सदैव
देशाला वंदी ।।

स्वयंसेवक करतात,
निःस्वार्थी काम,
कामातच ते,
शोधतात राम ।।

रा.स्व.सं.जगातील ही
सर्वात मोठी संघटना,
RSS शताब्दी वर्ष
ही आहे मोठी घटना ।।

कविता

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

30 Mar 2025 - 8:04 am | श्रीगुरुजी

सुंदर व समयोचित!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना भारताला मिळालेले वरदान आहे.

D

कर्नलतपस्वी's picture

30 Mar 2025 - 10:02 am | कर्नलतपस्वी

समयोचित.

मी सुद्धा स्वयंसेवक.