✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जालियनवाला बाग

व
वडापाव यांनी
Sat, 05/16/2009 - 09:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3405 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

कविता दिली

इनोबा म्हणे
Sat, 05/16/2009 - 11:05 नवीन
कविता दिली असतीत तर बरे झाले असते. आंतरजालावर कुठे उपलब्ध असेल तर दूवा द्या. या घटनेत शहिद झालेल्या सर्वांनाच श्रद्धांजली. जनरल डायर हे नाव ऐकले तरी आमच्या तोंडून शिव्या बाहेर पडतात. या माणसाने किती लोकांचे शिव्या-शाप घेतले असतील देव जाणे!
  • Log in or register to post comments

जालियनवाल

बाकरवडी
Sat, 05/16/2009 - 13:00 नवीन
जालियनवाला बाग - कुसुमाग्रज रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष- "प्रेम, शांती अन् क्षमा यामधे वसतो परमेश !" आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात निःशस्त्रांच्या रक्तामांसामधे नाहतात मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात जगजेत्यांच्या प्रराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत ! पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास नयन झाकले असशिल देवा, तूं अपुले खास; असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजांत ! :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments

http://ek-kavita.blogspot.com

बाकरवडी
Sat, 05/16/2009 - 13:01 नवीन
http://ek-kavita.blogspot.com/ हा दुवा पहा. :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाकरवडी

जालियनवाल

विसोबा खेचर
Sun, 05/17/2009 - 00:02 नवीन
जालियनवालाबाग हत्याकांडात मारल्या गेलेल्या निरपराधांना आदरांजली..! तात्या.
  • Log in or register to post comments

जालियनवाल

अवलिया
Sun, 05/17/2009 - 07:13 नवीन
जालियनवालाबाग हत्याकांडात मारल्या गेलेल्या निरपराधांना आदरांजली..! --अवलिया
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा