गाभा:
संतोष देशमुख हत्या प्रकरण या धाग्यावर "अशा चर्चा होणे गरजेचे आहे" असे मुक्त विहारि यांनी म्हटले, म्हणून हा धागा.
आ़जची ठ्ळक घडामोडः
अमेरिकेत दहशतवादी हल्ला, आधी ट्रकने चिरडले अन् नंतर हल्लेखोराने सुरू केला गोळीबार; १५ लोकांचा मृत्यू
https://www.loksatta.com/desh-videsh/us-new-orleans-truck-attack-10-kill...
लोकसत्ता ने हल्लेखोराचे नाव दिलेले नसले, तरी ते "शमसुद्दिन जब्बार" असे असून त्याने अमेरिकन सैन्यात सेवा केल्याचे कळते. त्याच्या वाहनात आय्सिस (ISIS) चा ध्वज आढळल्याच्या देखील वार्ता आहेत. अमेरिके करता नववर्षाचि सुरुवातच दहशतवादी आक्रमणाने झाली आहे.
या घटनेत बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली! दहशतवादाला कोणताही धर्म नसतो याचा आपण उद् घोष करु या.
प्रतिक्रिया
4 Jan 2025 - 8:00 am | मुक्त विहारि
मुंब्र्या मधली बातमी......
Special Report Marathi vs Hindi:मुंब्रामध्ये मराठी हिंदी वाद, मराठी तरुणावंर परप्रांतीयांचा हल्लबोल
https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-special-report-marat...
पुण्या मधली बातमी...
Marathi vs Hindi : कौनसी भी सेना लेके आओ, नहीं बोलता मराठी.. पुण्यात एअरटेल टीम लीडरची अरेरावी, मनसैनिकांनी चोपला
https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/pune-airtel-team-le...
4 Jan 2025 - 4:48 pm | कर्नलतपस्वी
माझ्या मते हा शुद्ध अडमुठेपणा आहे. भाषेचा अभिमान जरूर असावा पण दुराग्रह नसावा. या प्रकरणात दोन्ही पक्ष सारखेच जबाबदार आहेत.
4 Jan 2025 - 7:00 pm | मुक्त विहारि
त्या त्या राज्यात ती ती भाषा बोलली गेली पाहिजे.
हीच विक्रेती मंडळी, कर्नाटक,आंध्र, तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणा राज्यात मात्र स्थानिक भाषेत व्यवहार करतात.
विक्रेत्यांना मराठी भाषा यायलाच हवी..... विक्रेत्याला मराठी भाषा येत नसेल, तर मी त्याच्या बरोबर वाद न घालता, दुकान बदलतो.
5 Jan 2025 - 8:22 pm | चौथा कोनाडा
मराठी प्रांत, मराठी माणसं आणि मराठी प्रांत यावर प्रचंड -अ-ति-क्र-म-ण- झालंय, होत आहे, हे बघता होता दुराग्रह धरणं योग्य वाटतं !
6 Jan 2025 - 3:13 am | मुक्त विहारि
मराठी बोलणारा दुकानदार नसेल तर, दुकान बदलायचे.
गिऱ्हाईकाने कुणाकडून सामान खरेदी करायचे? हा गिऱ्हाईकाचा वैयक्तिक अधिकार आहे.
6 Jan 2025 - 3:10 am | मुक्त विहारि
प्रयागमध्ये वक्फ बोर्डाच्या जमिनीवर कुंभमेळा, मौलाना शहाबुद्दीन बरेलवींचा दावा; पण विश्व हिंदू परिषदेचे चोख प्रत्युत्तर!!
https://thefocusindia.com/national-news/kumbh-mela-on-waqf-board-land-in...
--------
वक्फ बोर्डाच्या बाबतीत, बऱ्याच छापील बातम्या आहेत. त्यापैकीच ही वरील बातमी.
वक्फ बोर्डाच्या बाबतीतला धागा काढू का?
6 Jan 2025 - 11:02 pm | वामन देशमुख
विश्वगुरू पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे अजमेरच्या दर्ग्यावर चादर पाठवणार आहेत अशी बातमी चार दिवसांपुर्वी दिसली.
https://www.tv9marathi.com/national/pm-narendra-modi-will-send-chadar-to...
याला हिंदुत्ववादी संघटनाने का विरोध केला हे कळले नाही.
संघप्रणीत भाजपचे नेते श्री नरेंद्र मोदी यांनी चादर पाठवली म्हणजे त्यांनी बरोबरच केले असेल ना?
7 Jan 2025 - 12:48 am | रामचंद्र
आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् | सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति ||
7 Jan 2025 - 3:15 pm | विजुभाऊ
बांगला देशाच्या म्यानमार सीमेवर नवीन देश तयार होतोय
आराकान्स आर्मी ने बराचसा भूभाग ताब्यात घेतला आहे
8 Jan 2025 - 8:50 pm | मुक्त विहारि
Ratnagiri: बांगलादेशी नागरिकाला कोकणाची 'सिटीझनशिप', मोहम्मद इद्रिक शेख रत्नागिरीचा भूमीपूत्र कसा झाला?
https://marathi.abplive.com/news/ratnagiri/ratnagiri-news-bangladeshi-ci...
14 Jan 2025 - 2:48 am | मुक्त विहारि
अवैध घुसखोरीवर एटीएसची मोठी कारवाई, 60 बांगलादेशींना अटक
https://maharashtramirror.com/mumbai-illegal-migrant-ats-big-operation-o...
8 Jan 2025 - 9:02 pm | मुक्त विहारि
मदरसे में नकली नोट की छपाई और मिली ये खतरनाक दवाई, मौलाना की क्राइम कुंडली देख पुलिस भी हैरान
https://www.abplive.com/states/up-uk/shravasti-madarsa-maulana-crime-kun...
8 Jan 2025 - 9:08 pm | मुक्त विहारि
त्या संदर्भातील काही बातम्या...
कुशीनगर में जाली नोटों के तस्करी का पर्दाफाश, मास्टमाइंड सपा नेता सहित 10 गिरफ्तार
https://www.aajtak.in/uttar-pradesh/story/kushinagar-sp-leader-arrested-...
-----
अलीगढ़: 50 लाख रुपये के नकली नोटों की डीलिंग करते चार गिरफ्तार, जम्मू कश्मीर के दो आरोपी भी शामिल
https://navbharattimes.indiatimes.com/state/uttar-pradesh/aligarh/fake-c...
--------
9 Jan 2025 - 1:57 pm | मुक्त विहारि
मालेगावात बांग्लादेशी रोहिग्यांना जन्मदाखला, गृह विभागाकडून एसआयटीची घोषणा, समितीच्या अध्यक्षांना पत्रव्यवहारच नाही, तपासाबाबत प्रश्नचिन्ह
https://marathi.abplive.com/news/nashik/malegaon-bangladeshi-and-rohingy...
-----
9 Jan 2025 - 6:20 pm | मुक्त विहारि
भारत, इजरायल समेत दुनियाभर में इस्लामिक राज... कनाडा में हिज्ब उत-तहरीर के सम्मेलन पर बवाल, 'खलीफा शासन' है उद्देश्य
https://navbharattimes.indiatimes.com/world/other-countries/hizb-ut-tahr...
9 Jan 2025 - 8:12 pm | मुक्त विहारि
Pune News : बिल्डरने जमीन हडपली, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहन करण्याचा पुण्यातील कुटुंबाचा निर्णय
https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/pune-kondhwa-news-b...
ह्या बातमी मधील एक महत्वाचा उल्लेख ...आमच्या जमिनीवरची शासकीय चंदनाची झाडेसुद्धा त्यांनी कापली आहेत./strong>
-------
जागे संदर्भात कुठलाही निर्णय दिला नसताना, झाडे का तोडण्यात आली?
---------
10 Jan 2025 - 2:34 am | मुक्त विहारि
दिल्ली पुलिस ने बांग्लादेशी घुसपैठिये को तीसरी बार वापस भेजा, उसने बताया वो कैसे आ जाता है बार-बार
https://www.livehindustan.com/ncr/delhi-police-says-three-bangladeshi-na...
10 Jan 2025 - 9:35 am | वामन देशमुख
10 Jan 2025 - 5:46 pm | मुक्त विहारि
चांगले रगडून घ्यायचे.. विशेषतः खाण कामगार म्हणुन... अभ्रकाची खाण असेल तर फारच उत्तम...
आणि
तसे व्हिडिओ काढून बांगला देशी नागरिकांना पाठवायचे...
10 Jan 2025 - 5:47 pm | वेडा बेडूक
कॅनडात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून जस्टिन ट्रुडो यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचसोबत त्यांनी लिबरल पार्टीच्या नेतेपदाचाही राजीनामा दिला आहे. लिबरल पार्टीच्या खासदारांच्या दबावामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. जोपर्यंत नवीन पंतप्रधान नियुक्त होत नाही तोपर्यंत जस्टिन ट्रुडो हे काळजीवाहू पंतप्रधान असणार आहेत.
https://marathi.abplive.com/news/world/canada-pm-justin-trudeau-resigns-...
14 Jan 2025 - 9:54 am | मुक्त विहारि
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
https://www.loksatta.com/maharashtra/six-bangladeshi-infiltrators-arrest...
-------
15 Jan 2025 - 8:00 am | माईसाहेब कुरसूंदीकर
रुपया अगदी नीचांकावर. १ डॉलर = ८६ रुपये.
अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले. भारताच्या/चीनच्या इंधन आयातीवर ह्याचा परिणाम होणार असे तज्ञ म्हणत आहेत. म्हणजे पुन्हा पेट्रोल्/डिझेल महागणार.
परदेशी वित्तसंस्थांनी पैसा काढुन घेतला आहे.हे ही त्यामगचे एक कारण.
The Indian rupee slumped to a fresh all time-low and logged its biggest single-day decline in nearly two years on Monday, bogged down by a surging U.S. dollar, likely outflows from local equities and limited intervention from the central bank.
https://www.reuters.com/markets/currencies/rupee-set-worst-day-two-years...
ह्यामागे सोरोस की नेहरूंचे भूत ते आता बघुया.
17 Jan 2025 - 8:47 am | मुक्त विहारि
मुंबईत बांगलादेशींचा सुळसुळाट? दहा दिवसांत ८१ अटकेत… इतके बांगलादेशी येतात कसे? त्यांना कागदपत्रे मिळतात कशी?
https://www.loksatta.com/explained/police-arrested-81-illegal-bangladesh...
------
17 Jan 2025 - 12:47 pm | मुक्त विहारि
कुंभमेळ्यासाठी १४ हजार कोटींचा आराखडा आज सादर; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक
https://www.loksatta.com/nashik/a-plan-of-rs-14000-crore-for-the-kumbh-m...
-----
अतिशय उत्तम निर्णय. नियोजन करायला भरपूर वेळ मिळाला. कोणे एकेकाळी, उत्तरप्रदेश मध्ये, समाजवादी पक्षाने घाई गडबडीने नियोजन केले होते.
अर्थात कितीही नियोजन केले तरी, अफाट गर्दी मुळे, हे नियोजन कमी पडण्याची शक्यता जास्त.
18 Jan 2025 - 11:26 pm | टर्मीनेटर
अपुन तो जा रहेले सेठ...अगले महिने!
डुबकी लगाने....
भाड मे जाये जीनके निचे आग लगेली है...
हर हर शंभो.... शिव महादेवा....
17 Jan 2025 - 1:18 pm | वेडा बेडूक
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला आहे. इस्त्रोने स्पेस डॉकिंग प्रयोगांतर्गत उपग्रहांना जोडण्यामध्ये यश मिळवले आहे. असे करणारा भारत जगातील चौथा देश बनला आहे.
https://x.com/isro/status/1879754403306967291
17 Jan 2025 - 1:39 pm | कपिलमुनी
१४,००० कोटी कुंभ साठी वाचून isro .चे बजेट आठवले
17 Jan 2025 - 3:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुंभमेळ्यात गंगेत एका डुबकीला केंद्रसरकारने 500 रूपये फ़ीस घेतली पाहिजे. दर्शन फ़ीस, दोनशे रूपये वर 18 % GST
'नमामी गंगे' अर्थात राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशनला 20,000 करोड़ खर्च येणार आहे, केंद्र सरकारला पापं धूण्यासाठी सॉरी गंगा स्वच्छ करण्यासाठी तेवढीच मदत तरी होईल.
-दिलीप बिरुटे
17 Jan 2025 - 7:21 pm | सुबोध खरे
साडे सात हजार कोटी च्या बजेट मधून सरकारला २ लाख कोटी उत्पन्न मिळणार आहे.
येणारया प्प्र्त्येक यात्रेकरू ने ग्रहण केलेल्या अन्नापासून ते त्यांनी वापरलेल्या वस्तूंवर पेट्रोल डिझेल वरील मिळणारा जी एस टी (वस्तू आणि सेवा कर) पासून तेथे निर्माण होणाऱ्या लक्षावधी रोजगारापर्यंत अर्थव्यवस्थेला होणाऱ्या फायद्याकडे कानाडोळाच करायचा ठरला असेल तर त्याला कोण काय करणार?
काही लोक पूर्वग्रह कधीच सोडणार नाहीत.
अर्थात वैचारिक बद्धकोष्ठता आणि वैचारिक दारिद्रय असल्यावर दुसऱ्या बाजूने विचार करणे शक्य नसते त्याला कोण काय करणार?
17 Jan 2025 - 9:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खरंय, आपल्या सारखा दुस-या बाजुचा विचार करणारा जालावर तर सोडा जगात दुसरा कोणी बघायला मिळणार नाही. लक्षावधी रोजगार या कुंभमेळ्याच्या आयोजनातून मिळतात ही दिव्य दृष्टी महाभारतात संजयला आणि आंतरजालावर आदरणीय डॉ.खरेसर यांनाच आहे याबद्दल गोबरयुगात कोणाचेही मतभेद होणार नाहीत.
-दिलीप बिरुटे
17 Jan 2025 - 10:42 pm | रात्रीचे चांदणे
मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यावेळच्या सरकारने नंदेडसाठी दीड हजार कोटी दिले होते.
18 Jan 2025 - 9:08 am | वामन देशमुख
@प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,
गोबरयुग हा शब्दप्रयोग तुम्ही मिपावर अनेक वापरला केला आहे.
गोबरयुग म्हणजे नेमके काय?
18 Jan 2025 - 9:29 am | महिरावण
गोबरयुग हा एक व्यंगात्मक शब्द आहे, जो प्रामुख्याने ग्रामीण किंवा पारंपरिक जीवनशैलीचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. याचा अर्थ असा आहे की, एका कालखंडात शेती, पशुपालन आणि गोबर (गोमय) यांवर आधारित अर्थव्यवस्था आणि जीवनशैली केंद्रस्थानी होती. हा शब्द विशेषतः भारतात शहरीकरणाच्या काळात पारंपरिक ग्रामीण जीवनशैलीच्या संदर्भात वापरला जातो.
गोबरयुगाची वैशिष्ट्ये:
1. शेती आणि पशुपालनावर आधारित अर्थव्यवस्था:
गोबर म्हणजे गोमय, हे नैसर्गिक खत म्हणून वापरले जात असे.
शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर सुरू होण्यापूर्वी गोमय हेच मुख्य खत होते.
2. निसर्गाशी सुसंवाद:
जीवनशैलीत पर्यावरणपूरकता होती.
गोबराचा वापर शेती, इंधन (गोवऱ्या) आणि घरांसाठी (माती आणि गोबराचा गिलावा) केला जात असे.
3. स्वावलंबन:
गावाकडे सर्व गरजा स्थानिक पातळीवर पूर्ण केल्या जात.
औद्योगिकीकरणाऐवजी नैसर्गिक स्रोतांवर अवलंबित्व असे.
व्यंगात्मक वापर:
"गोबरयुग" हा शब्द आधुनिक काळात थोड्याफार उपहासाने वापरला जातो, जेव्हा जुनी पारंपरिक पद्धती आधुनिक तंत्रज्ञानाच्या तुलनेत मागासलेली किंवा अप्रगत मानली जाते. परंतु काही लोकांसाठी हा शब्द शाश्वत जीवनशैलीचे प्रतीक देखील आहे.
थोडक्यात, गोबरयुग हा शब्द पारंपरिक, पर्यावरणपूरक जीवनशैलीचा उल्लेख करताना, काही वेळा सकारात्मक, तर काही वेळा उपहासात्मक स्वरूपात वापरला जातो.
18 Jan 2025 - 10:24 am | सुबोध खरे
@महिरावण
कशाला सफेद गिलावा करताय?
बिरुटे सरांचा भाजप द्वेष दिसत नाही का?
उत्तर भारतातून भाजपाला सज्जड जागा मिळाल्यामुळे बहुमत मिळाले याची जळजळ अशी गोबरयुगासारख्या टिप्पणीतून दिसून येते.
मिपा वर इतर लेख वाचले कि या तर्हेच्या मनोवृत्ती चे दर्शन सहज घडते.
त्याचे समर्थन असा शब्दांचा डोंगर रचून करण्याची आवश्यकता नाही.
18 Jan 2025 - 10:52 am | महिरावण
त्यांनी सुद्धा सतत मोदी विरोधाची टेप न वाजवता काही कन्स्ट्रक्टिव्ह लेखन केल्यास नक्कीच आवडेल.
18 Jan 2025 - 10:16 am | सुबोध खरे
मराठीचे प्राध्यापक आहे म्हणून इंग्रजी वाचणारच नाही असा पण केला आहे का?
आणि लोकसत्ता सारख्या दैनिकाची अवस्था काय वर्णावी?
मी दिलेल्या दुव्यात स्पष्टपणे लिहिलेले आहे कि साधारण १० लाख लोकांना यातून रोजगार मिळणार आहे.
the business volume of puja items alone is expected to be around ₹2000 crore while the flower trade at the 45-day mela would be an estimated ₹800 crore.
business volume of other items during the fair include groceries (wheat flour, sugar, tea, spices) ₹4000 crore, edible oils ₹1000 crore, vegetables ₹2000 crore, bed, mattresses, bedsheets and other household goods ₹500 crore, milk and other dairy products ₹4000 crore, heater and blowers ₹50 crore, firewood ₹50 crore, plastic jerrycan for carrying Ganga Jal ₹60 crore, hospitality ₹2500 crore, travel (car rental, e-rickshaw) ₹300 crore, boatmen ₹50 crore and miscellaneous ₹300 crore.
या सर्व वस्तूंवर जी एस टी केंद्र आणि राज्य सरकारला मिळेल.
The devotees and tourists will travel by train, bus and plane. They will use various basic facilities including hotels, guest houses, buy food, medicines besides other essentials.
Nearly 150 hotels in Prayagraj and its neighbouring areas, including the two newly built five-star hotels in Sangam city, are expected to cater to the visitors. Other sectors connected with the hotel industry, including food and travel, would also get a slice of the revenue.
Homestays, luxury tent cities, cottages to super luxurious Dome City in Arail have been prepared. For these, rates ranging between ₹7000 and ₹1.10 lakh per day have been fixed. The Mahakumbh-2025 is a huge world level event where revenue generation in the hotel industry separately could not be calculated,
“It’s an inter-connected exercise where tourists would not just put up in hotel rooms, but avail services of several other different sectors too, be it food, tourism, medical, FMCG,
The Mahakumbh 2025 would provide earnings to all, right from a milkman to a company giving a helicopter on hire.
Mahakumbh-2025 has a thriving economy wherein retailers providing articles of daily use like blankets, woollen clothing, vermillion, eatables to even the scrap dealers have a lucrative market.
Be it the boatmen, the garland sellers, coconut, incense sticks, diyas to luxury accommodations, the range is mind-boggling and any attempt to calculate would be unrealistic. Roughly, the turnover can be said to be over ₹2 lakh crore,
फक्त प्राध्यापकी आणि सरकारी नोकऱ्या मात्र या कुंभातून निर्माण होणार नाहीत. म्हणून मग असे गोबर भरलेले विचारच डोक्यात येणार.
त्याला नाईलाज आहे.
18 Jan 2025 - 11:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कुंभ मेळ्यात मिळणारा रोजगार हा तात्पुरता आहे, सर्व टॅक्सेस सरकारकारच्या गोदामात जमा होणार आहे. कोणत्याही गावगाड्यातील जत्रेत गर्दीत मेळाव्यात अशी गर्दी होते तेव्हा ती काही ते कायम स्वरूपी रोजगार नाहीत.
प्राध्यापक, डॉक्टर, हकीम, लष्करातील आचारी आणि तत्सम नौक-या निर्माण करायला एक तर, मेंदू असलेली उत्तम व्यवस्था असावी लागते आणि उत्तम योजना आणाव्या लागतात. कुंभ मेळ्यातून रोजगार उभा राहतो हे फक्त फकीर आणि गोबरवृत्ती माणसालाच शक्य आहे.
-दिलीप बिरुटे
18 Jan 2025 - 12:23 pm | सुबोध खरे
आकाशातील ग्रहांमुळे मानवी जीवनावर परिणाम होत नाही.
पण
दुराग्रहामुळे मात्र नक्की होतो.
दुराग्रहा साठी कोणतीही शांती नाही.
19 Jan 2025 - 8:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर
संतांचे पुकार, वांझ झाले ।।
रस्तोरस्ती साठे, बैराग्यांचा ढीग
दंभ शिगोशीग, तुडुंबला ।।
-दिलीप बिरुटे
20 Jan 2025 - 11:06 am | सुबोध खरे
व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर
संतांचे पुकार, वांझ झाले ।।
रस्तोरस्ती पुरोगामी प्राध्यापकांचा ढीग
दंभ शिगोशीग, तुडुंबला ।।
असेही लिहिता येईल
हा का ना का
))=((
17 Jan 2025 - 10:33 pm | आग्या१९९०
अन्नापासून ते त्यांनी वापरलेल्या वस्तूंवर पेट्रोल डिझेल वरील मिळणारा जी एस टी (वस्तू आणि सेवा कर) पासून तेथे निर्माण
कुंभमेळ्याच्या मुहूर्तावर पेट्रोल डिझेलवर GST लावला ही माहिती अर्थमंत्र्यांनी का लपवून ठेवली असेल?
18 Jan 2025 - 10:17 am | सुबोध खरे
ते तुमच्या लाडक्या राहुल गांधींना विचारा
17 Jan 2025 - 7:16 pm | सुबोध खरे
The Mahakumbh 2025 is set to create a staggering ₹2 lakh crore revenue boost for Uttar Pradesh, with a projected 400 million visitors. This mega event not only fosters spiritual unity but also fuels local economies, generating jobs and opportunities for thousands across various sectors.
The Kumbh Mela 2019 generated ₹1.2 lakh crore, according to a study by the Confederation of Indian Industry (CII). Economic activities associated with the Kumbh generated employment for over 6 lakh workers in 2019 across various sectors, reports said.
Kumbh generated employment for over 10 lakh workers in 2024
Mahakumbh 2025: From ₹7,500 cr budget to ₹2 lakh cr expected revenue – mega mela economy’s multiplier effect revealed.
https://www.livemint.com/news/mahakumbh-2025-from-7-500-cr-budget-to-2-l...
काही लोक पूर्वग्रह कधीच सोडणार नाहीत.
अर्थात वैचारिक बद्धकोष्ठता आणि वैचारिक दारिद्रय असल्यावर दुसऱ्या बाजूने विचार करणे शक्य नसते त्याला कोण काय करणार?
18 Jan 2025 - 10:16 am | महिरावण
हे ज्येष्ठ सदस्य सतत वैचारिक विरोधकांवर वैयक्तिक पातळीवर टीका करत असतात पण मिपाचे बाब्या असल्याने त्यांच्यावर कधीही कारवाई होत नाही.
18 Jan 2025 - 10:19 am | सुबोध खरे
आपण कुणाचे डू आय डी आहात?
एक वर्ष चार महिन्याच्या सदस्यत्वामध्ये मिपा चे अंतरंग समजून घेतले.
18 Jan 2025 - 10:28 am | महिरावण
मी कुणाचाही डु आयडी नाही, मात्र मिपाचा पहिल्यापासूनचा वाचक आहे. शिवाय डु आयडी असलो काय किंवा नसलो काय, वस्तुस्थिती तर बदलत नसावी.
18 Jan 2025 - 9:21 am | विजुभाऊ
उ प्र सरकारने या जमा झालेल्या उत्पन्नाचा वापर योग्य ठिकाणी करावा. स्थानिकाना रोजगार द्यावा. म्हणजे त्याना बाहेर जावे लागणार नाही
18 Jan 2025 - 10:42 am | माईसाहेब कुरसूंदीकर
गुरपतवंत सिन्ग पन्नुन ह्या खलिस्तानी माणसाला मारण्याच्या कटात गेल्या वर्षी विकास यादव ह्या 'रॉ' च्या माजी अधिकार्याला अमेरिकेच्या एफ बी आय ने मोस्ट वॉंटेड म्हणून घोषित केले होते. 'पुरावे द्या' म्हणून भारत सरकारने मागणी केली होती.
https://www.fbi.gov/wanted/counterintelligence/vikash-yadav/@@download.pdf
नंतर भारत सरकारने चौकशी समीती नेमली. आता ट्र्म्प ह्यांचा शपथविधीला काही दिवस बाकी असताना कमीटीने आपला अहवाल दिला आहे.
The Home Ministry said the committee has recommended that the legal action against the individual must be completed expeditiously.
"The Enquiry Committee conducted its own investigations and also pursued leads provided by the US side. It received full cooperation from US authorities and the two sides also exchanged visits. The Committee further examined a number of officials from different agencies and also scrutinised relevant documents in this connection," it said.
https://www.ndtv.com/india-news/gurpatwant-singh-pannun-assassination-pl...
अमेरिकेसोबतचे संबंध पूर्ववत व्हावेत म्हणून भारत सरकारतर्फे प्रयत्न केले जात होते. विकास यादव ह्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ह्या अमेरिकेच्या मागणीला भारताने अखेर हिरवा कंदील दिला आहे. "विकास यादव ह्यांनी जे की क्रुत्य केले असेल त्याचा आमच्याशी संबंध नाही. त्याच्यावर कारवाई करण्यात येइल" असे ग्रुहखात्या तर्फे सांगण्यात आले आहे.
गुप्तचर खात्यात काम करणे चित्रपटांमध्ये भले आकर्षक दिसत असेल पण किती जोखमीचे असते ते ह्यावरुन दिसते. एकदा अडकलात की जवळपास संपलात.
सदर अधिकारी विकास यादव ह्याने काही चुका केल्याचे कळते. फोनवरुन सुपारी देणे,समोरच्या व्यक्तीवर विश्वास दाखवुन सगळी पाने उघड करणे.. वगैरे
18 Jan 2025 - 11:10 am | चंद्रसूर्यकुमार
+१.
आपला रविंदर कौशिक म्हणून एक गुप्तहेर होता. तो पाकिस्तानात गेला आणि त्याने तिथली यंत्रणा चांगलीच पोखरली होती. तो पाकिस्तानी सैन्यात दाखल झाला इतकेच नव्हे तर मेजर पदापर्यंत गेला. तिकडच्या बातम्या दिल्लीला पाठवायचे काम त्याने नित्यनेमाने केले. तो ब्लॅक पॅन्थर म्हणून प्रसिध्द होता. पण तो पकडला गेल्यावर मात्र त्याला तुरूंगात टाकून त्याचा छळ करण्यात आला. भारत सरकारने हात वर केले आणि म्हटले की हा माणूस आमचा नाहीच. गुप्तहेर म्हणून काम करताना ही जोखिम नक्कीच असते. एकदा पकडले गेल्यावर सरकार आपले हात वर करते कारण तो आपलाच माणूस होता हे उघडपणे मान्य करणे राजकीय दृष्ट्या सोयीचे नसते. ब्लॅक पॅन्थरचे २००१ मध्ये निधन झाले. आपण देशासाठी इतके केले पण सरकारने मात्र मला वार्यावर सोडले असे उद्विग्नतेने लिहिलेली डायरीतील नोंद (की घरी पाठविलेले पत्र) नंतर मिळाले. खूप वाईट वाटले ते वाचून.
18 Jan 2025 - 12:32 pm | सुबोध खरे
गुप्तहेर खात्यात काम करणाऱ्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांना हे माहिती असते कि जर आपण पकडलो गेलो तर आपली "नाही चिरा नाही पणती" अशी स्थिती होईल.
कारण परदेशात हेरगिरी करणाऱ्या सैनिकांचे अस्तित्व मान्य करणे सरकारला अशक्य असते.
तरीही हि माणसे असे काम करायला तयार होतात.
पण पकडले गेल्यावर अशी माणसे उद्विग्न आणि वैफल्यग्रस्त होतातच. कारण समोर हाल हाल होऊन मृत्यू येणार आणि आपल्याला कोणत्याही तर्हेचा मानवी हक्कांपासून वंचित ठेवले जाणार हि कल्पना फार विचित्र आणि भयानक आहे.
या मनोवृत्तीचे प्रतिबिंब त्यांनी आपल्या नातेवाईकांना लिहिलेल्या पत्रातून दिसून येते.
यांची तुलना केवळ मृत्यू समोर दिसत असताना तळहातावर शीर ठेवून लढणाऱ्या सैनिकाशीच होऊ शकते.
दुर्दैवाने सैनिकांना मिळणाऱ्या मरणोत्तर सन्मानालासुद्धा हे पारखे होतात.
अशा मातृभूमीच्या सुपुत्राना साष्टांग दंडवत.
18 Jan 2025 - 6:28 pm | सुबोध खरे
पाकिस्तानने मुळात आमचे सैनिक कारगिल मध्ये आहेत हे मान्य केलेले नव्हते तर काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे मुजाहिद्दीन आहेत असेच सांगितले होते
यामुळे त्यांचे मारल्या गेलेल्या नॉर्दर्न लाईट इन्फन्ट्रीच्या जवानांना साधे अंत्यसंस्कार नीट मिळाले नाहीत. बाकी मृत्यूनंतर मिळणारे सन्मान तर राहू द्याच.
त्याशिवाय त्यांच्या कुटुंबियांना मृत्यूनंतर मिळणाऱ्या विमा संतोष फंड आणि निवृत्तीवेतन हे मिळण्यास सुद्धा अक्षम्य दिरंगाई झाली.
याचे कारण त्यांना युद्धात मृत्यू आला हेच मुळी सुरुवातीस दाखवता आले नव्हते.
या मुळे त्या काळात पाकिस्तानी लष्करात बराच असंतोष पसरला होता.
18 Jan 2025 - 9:28 pm | रात्रीचे चांदणे
भारताने मात्र मुस्लिम पद्धती नुसार अंतिम संस्कार केले. खर तर याची काहीच गरज नव्हती. हिंदू पद्धतीनुसार जाळून टाकायला पाहिजे होते.
18 Jan 2025 - 5:20 pm | विजुभाऊ
गुप्तहेर हे देशासाठी काम करत असतात. पण शेवटी ते देखील माणूसच असतात.
पकडले गेल्यावर काय होणार ते त्याना माहीत असते.
पण तरीही ते करतात.
पकडला गेल्यावर ,जगातील कोणताच देश आपला गुप्तहेर तेथे होता हे मान्य करत नाही.
हे गुप्तहेरांचे झाले. पण पाकिस्तानच्या सैनीकाना कारगिलमधे युद्धात मरण आल्यावर त्यांच्या यथोचित गौरव करणे सोडाच पण त्यांच्या देशाने त्यांची मृतशरीरे देखील स्वीकारण्यास नकार दिला होता. त्या सैनीकांबद्दल मात्र वाईट वाटले. सैनीक हा सैनीक असतो. त्याच्या मृत्यू नंतर त्याला सन्मान मिळायलाच हवा.
18 Jan 2025 - 5:22 pm | विजुभाऊ
फिडेल कॅस्ट्रो च्या रांगेत बसवत ज्या मोरारजी देसाईना निशान ए पाकिस्तान हा तेथला सर्वोच्च गौरव दिला गेला त्यानी तर आपली गुप्तहेर यंत्रणा मोडकळीस आणली होती.
त्यामुळे कित्येक गुप्तहेराना जीव गमवावे लागले होते.
20 Jan 2025 - 9:42 am | माईसाहेब कुरसूंदीकर
आज डोनाल्ड ट्रम्प ह्यांचा शपथविधी होईल. ट्रम्प ह्यांच्या उपजत स्वभावाप्रमाणे त्यानी सगळे वादग्रस्त कसे होईल ह्याची काळजी घेतली आहे. विविध देशप्रमुखांना आमंत्रण दिले गेले आहे पण ब्रिटन्,जर्मनी आणी भारत ह्या महत्वाच्या देशप्रमुखांना ट्रम्प ह्यांनी आमंत्रण दिलेले नाही. भारतातर्फे एस जयशंकर शपथविधीला उपस्थित राहतील.
भारतातील काही मंडळींची विचित्र अवस्था झाली आहे. मोदी ह्यांना आमंत्रण नाही म्हणुन झालेला आनंद , मुकेश/नीता अंबानी ह्यांना मिळालेल्या आमंत्रणाने हिरावुन घेतला. असो. हा आठवडा ट्रम्प ह्यांचा असणार आहे.
20 Jan 2025 - 10:09 am | कॉमी
डॉनल्ड ट्रम्पने स्वतःच्या नावाचे क्रिपटो टोकन विकायला काढले आणि तेव्हढ्यात त्याची बायको, मेलानियाने सुद्धा काढले.
20 Jan 2025 - 10:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> ट्रम्प ह्यांच्या उपजत स्वभावाप्रमाणे त्यानी सगळे वादग्रस्त कसे होईल ह्याची काळजी घेतली आहे.
=)) गुणसूत्रे मिळते जुळतेच आहेत असे वाटते.
>>>> मोदी ह्यांना आमंत्रण नाही म्हणुन झालेला आनंद , मुकेश/नीता अंबानी ह्यांना मिळालेल्या आमंत्रणाने हिरावुन घेतला.
नाही नाही नाही. मोदी यांना निमंत्रण नाही पण
मुकेश, नीता अंबानीमुळे विरोधक खुश आहेत. पण यातला माष्टर स्ट्रोक काय आहे त्याचा आयटीसेलचा आणि भक्तांचा अभ्यास सुरु आहे असे कळते.
खरं खोटे देव जाणे.
-दिलीप बिरुटे
20 Jan 2025 - 12:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देशाच्या सत्तेच्या नाड्या ज्यांनी आवळल्या आहेत आणि सोशियल मीडिया ज्याला पन्नास टक्के देशाचा प्रमुख म्हणते अशा अदानीची निमंत्रण पत्रिका अटक वॉरंटमुळे अडकली असावी अशी दाट शक्यता आहे, अशी जालजतावर चर्चा आहे.
खरं खोटे देवास माहिती.
-दिलीप बिरुटे
20 Jan 2025 - 10:31 am | श्रीगुरुजी
अमेरिकेत ट्रंप, भारतात मोदी, रशियात पुटिन आणि इस्राएलमध्ये नेतनयाहू . . .
मिपावरील आणि भारतातील निधर्मांधांच्या पार्श्वभागात आगडोंब उसळलाय. कितीही बरनॉल, कैलास जीवन वगैरे चोपडले तरीही आगडोंब शांत होणार नाही.
20 Jan 2025 - 5:03 pm | मुक्त विहारि
https://www.lokmat.com/thane/bangladeshi-workers-hired-for-metro-work-co...
20 Jan 2025 - 6:20 pm | मुक्त विहारि
पश्चिम बंगाल से बांग्लादेशी घुसपैठियों को दूसरे राज्यों में भेजने के वैल्यू चेन का नाम है ‘एगिये बांग्ला’
(https://www.republicbharat.com/india/uttar-pradesh/waqf-board-properties...)
------
20 Jan 2025 - 6:20 pm | मुक्त विहारि
https://www.prabhatkhabar.com/state/west-bengal/asansol/bangladeshi-infi...
ही लिंक आहे...
21 Jan 2025 - 2:55 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
नियती नेहमीच विचित्र खेळ खेळत असते. भारतातील अनेक संपादकांना,बुद्धिमंतांना ह्याचा अनुभव २०२४ साली आला. २०२५ उजाडले तरीही नियती खेळ दाखवतच आहे.अदानीचे वाटोळे होवो म्हणून प्रार्थना करणार्याना हल्लीच एक धक्का बसला. हिंडेनबर्ग ही कंपनीच बंद झाली!. कंपनीचे प्रवर्तक एंडरसन ह्यांची चौकशी व्हायची शक्यता आहे असे म्हंटले जातेय. दुसरा धक्का -मुकेश अंबानी आणि निता अंबानी ह्यांची ट्रम्प ह्यांच्या शपथविधी समारंभातील उपस्थिती.
आणि तिसरा धक्का आजच प्रसिद्ध झाला. गौतम अदानी ह्यांचा पुत्र जीत अदानी ह्याचा विवाह २०२५ मध्ये होणार आहे. विवाहपूर्व सोहळा उदयपूर येथे असुन तो डोळे दिपवणारा असणार आहे अशा बातम्या आहेत. ५८ देशांतील शेफ्स, पाहुण्यांची ने-आण करायला १००० आलिशान गाड्या,उदयपूर येथील सर्व पंचतारांकित हॉटेल्स बूक झाली आहेत.
ट्रम्प ह्यांनी शपथ घ्यावी आणि लगेच ही बातमी प्रसिद्ध व्हावी हा योगायोग तरी वाटत नाही.
21 Jan 2025 - 3:19 pm | वामन देशमुख
मला वाटतेय, मार्च पर्यंत अजून काही राजकीय आणि आर्थिक खेळ दिसतील!
;-)
वर-वधू व संबंधितांचे अभिनंदन.
बाकी, ज्यांना परवडते, आवडते त्यांनी - जसा हवा तसा, जिथे हवा तिथे, जितका हवा तितका खर्च करावा; जगाला पोखरणाऱ्या डाव्या वाळवीला फाट्यावर मारावे.
22 Jan 2025 - 6:19 pm | मुक्त विहारि
महाकुंभ अग्निकांड, 10 हिरासत में, 117 से पूछताछ:NIA-ATS के रडार पर 1000 संदिग्ध, इनमें 90% गैर हिंदू; खालिस्तानी आतंकियों ने जिम्मेदारी ली थी
https://www.bhaskar.com/local/uttar-pradesh/varanasi/news/maha-kumbh-mel...
22 Jan 2025 - 8:16 pm | मुक्त विहारि
संभल हिंसा का पाकिस्तानी लिंक, दुबई में छिपे गैंगस्टर शारिक साठा से है कनेक्शन, जानिए पूरी कहानी
https://www.aajtak.in/uttar-pradesh/story/pakistani-link-of-sambhal-viol...
------
संभल बद्दल जितके वाचावे तितके कमीच.... प्रवास एका तीर्थक्षेत्राचा......तीर्थक्षेत्र ते आतंकवाद्यांचे आश्रयस्थान.....
------
23 Jan 2025 - 8:43 pm | मुक्त विहारि
संभल: मस्जिद में तेज लाउडस्पीकर बजाने में दो इमामों पर केस, पुलिस ने पहले भी दी थी चेतावनी
https://www.amarujala.com/uttar-pradesh/sambhal/sambhal-case-filed-again...
-----
ह्या आधी पण संभल मध्ये अशी घटना झाली होती..
--------
संभल: लाउडस्पीकर की आवाज सुनकर मस्जिद की तरफ भागे पुलिस अफसर, इमाम गिरफ्तार, 2 लाख का चालान
https://www.aajtak.in/india/news/story/sambhal-officers-rushed-towards-t...
------
संभल म्हणजे एक, कृष्ण-विवर होत चालले आहे... जितके आत जावे, तितके कमीच....
-----
23 Jan 2025 - 11:26 am | मुक्त विहारि
गुजरात के द्वारका में बड़ा बुलडोजर ऐक्शन, अवैध मजहबी ढांचे भी कर दिए पत्थर
https://www.livehindustan.com/gujarat/bulldozer-action-in-dwarka-gujarat...
------
23 Jan 2025 - 11:30 am | मुक्त विहारि
मुस्लिम बहुल इलाके में अल्पसंख्यक वाला फरमान, 72 घंटे के बाद DEO नासिर हुसैन लिया वापस; जानें
https://navbharattimes.indiatimes.com/state/bihar/kishanganj/kishanganj-...
------
23 Jan 2025 - 7:41 pm | मुक्त विहारि
https://www.esakal.com/maharashtra/infiltrated-into-india-took-advantage...
23 Jan 2025 - 7:46 pm | मुक्त विहारि
उल्हासनगरातील आशेळे गावातून दोन बांगलादेशीना अटक ;आशेळे व मानेरेगाव बांगलादेशीचे आश्रयस्थान?
https://www.lokmat.com/thane/two-bangladeshis-arrested-from-ashele-villa...
23 Jan 2025 - 8:07 pm | मुक्त विहारि
बांग्लादेश को दोषी नहीं ठहरा सकते', सैफ अली खान पर हमले के बाद घुसपैठियों के समर्थन में आए फारूक अब्दुल्ला
https://www.jagran.com/jammu-and-kashmir/jammu-farooq-abdullah-defends-b...
23 Jan 2025 - 8:18 pm | मुक्त विहारि
Sambhal Violence: मुल्ला अफरोज के मोबाइल से मिले अहम सबूत, कई वीडियो किए गए हैं डिलीट, पुलिस को यह भी पता चला
https://www.amarujala.com/uttar-pradesh/sambhal/sambhal-violence-importa...
------
संभल बद्दल, जितके खोदत जावे तितके कमीच...
एका पुस्तकाचा विषय होईल, इतकी माहिती गोळा झाली आहे...
23 Jan 2025 - 8:28 pm | मुक्त विहारि
महाकुंभ में आग ट्रेलर, पिक्चर अभी बाकी…’ पत्र लिखकर दी धमकी, लगाए पाकिस्तान-फिलिस्तीन के नारे
https://www.patrika.com/aligarh-news/mahakumbh-2025-fire-tragedy-threat-...
-------
23 Jan 2025 - 8:35 pm | मुक्त विहारि
अन्य राज्यों तक पहुंची महाकुंभ में लगी आग के जांच की आंच, ATS ने NSUI नेता के बेटे को जारी किया नोटिस
https://www.patrika.com/prayagraj/the-heat-of-the-investigation-of-the-m...
------
हे आगीचे प्रकरण, साधे नाही...
23 Jan 2025 - 9:26 pm | Vichar Manus
मुक्तविहारी या id चे काहीतरी करा, प्रचंड वैताग आणला आहे
24 Jan 2025 - 9:51 am | मुक्त विहारि
छापील बातम्या आहेत.
तूम्ही झोपा...
23 Jan 2025 - 10:49 pm | रामचंद्र
https://www.livelaw.in/high-court/bombay-high-court/bombay-high-court-lo...
लाऊडस्पीकरवरून होणाऱ्या सर्वधर्मीय ध्वनिप्रदूषणावर या निवाड्यानुसार सार्वत्रिक कारवाई झाली तर अगदी देव पावला!
24 Jan 2025 - 9:56 am | मुक्त विहारि
विशेषत: गणपती मिरवणूक, नवरात्र, दही हंडी...
24 Jan 2025 - 10:15 am | मुक्त विहारि
बांगलादेशी घुसखोरांना सर्रास दिला जातोय जन्म दाखला? मामला नेमका काय?
https://marathi.indiatimes.com/maharashtra/thane/bjp-leader-kirit-somaiy...
-------
24 Jan 2025 - 8:36 pm | मुक्त विहारि
बांगलादेशींना दाखला देणं भोवलं, तहसीलदारांचं निलंबन, महाराष्ट्रात पहिली कारवाई
https://news18marathi.com/maharashtra/first-action-in-maharashtra-agains...
24 Jan 2025 - 8:48 pm | मुक्त विहारि
दोन लाख बांगलादेशींना जन्म दाखल्याचे वाटप; भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप
https://www.loksatta.com/maharashtra/two-lakh-bangladeshi-rohingyas-appl...
-----
25 Jan 2025 - 11:31 am | मुक्त विहारि
नवऱ्याचा छळ आणि व्यसनाधीनतेला कंटाळून, दोन महिलांनी एकमेकींशी बांधली लग्नगाठ
https://www.loksatta.com/desh-videsh/russia-ukrain-war-might-not-have-ha...
------------
धाडसी निर्णय.....
25 Jan 2025 - 1:38 pm | कर्नलतपस्वी
कृपया तपासून पहा.
25 Jan 2025 - 6:35 pm | मुक्त विहारि
https://www.loksatta.com/desh-videsh/fed-up-with-alcoholic-and-abusive-h...
25 Jan 2025 - 2:04 pm | Vichar Manus
फक्त लिंकच चुकीची नाही....
25 Jan 2025 - 6:36 pm | मुक्त विहारि
बाळा तुझी नत्थु गुग्गुळ खायची वेळ झाली.
डोस नीट घेत जा...
25 Jan 2025 - 6:55 pm | मुक्त विहारि
US Illegal Migrants : अमेरिकेने कागदपत्रांशिवाय बेकायदरित्या राहणाऱ्या लोकांना विमानात भरलं आणि…
https://www.tv9marathi.com/international/america-us-start-action-against...
--------
26 Jan 2025 - 2:04 pm | टर्मीनेटर
त्या विमानात भरलेल्या लोकांत ७ बांग्लादेशी पण होते असे आज बातमीत वाचले.
"बेकाय्देशीररित्या वास्तव्य करणाऱ्या अमुक इतक्या रोहिंग्या बांग्लादेशी लोकांना भारताने हाकलुन दिले" अशा बातम्या वाचाय्ला मिळतील तो सुदिन म्हणायचा!
26 Jan 2025 - 7:25 am | मुक्त विहारि
सावधान! Maha Kumbh में झारखंड का गैंग एक्टिव, चल रहा 500 के नकली नोट खपाने का खेल
https://www.jagran.com/uttar-pradesh/prayagraj-fake-currency-racket-bust...
-------
आगीची घटना झाली आणि आता खोट्या नोटा...