मनमोहन सिंग. आर्थिक सुधारक , देशहितवादी की काँग्रेसचे गुलाम?
फेसबुकवर श्री ओमकार दाभाडकर यांनी भारताचे माजी अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्याविषयी खालील पोस्ट लिहिली आहे.
https://www.facebook.com/100000286362050/posts/pfbid0ao3MCQPzn7M4zFSXKUQ2pWGoVWq5Don1zMUHyb7Myiege4nHRPmRDbQs5j5TBvnJl/?mibextid=Nif5oz
त्यावरुन गदारोळ सुरु आहे. दोन्ही बाजूंनी मते व्यक्त होताहेत. आज बरेचजण मनमोहन सिंगांना आदरांजली वाहताहेत. तर यानिमित्ताने मनमोहन सिंगांचं भारतात झालेल्या आर्थिक सुधारणांमधे किती सहभाग होता? त्या खरच सुधारणा होत्या का? ते भारतासाठी हिरो होते की केवळ काँग्रेसचे गुलाम? नक्की काय? बर्याचजणांचा मनमोहनसिंग यांच्या कार्याचा अभ्यास कमी असू शकतो किंवा त्याचे अपुरे आकलनही असू शकते.
या निमित्याने इथल्या राजकारणाची चांगली जाण असणार्यांना विनंती की त्यांनी यावर प्रकाश टाकावा.
मनमोहनसिंग यांच्या कार्याबद्दल विशेष माहिती नसल्याने अधिक काही लिहिले नाही. त्यामुळे निवेदन छोटे झाले आहे. त्याबद्दल क्षमस्व! _/\_
वाचने
6762
वाचनखूण
प्रतिक्रिया
83
उत्तम माणूस.... पण....
In reply to उत्तम माणूस.... पण.... by मुक्त विहारि
मग तुम्हाला लोकमान्य टिळक,
In reply to मग तुम्हाला लोकमान्य टिळक, by प्रचेतस
ह्या पैकी...
In reply to ह्या पैकी... by मुक्त विहारि
पटेल ?
In reply to पटेल ? by कपिलमुनी
तेंव्हा देखील, काँग्रेस म्हणजेच नेहरू , असे समीकरण होते...
In reply to तेंव्हा देखील, काँग्रेस म्हणजेच नेहरू , असे समीकरण होते... by मुक्त विहारि
वहीं वह वल्लभ भाई पटेल ही थे
In reply to वहीं वह वल्लभ भाई पटेल ही थे by कपिलमुनी
तूम्ही नीट वाचलेले नाही....
In reply to तूम्ही नीट वाचलेले नाही.... by मुक्त विहारि
महात्मा गांधी की हत्या के बाद RSS पर क्यों लगा था 16 महीने का बै
In reply to महात्मा गांधी की हत्या के बाद RSS पर क्यों लगा था 16 महीने का बै by मुक्त विहारि
इतके डिफेन्सिव्ह व्हायची गरज नाही
In reply to ह्या पैकी... by मुक्त विहारि
१९९५ मध्ये ....
"देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे"
In reply to "देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे" by वामन देशमुख
सहमत आहे ...
In reply to "देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे" by वामन देशमुख
=))
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Muslims must have first claim on resources: PM - Dec 9, 2006
In reply to Muslims must have first claim on resources: PM - Dec 9, 2006 by वेडा बेडूक
महमहीम बिरूटे सर बरोबर
In reply to महमहीम बिरूटे सर बरोबर by श्रीगुरुजी
चालू द्या फेका फेकी...
In reply to चालू द्या फेका फेकी... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण दिलेल्या दुव्यातून -
In reply to आपण दिलेल्या दुव्यातून - by श्रीगुरुजी
हेच...
In reply to हेच... by वेडा बेडूक
उपरोध समजला नाही का?
In reply to आपण दिलेल्या दुव्यातून - by श्रीगुरुजी
मिपावर पूर्वी चर्चा झाली आहे.
In reply to मिपावर पूर्वी चर्चा झाली आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्हीच आधी लिहिलंय की
In reply to तुम्हीच आधी लिहिलंय की by श्रीगुरुजी
काय ठरवलं मग? मनमोहन सिंग ती
In reply to आपण दिलेल्या दुव्यातून - by श्रीगुरुजी
They
In reply to They by चंद्रसूर्यकुमार
आधी चूक करायची...
ज्यांना इकॉनॉमी कळते,
In reply to ज्यांना इकॉनॉमी कळते, by आंद्रे वडापाव
काही धोरणं ठरलेली आहे,
In reply to काही धोरणं ठरलेली आहे, by आंद्रे वडापाव
उगी उगी
In reply to उगी उगी by मुक्त विहारि
बरं आजोबा..
In reply to बरं आजोबा.. by आंद्रे वडापाव
आमची, हिंदू हितवादी, औषधे चालूच आहेत... विषाणू कमी होत नाहीत..
In reply to ज्यांना इकॉनॉमी कळते, by आंद्रे वडापाव
+१
मत
उच्चविद्याविभूषित, अर्थज्ञ
In reply to उच्चविद्याविभूषित, अर्थज्ञ by श्रीगुरुजी
यावर कोणी आक्षेप घेतला नाही?
In reply to उच्चविद्याविभूषित, अर्थज्ञ by श्रीगुरुजी
मनमोहनसिंहाच्या काळात २००८ ते
In reply to मनमोहनसिंहाच्या काळात २००८ ते by कानडाऊ योगेशु
??
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
केवळ ऐकले / वाचले आहे
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
गुगल "india was 3rd largest
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
https://www.thehindu.com
In reply to https://www.thehindu.com by कानडाऊ योगेशु
कमाल आहे
In reply to कमाल आहे by चंद्रसूर्यकुमार
निरंजन टकले ह्या मोदी/भाजप
In reply to निरंजन टकले ह्या मोदी/भाजप by कानडाऊ योगेशु
पॅरामीटर्स
In reply to पॅरामीटर्स by चंद्रसूर्यकुमार
या टकल्याने न्या. लोयांचा
In reply to https://www.thehindu.com by कानडाऊ योगेशु
अरे देवा...
In reply to अरे देवा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
11:24 am ला तुमचा प्रतिसाद येण्या आधी...
In reply to 11:24 am ला तुमचा प्रतिसाद येण्या आधी... by वेडा बेडूक
=))
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुन्हा तेच...
In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्यक्तिगतही होऊ नका.
In reply to व्यक्तिगतही होऊ नका. by प्रसाद गोडबोले
बाकी मी लोकांना काय वाटतं
जातीय हिंसाचार प्रतिबंधक कायदा २००५
In reply to जातीय हिंसाचार प्रतिबंधक कायदा २००५ by वामन देशमुख
सहमत