दिवाळीच्या गोड दुधात बचकाभर मीठ ......
एकीकडे ऑस्ट्रेलिय सरकार ऑक्टोबर ला "हिंदू हेरिटेज मंथ" म्हणून साजरा करताय https://www.youtube.com/watch?v=yNLq5cpDO04
आणि दुसरीकडे आपलेच हिंदू त्यात मीठ काल्वत आहेत .. खरे तर हे मीठ कालवणारे हिंदू तरी आहेत कि नाही कोण जाणे ... पुढे वाचा
कालच दिवाळी उत्सवसाठी गेलो , या वेळचा कार्यक्रम "हिंदू कौन्सिल" नि आयोजित केलेला असल्यामुळे अर्थातच कोणते "हिंदू विरोधी किडे" तिथे वळवळ तील याची काळजी होतीच
गेली काही वर्षात पिवळे झेंडे वाले खलिस्तानी ( मग कधी सरळ खलिस्तान चा झेंडा फडकावीत नाहीतर कधी " फार्मर ऑफ ऑस्ट्रेलिया अँड इंडिया " असला बादरायण संबंध दाखवीत मीठ कालव्यायालाअसतात ... पण अहो आश्चर्य म .. ते नवहते कुठे
एवढचं नव्हे तर लोकांमध्ये काही शीख पाहून आनंद वाटला ....अगदी निहंगे ( धर्माला वाहिली) शीख पाहून चांगले वाटले
आणि मग दुधात मिठात खडा पडलाच
कोणता तो खडा : " आम्ही तामिळ हिंदू आहोत आणि आमचा या रावण दहनाला विरोध आहे" आशि पत्रके वाटत होते बाहेर...
प्रथम पत्रक घेताना वाटले कि काहीतरी आजच्या कार्य्रक्रमातील जाहिरात असेल , पण पाहतो ते काय ....
पुढे असे कळले कि हे पेरियार वादि आहेत
,
आता रावण दहन हे प्रतीकात्मक आहे मनुष्यतील १० वाईट वृत्तीचे दहन वगैरे हे यानं कोण समजवून सांगणार ,,, आव्हान दहन करणे हे काही तामिळ लोकांच्या विरुद्ध आहे असे नाही ..
पण मग एक प्रश्न पडला कि , पेरियार वादि, ह्यांचा रावणावर प्रेम आणि रावण तर ब्राह्मण मग पेरियार यांचा ब्राहमण द्वेष जगजाहीर मग हे असे कसे ?
पेरियारवादि आहेत ते हिन्दु आहेत क? हिन्दु नस्तिल अणि जर धर्म बदलून बुद्ध झाले अस्तिल तर त्यांना हिन्दु धर्मबद्दल बोल्ण्याचा काय अधिकर आहे ?
वर्गीकरण
वाचने
11197
वाचनखूण
प्रतिक्रिया
66
एवढचं नव्हे तर लोकांमध्ये
In reply to एवढचं नव्हे तर लोकांमध्ये by चावटमेला
दिवाळी हा शीख धर्मियांचा
ते श्रीलंकावाले आहेत.
कंजूस जी काही संधर्भ द्याल का
In reply to कंजूस जी काही संधर्भ द्याल का by चौकस२१२
दिवाळी हा तमिळींचा सण नाहीच.
In reply to दिवाळी हा तमिळींचा सण नाहीच. by कंजूस
त्या पत्रकांत असे लिहिले
In reply to दिवाळी हा तमिळींचा सण नाहीच. by कंजूस
"दिवाळी हा तमिळींचा सण नाहीच.
In reply to "दिवाळी हा तमिळींचा सण नाहीच. by टर्मीनेटर
सामाजिक सुधारणा करुन
In reply to सामाजिक सुधारणा करुन by अमरेंद्र बाहुबली
सामाजिक सुधारणा करुन
In reply to सामाजिक सुधारणा करुन by टर्मीनेटर
अरे अरे, पेरियारांबद्दल इतके
In reply to अरे अरे, पेरियारांबद्दल इतके by अमरेंद्र बाहुबली
का? पेरियार हा जगातला अत्यंत भिकारxx माणुस होता अशी
In reply to का? पेरियार हा जगातला अत्यंत भिकारxx माणुस होता अशी by टर्मीनेटर
असो. मला तुमची विचारसरणी
In reply to असो. मला तुमची विचारसरणी by अमरेंद्र बाहुबली
असले फालतु प्रतिसाद देउन पळ काढु नका... विचारलेल्या
In reply to असले फालतु प्रतिसाद देउन पळ काढु नका... विचारलेल्या by टर्मीनेटर
अज्ञानात सुख असतं, सुखी रहा.
In reply to अज्ञानात सुख असतं, सुखी रहा. by अमरेंद्र बाहुबली
कुठे त्या भुजबळांच्या नादी
In reply to कुठे त्या भुजबळांच्या नादी by सुबोध खरे
तुम्ही द्या की मग
In reply to का? पेरियार हा जगातला अत्यंत भिकारxx माणुस होता अशी by टर्मीनेटर
डॉ. बाबा आढावलिखित
In reply to सामाजिक सुधारणा करुन by अमरेंद्र बाहुबली
नेमके प्रश्न विचारले आहेत, नेमकी उत्तरे द्या.
In reply to नेमके प्रश्न विचारले आहेत, नेमकी उत्तरे द्या. by वामन देशमुख
मनुवाद्याना पेरियार माहित
In reply to मनुवाद्याना पेरियार माहित by अमरेंद्र बाहुबली
आडातच नाही ते पोहरयात कुठून
In reply to आडातच नाही ते पोहरयात कुठून by वामन देशमुख
मला वाटते की बाहुबली यांनी
In reply to मला वाटते की बाहुबली यांनी by Vichar Manus
या धाग्याचा मूळ हेतू हा होता
In reply to या धाग्याचा मूळ हेतू हा होता by चौकस२१२
अच्छा.
In reply to अच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
इकडे/ तिकडे तुम्हाला
In reply to मनुवाद्याना पेरियार माहित by अमरेंद्र बाहुबली
अगदी अगदी... ब्रिगेडी लोकांना
In reply to "दिवाळी हा तमिळींचा सण नाहीच. by टर्मीनेटर
तमिळनाडूत संक्रांतच.
संदर्भ असा नाही पण.......
In reply to संदर्भ असा नाही पण....... by कंजूस
हिंदीला
In reply to हिंदीला by माईसाहेब कुरसूंदीकर
इथे काय संबंध?
We are Tamil Hindus , we
वाचूनच डोक्यात तिडीक गेली.
In reply to वाचूनच डोक्यात तिडीक गेली. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
सर्व जातीचे हिंदू मिळून साली आम्ही आमचे सण पण साजरे कारायचे...
In reply to सर्व जातीचे हिंदू मिळून साली आम्ही आमचे सण पण साजरे कारायचे... by चौकस२१२
अरे xxxx जावा ना मग धर्म
In reply to अरे xxxx जावा ना मग धर्म by अमरेंद्र बाहुबली
यात कसली सुधारणा... रावण दहन
हिंदू म्हणजे रावणदहन कंपल्सरी
In reply to हिंदू म्हणजे रावणदहन कंपल्सरी by चौकस२१२
तुम्ही दिलेल्या मजकूरात विरोध
In reply to तुम्ही दिलेल्या मजकूरात विरोध by कॉमी
मजकूरात विरोध दिसत नाही!!!
In reply to तुम्ही दिलेल्या मजकूरात विरोध by कॉमी
बाकी तुम्ही दिलेल्या लिंक
In reply to हिंदू म्हणजे रावणदहन कंपल्सरी by चौकस२१२
कारण
मंदसौर ह्या मध्यप्रदेशातील
In reply to मंदसौर ह्या मध्यप्रदेशातील by अमरेंद्र बाहुबली
इथे परदेशात कसली आलीय जातीयता?
त्यांना हे बिंबवायचं असेल की
In reply to त्यांना हे बिंबवायचं असेल की by कंजूस
बरोबर. समुद्रगमन करण्यासही
In reply to बरोबर. समुद्रगमन करण्यासही by अमरेंद्र बाहुबली
समुद्रगमन करण्यास..........
In reply to समुद्रगमन करण्यास.......... by कंजूस
भारतात एकाच छापाचा हिंदू धर्म
In reply to भारतात एकाच छापाचा हिंदू धर्म by रामचंद्र
किती का प्रकारचचच्या हिंदू
In reply to किती का प्रकारचचच्या हिंदू by चौकस२१२
मग सर्व भारतीयांच्या नावाने
In reply to मग सर्व भारतीयांच्या नावाने by अमरेंद्र बाहुबली
तुम्हाला नक्की काय
In reply to तुम्हाला नक्की काय by चौकस२१२
कुठे त्या भुजबळांच्या नादी
In reply to कुठे त्या भुजबळांच्या नादी by सुबोध खरे
खरं बोललं की सख्या आईलाही राग
In reply to त्यांना हे बिंबवायचं असेल की by कंजूस
+१
In reply to +१ by कॉमी
कर्पट ढेकरा
In reply to त्यांना हे बिंबवायचं असेल की by कंजूस
उत्तर हिंदुस्थानात जे जसं
In reply to त्यांना हे बिंबवायचं असेल की by कंजूस
ओणमच्या उत्सवात केरळी मुस्लिम
उत्तम नमुना.
भृशुंडी
In reply to भृशुंडी by चौकस२१२
बरोबर आहे. या निमित्ताने
पेरियर हा तामिळ हिंदूंचा
In reply to पेरियर हा तामिळ हिंदूंचा by विवेकपटाईत
अधिकान्श तामिळ लोकांच्या मते
In reply to अधिकान्श तामिळ लोकांच्या मते by अमरेंद्र बाहुबली
पेरियार भुजबळ ))=((
In reply to पेरियार भुजबळ ))=(( by सुबोध खरे
छगनक भुजबळ भाजपाच्या दृष्टीने
In reply to छगनक भुजबळ भाजपाच्या दृष्टीने by अमरेंद्र बाहुबली
कुठे छगनराव आणि कुठे
In reply to कुठे छगनराव आणि कुठे by सुबोध खरे
कुठे छगनराव सहमत, आता छगन
कुठे छगनरावसहमत, आता छगन भुजबळ तुमच्या दृष्टीने आदरणीय झाल्यावर आमची ती काय कुवत? उद्या म्हणाल कुठे दाऊद नी कुठे…. :)आंदोलक "तमिळ हिंदू" म्हणत
दिवाळीच्या गोड दुधात बचकाभर मीठ
माहिती बद्दल धन्यवाद ....