बिष्णोई,कॅनडा आणि रॉ
'रॉ' ह्या भारतिय गुप्तचर संघटना. कामाप्रमाणे ह्या संघटनेचे काम गेली अनेक वर्षे गुप्तपणे चालत आले आहे. एवढे की इंटरनेट येउन ३० वर्षे झाली तरी ह्यांची वेबसाईट नाही.(अनेक देशांच्या गुप्तचर संघटनांची आहे). आत्ता पर्यंत केवळ पाकिस्तान कोणत्याही घातपातामागे 'रॉ'चा हात आहे असे सांगायचा. गेल्या वर्षी 'निज्जर' भारताविरुद्ध कारनामे करणार्या कॅनडास्थित खलिस्तानी समर्थकाची हत्या झाली आणि कॅनडाच्या RCMP पोलिसानी सरळ भारतिय गुप्तचर यंत्रणेवर आरोप केला. भारताने अर्थात तो फेटाळला. RCMP पोलिसानी 'आम्ही पुरावे दिले आहेत पण भारत स्वीकारायला तयार नाही' असे सांगितले. ह्यावर मात्र भारताची प्रतिक्रिया आली नाही.
गेल्या आठवड्यात 'बाबा सिद्दीकी' ह्या माजी मंत्र्याची हत्या झाली आणि ह्या मागे 'लॉरेन्स बिष्णोई' ह्या गुजरातमधील तुरुंगात असणार्या गुन्हेगाराची गँग आहे असे सांगितले. एवढेच नाही तर त्याची ७० की ७०० लोकांची टोळी आहे असेही सांगितले.
योगायोग असा की RCMP पोलिसानी गेल्या आठवड्यात निज्जरच्या हत्येमागे हीच 'लॉरेन्स बिष्णोई' टोळी आहे असे पत्रकार परिषदेत्च सांगितले.(https://www.youtube.com/watch?v=fcL8mDb0bqk&list=RDNSfcL8mDb0bqk&start_radio=1).
गेल्या आठवड्यात अजित डोवाल ह्यांनी सिंगापूरमध्ये 'लॉरेन्स बिष्णोई हा कोठेही घातपात घडवुन आणु शकतो' असे विधान केले. https://www.tribuneindia.com/news/india/at-secret-meet-ajit-doval-told-canada-officials-of-bishnoi-reach-us-daily/
हा लॉरेन्स बिषणोई कोण? हा गेले दहा वर्षे साबरमती येथील तुरुंगात बंद आहे. मग अजित दोवाल ह्यांच्या विधानाचा अर्थ असा काढायचा की रॉ'ने ह्या बिष्णोई टोळीच्या मदतीने निज्जर ह्याची हत्या केली? आणि मग बाबा सिद्दीकीच्या हत्येमागे कोण आहे?
ह्या सगळ्या प्रकारात रॉ ह्या संघटनेची अब्रु चव्हाट्यावर आली असे वातते. ह्यांच्या अधिकार्याची नावे, त्यांचे 'गुप्त' काम कॅनडाच्या पोलिसांनी जगासमोरच मांडले. त्यानंतर दूतावासात काम करणार्या अधिकांर्याच्या बदल्या ओघाने आल्या. 'जस्टिन ट्रुडो अपरिपक्व आहेत ' वगैरे चर्चा भारतिय चॅनेल्सनी चालु केल्या पण RCMP पोलिस पत्रकार परिषदेत जे भारतावर थेट आरोप करतात त्याचे काय?
वाचने
11152
वाचनखूण
प्रतिक्रिया
92
In reply to ऐकुण काय काही मिपावरील by चौकस२१२
+१
In reply to ऐकुण काय काही मिपावरील by चौकस२१२
नाही ब्वा. उलट मनुवाद्यांनी
In reply to नाही ब्वा. उलट मनुवाद्यांनी by अमरेंद्र बाहुबली
मनुवाद्यांनी कशी चुकीच्या
In reply to मनुवाद्यांनी कशी चुकीच्या by वामन देशमुख
त्याचीच फळे भोगतोय आपण. रॉ ची
चर्चा
In reply to चर्चा by माईसाहेब कुरसूंदीकर
दोन देश व्हायला पाहिजेत " म्हणाली मी उडालो ..
In reply to चर्चा by माईसाहेब कुरसूंदीकर
चर्चा मनुवादी,शाहु-फुले
In reply to चर्चा मनुवादी,शाहु-फुले by वामन देशमुख
शाहू फुले आंबेडकर ही नावे
In reply to शाहू फुले आंबेडकर ही नावे by अमरेंद्र बाहुबली
शाहू फुले आंबेडकर ही नावे
In reply to शाहू फुले आंबेडकर ही नावे by वामन देशमुख
ओ हो हो, काय ती मीपाची काळजी.
In reply to ओ हो हो, काय ती मीपाची काळजी. by अमरेंद्र बाहुबली
जरा स्कोप दिसला की मनुवादी
In reply to शाहू फुले आंबेडकर ही नावे by वामन देशमुख
??
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
चंसुकु सर, नेमका कुठला
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
आपलं म्हणणं मान्य आहे. पण
In reply to आपलं म्हणणं मान्य आहे. पण by राघव
खांद्याखाली बळकट असणाऱ्या
In reply to खांद्याखाली बळकट असणाऱ्या by सुबोध खरे
खरं बोललं की सख्या आईलाही राग
In reply to खरं बोललं की सख्या आईलाही राग by अमरेंद्र बाहुबली
आपला पगार किती आपण बोलतो किती
In reply to चर्चा by माईसाहेब कुरसूंदीकर
भारतानं स्वच्छपणं सर्व अमान्य
Canada border agency confirms
In reply to Canada border agency confirms by कॉमी
हे
बाकी हे खलिस्तान एक कोडंच आहे
In reply to बाकी हे खलिस्तान एक कोडंच आहे by चावटमेला
खराब माणसं थोडीच असतात. पण
In reply to बाकी हे खलिस्तान एक कोडंच आहे by चावटमेला
पण
In reply to पण by माईसाहेब कुरसूंदीकर
शेखर गुप्ता नेहमी एक किस्सा
In reply to शेखर गुप्ता नेहमी एक किस्सा by कॉमी
शिख देशाची मागणी केली तर काय बिघडले????
In reply to शिख देशाची मागणी केली तर काय बिघडले???? by चौकस२१२
सर उगाच तावातावाने उलटंतपासणी
In reply to पण by माईसाहेब कुरसूंदीकर
शिखांचा मूक पाठींबा ....
Brigadier Israr Rahim Khan.
काही लोकाना एक सरकारी अधिकारी
सबळ
In reply to सबळ by माईसाहेब कुरसूंदीकर
स्टेजड ईंटरव्यु आहे हा. पाने
In reply to सबळ by माईसाहेब कुरसूंदीकर
सिंगापूर मध्ये झालेल्या भेटीत
In reply to सिंगापूर मध्ये झालेल्या भेटीत by कॉमी
भारतीय अधिकाऱ्यांच्या आपापसात
भारतीय अधिकाऱ्यांच्या आपापसात कम्युनिकेशनहे कॅनडा ला कसे कळाले? कॅनडा भारतीय अधिकार्याण्वर पाळत ठेउन होता काय? तसे असेल तर हे आंतर राष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन नाही काय?In reply to भारतीय अधिकाऱ्यांच्या आपापसात by सुक्या
कल्पना नाही.
In reply to भारतीय अधिकाऱ्यांच्या आपापसात by सुक्या
माहित
In reply to माहित by माईसाहेब कुरसूंदीकर
भारत पण तेच म्हणतोय भारताच्या
या सगळ्या चर्चेत सोनिया गांधी
In reply to या सगळ्या चर्चेत सोनिया गांधी by चौथा कोनाडा
कॅनडा
In reply to कॅनडा by माईसाहेब कुरसूंदीकर
कॅनडा फुटीरतावादी लोकांना
ट्रुडो जर सांगेल ते ऐकतो तर .
In reply to ट्रुडो जर सांगेल ते ऐकतो तर . by कंजूस
मागायची गरजच काय.. ते आज ना
एकीकडे कॅनडा सरकार म्हणतंय की