बिष्णोई,कॅनडा आणि रॉ
'रॉ' ह्या भारतिय गुप्तचर संघटना. कामाप्रमाणे ह्या संघटनेचे काम गेली अनेक वर्षे गुप्तपणे चालत आले आहे. एवढे की इंटरनेट येउन ३० वर्षे झाली तरी ह्यांची वेबसाईट नाही.(अनेक देशांच्या गुप्तचर संघटनांची आहे). आत्ता पर्यंत केवळ पाकिस्तान कोणत्याही घातपातामागे 'रॉ'चा हात आहे असे सांगायचा. गेल्या वर्षी 'निज्जर' भारताविरुद्ध कारनामे करणार्या कॅनडास्थित खलिस्तानी समर्थकाची हत्या झाली आणि कॅनडाच्या RCMP पोलिसानी सरळ भारतिय गुप्तचर यंत्रणेवर आरोप केला. भारताने अर्थात तो फेटाळला. RCMP पोलिसानी 'आम्ही पुरावे दिले आहेत पण भारत स्वीकारायला तयार नाही' असे सांगितले. ह्यावर मात्र भारताची प्रतिक्रिया आली नाही.
गेल्या आठवड्यात 'बाबा सिद्दीकी' ह्या माजी मंत्र्याची हत्या झाली आणि ह्या मागे 'लॉरेन्स बिष्णोई' ह्या गुजरातमधील तुरुंगात असणार्या गुन्हेगाराची गँग आहे असे सांगितले. एवढेच नाही तर त्याची ७० की ७०० लोकांची टोळी आहे असेही सांगितले.
योगायोग असा की RCMP पोलिसानी गेल्या आठवड्यात निज्जरच्या हत्येमागे हीच 'लॉरेन्स बिष्णोई' टोळी आहे असे पत्रकार परिषदेत्च सांगितले.(https://www.youtube.com/watch?v=fcL8mDb0bqk&list=RDNSfcL8mDb0bqk&start_radio=1).
गेल्या आठवड्यात अजित डोवाल ह्यांनी सिंगापूरमध्ये 'लॉरेन्स बिष्णोई हा कोठेही घातपात घडवुन आणु शकतो' असे विधान केले. https://www.tribuneindia.com/news/india/at-secret-meet-ajit-doval-told-canada-officials-of-bishnoi-reach-us-daily/
हा लॉरेन्स बिषणोई कोण? हा गेले दहा वर्षे साबरमती येथील तुरुंगात बंद आहे. मग अजित दोवाल ह्यांच्या विधानाचा अर्थ असा काढायचा की रॉ'ने ह्या बिष्णोई टोळीच्या मदतीने निज्जर ह्याची हत्या केली? आणि मग बाबा सिद्दीकीच्या हत्येमागे कोण आहे?
ह्या सगळ्या प्रकारात रॉ ह्या संघटनेची अब्रु चव्हाट्यावर आली असे वातते. ह्यांच्या अधिकार्याची नावे, त्यांचे 'गुप्त' काम कॅनडाच्या पोलिसांनी जगासमोरच मांडले. त्यानंतर दूतावासात काम करणार्या अधिकांर्याच्या बदल्या ओघाने आल्या. 'जस्टिन ट्रुडो अपरिपक्व आहेत ' वगैरे चर्चा भारतिय चॅनेल्सनी चालु केल्या पण RCMP पोलिस पत्रकार परिषदेत जे भारतावर थेट आरोप करतात त्याचे काय?
वाचने
11152
वाचनखूण
प्रतिक्रिया
92
जान कार मिपा कर लोक यान्च्या
In reply to जान कार मिपा कर लोक यान्च्या by जावा फुल स्टॅक
श्री जावा फूल स्टॉक ह्यांच्या
सदर घटनांत वेगळे काय घडले आहे?
In reply to सदर घटनांत वेगळे काय घडले आहे? by वामन देशमुख
वामन
आचार (मराठी)सहिंता लागू आहे.
काहीही असले जरी तरीही जगातला
In reply to काहीही असले जरी तरीही जगातला by गवि
अमेरिकेत fbi ने पण एका भारतीय
In reply to अमेरिकेत fbi ने पण एका भारतीय by कॉमी
खरे आहे
माईसाहेब, तुमचं म्हणणं खरंय,
In reply to माईसाहेब, तुमचं म्हणणं खरंय, by अमरेंद्र बाहुबली
पण सध्या अमेरिका कॅनडात रॉ
In reply to पण सध्या अमेरिका कॅनडात रॉ by चौकस२१२
मी इथे सुरक्षित आहे
In reply to मी इथे सुरक्षित आहे by अमरेंद्र बाहुबली
मी इथे सुरक्षित आहे ...
In reply to मी इथे सुरक्षित आहे by अमरेंद्र बाहुबली
पैसा पैसा किती करायचा?
In reply to माईसाहेब, तुमचं म्हणणं खरंय, by अमरेंद्र बाहुबली
बरयं, आपल्यासारखे ॲडव्हायजर सरकार सोबत नाहीत.
In reply to बरयं, आपल्यासारखे ॲडव्हायजर सरकार सोबत नाहीत. by कर्नलतपस्वी
कर्नल साहेब आपल्या मताचा आदर
In reply to कर्नल साहेब आपल्या मताचा आदर by अमरेंद्र बाहुबली
अबा, धन्यवाद.काही तथ्य आत्मपरीक्षण करण्या साठी.
In reply to अबा, धन्यवाद.काही तथ्य आत्मपरीक्षण करण्या साठी. by कर्नलतपस्वी
श्री डोभाल, 1968 ते 2014
In reply to बरयं, आपल्यासारखे ॲडव्हायजर सरकार सोबत नाहीत. by कर्नलतपस्वी
डोभोळ हा आजवरचा सर्वश्रेष्ठ
In reply to डोभोळ हा आजवरचा सर्वश्रेष्ठ by विवेकपटाईत
डोभोळ हा आजवरचा सर्वश्रेष्ठ
In reply to माईसाहेब, तुमचं म्हणणं खरंय, by अमरेंद्र बाहुबली
आपण महान आहातच .. तरीही ....
In reply to आपण महान आहातच .. तरीही .... by सुक्या
त्यांचे म्हणने असे आहे की.
In reply to त्यांचे म्हणने असे आहे की. by कॉमी
अजुनही निज्जर प्रकरणात कुठेही
लेखाचा रोख कळलला नाही ?
In reply to लेखाचा रोख कळलला नाही ? by चौकस२१२
एक हिंदू म्हणून शिखांबद्दल चे
In reply to एक हिंदू म्हणून शिखांबद्दल चे by कॉमी
सहमत, हिंदू मुस्लिम भांडण
In reply to सहमत, हिंदू मुस्लिम भांडण by अमरेंद्र बाहुबली
हिंदू शीख भांडण लावताहेत.
In reply to सहमत, हिंदू मुस्लिम भांडण by अमरेंद्र बाहुबली
+१
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to +१ by जावा फुल स्टॅक
एवढं लिहायला.
In reply to एवढं लिहायला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाही
In reply to नाही by वामन देशमुख
=))
In reply to एक हिंदू म्हणून शिखांबद्दल चे by कॉमी
खांद्यावर बसवले म्हणजे काय
हेच
डोवालांचं 'विधान'?
गुप्तचर संस्थांचे मूल्यमापन.
कॅनडा
ANY PUBLICITY IS GOOD PUBLICITY
In reply to ANY PUBLICITY IS GOOD PUBLICITY by धर्मराजमुटके
धर्मराजा
In reply to धर्मराजा by माईसाहेब कुरसूंदीकर
उत्तम प्रतिसाद माई. खरेतर रॉ
In reply to उत्तम प्रतिसाद माई. खरेतर रॉ by अमरेंद्र बाहुबली
गेली काही वर्ष भारतात नागरी
In reply to गेली काही वर्ष भारतात नागरी by रात्रीचे चांदणे
नक्की?? नागरी वस्ती म्हणजे
In reply to गेली काही वर्ष भारतात नागरी by रात्रीचे चांदणे
गेली काही वर्ष भारतात नागरी
Trudo २०१८ का १७ साली भारतात
अब्रू चव्हाट्यावर??
In reply to अब्रू चव्हाट्यावर?? by राघव
बायडेन स्वतः भारतविरोधी
In reply to बायडेन स्वतः भारतविरोधी by अमरेंद्र बाहुबली
आपले महान पंतप्रधान तिथे जाऊन
In reply to बायडेन स्वतः भारतविरोधी by अमरेंद्र बाहुबली
निज्जर हत्या
In reply to निज्जर हत्या by विवेकपटाईत
जसे मुंबई हलल्या मागे हिंदू
ऐकुण काय काही मिपावरील
In reply to ऐकुण काय काही मिपावरील by चौकस२१२
"फूर्गम्यांना" RAW ची कशी