(सोडू नको) — चतुरंग, Tue, 05/12/2009 - 22:28 प्रतिक्रिया द्या 4971 वाचन 💬 प्रतिसाद (22) हा हा हा ... लिखाळ Tue, 05/12/2009 - 22:43 नवीन हा हा हा ... :) रस्सा आणि अंगणी पडणारे केस आवडले. -- लिखाळ. हा हा हा केशवसुमार Tue, 05/12/2009 - 23:09 नवीन रंगाशेठ, एकदम जब्राट विडंबन.. चालू दे.. केशवसुमार रस्सा, सलमान आणि संदीप चित्रे Tue, 05/12/2009 - 23:13 नवीन खर्ज हे शेर विशेष आवडले रे :) रस्सा, थिरकणे बेसनलाडू Tue, 05/12/2009 - 23:14 नवीन विशेष! (वाचक)बेसनलाडू खि: खि: खि:.. राघव Wed, 05/13/2009 - 09:35 नवीन नेहमीप्रमाणेच मस्त. काय हा भारी तुझा पण खर्ज 'रंग्या' लागला गर्दभासम रोज तू रेकायचे सोडू नको! ..... खरंच भारी!! राघव संपला विसोबा खेचर Wed, 05/13/2009 - 10:47 नवीन संपला रस्सा तरी चापायचे सोडू नको! अन प्रसंगी वाडगा चाटायचे सोडू नको! मस्त रे रंगा! :) तात्या. वा श्रावण मोडक Wed, 05/13/2009 - 10:51 नवीन चालू द्या. हे आपले म्हणायचे म्हणून, हे आम्ही सांगण्यासाठी तुम्ही थोडेच थांबणार आहात... ;) पाहिजे तर परिकथेतील राजकुमार Wed, 05/13/2009 - 11:52 नवीन पाहिजे तर काढ सदरा सोड दोंदा मोकळे बावळ्या 'सलमान'ची जिरवायचे सोडू नको! =)) =)) लै भारी इडंबन ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य मस्तच पाषाणभेद Wed, 05/13/2009 - 12:30 नवीन "केस हे पडतील आपोआप त्यांच्या अंगणी रोज तू गच्चीवरी 'कोंबा'यचे सोडू नको! काय झाले सदनिकांतुन लोक पळती शेकडो? तू तुला जमते तसे थिरकायचे सोडू नको!" बारीक निरीक्षण. प्र. के. अत्रेंची आठवण झाली. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव) एक नंबर दत्ता काळे Wed, 05/13/2009 - 13:18 नवीन चतुरंगराव, एकदम झकास विडंबन. (विषय दिलेला नाही) माया Wed, 05/13/2009 - 13:20 नवीन :) कोंबायचे !! कपिल काळे Wed, 05/13/2009 - 13:44 नवीन कोंबायचे !! आवडले. प्रतिसाद देण्याचे न सोडलेल्या आणि सोडलेल्या चतुरंग Wed, 05/13/2009 - 18:47 नवीन अशा सर्व रसिकांचे आभार! :) चतुरंग लय लय भारी... स्मिता श्रीपाद Wed, 05/13/2009 - 19:27 नवीन एक नंबर ईडंबन :-) मज्जा आली... जबरी मराठमोळा Wed, 05/13/2009 - 19:31 नवीन जबरी विडंबन. आवडले.. =)) =D> आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! झकास मदनबाण गुरुवार, 05/14/2009 - 05:05 नवीन झकास विडंबन... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain. मस्तच ! अवलिया गुरुवार, 05/14/2009 - 06:50 नवीन मस्तच ! :) --अवलिया लै भारी चन्द्रशेखर गोखले गुरुवार, 05/14/2009 - 07:16 नवीन मूळ कविता नाही वाचली, तरी स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणुन सुद्धा कविता आवडली . भारी नंदन गुरुवार, 05/14/2009 - 09:05 नवीन 'कोंबा'यचे बेष्ट! बाकी गळणार्या केसांचा विषय हा अगदी जिव्हाळ्याचा दिसतो आहे :) [उदा. (फिरवतो हात)] (समदु:खी गॉन-केस) नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी आवडले श्रावण मोडक गुरुवार, 05/14/2009 - 15:26 नवीन गॉन-केस आवडलं. तुझ्या दुःखात लांबूनच सहभागी आहे. ;) हेहेहे ३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/14/2009 - 22:26 नवीन मस्तच विडंबन! गॉन केस (काका) लोकांना सहानुभूतीदेखील दर्शवून घेते. मजा आली वाचतांना ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/14/2009 - 21:09 नवीन संपला रस्सा तरी चापायचे सोडू नको! अन प्रसंगी वाडगा चाटायचे सोडू नको! मलाबी हेच आवडले !
हा हा हा ... लिखाळ Tue, 05/12/2009 - 22:43 नवीन हा हा हा ... :) रस्सा आणि अंगणी पडणारे केस आवडले. -- लिखाळ.
खि: खि: खि:.. राघव Wed, 05/13/2009 - 09:35 नवीन नेहमीप्रमाणेच मस्त. काय हा भारी तुझा पण खर्ज 'रंग्या' लागला गर्दभासम रोज तू रेकायचे सोडू नको! ..... खरंच भारी!! राघव
संपला विसोबा खेचर Wed, 05/13/2009 - 10:47 नवीन संपला रस्सा तरी चापायचे सोडू नको! अन प्रसंगी वाडगा चाटायचे सोडू नको! मस्त रे रंगा! :) तात्या.
वा श्रावण मोडक Wed, 05/13/2009 - 10:51 नवीन चालू द्या. हे आपले म्हणायचे म्हणून, हे आम्ही सांगण्यासाठी तुम्ही थोडेच थांबणार आहात... ;)
पाहिजे तर परिकथेतील राजकुमार Wed, 05/13/2009 - 11:52 नवीन पाहिजे तर काढ सदरा सोड दोंदा मोकळे बावळ्या 'सलमान'ची जिरवायचे सोडू नको! =)) =)) लै भारी इडंबन ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
मस्तच पाषाणभेद Wed, 05/13/2009 - 12:30 नवीन "केस हे पडतील आपोआप त्यांच्या अंगणी रोज तू गच्चीवरी 'कोंबा'यचे सोडू नको! काय झाले सदनिकांतुन लोक पळती शेकडो? तू तुला जमते तसे थिरकायचे सोडू नको!" बारीक निरीक्षण. प्र. के. अत्रेंची आठवण झाली. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
प्रतिसाद देण्याचे न सोडलेल्या आणि सोडलेल्या चतुरंग Wed, 05/13/2009 - 18:47 नवीन अशा सर्व रसिकांचे आभार! :) चतुरंग
जबरी मराठमोळा Wed, 05/13/2009 - 19:31 नवीन जबरी विडंबन. आवडले.. =)) =D> आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
झकास मदनबाण गुरुवार, 05/14/2009 - 05:05 नवीन झकास विडंबन... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
लै भारी चन्द्रशेखर गोखले गुरुवार, 05/14/2009 - 07:16 नवीन मूळ कविता नाही वाचली, तरी स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणुन सुद्धा कविता आवडली .
भारी नंदन गुरुवार, 05/14/2009 - 09:05 नवीन 'कोंबा'यचे बेष्ट! बाकी गळणार्या केसांचा विषय हा अगदी जिव्हाळ्याचा दिसतो आहे :) [उदा. (फिरवतो हात)] (समदु:खी गॉन-केस) नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
आवडले श्रावण मोडक गुरुवार, 05/14/2009 - 15:26 नवीन गॉन-केस आवडलं. तुझ्या दुःखात लांबूनच सहभागी आहे. ;)
हेहेहे ३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 05/14/2009 - 22:26 नवीन मस्तच विडंबन! गॉन केस (काका) लोकांना सहानुभूतीदेखील दर्शवून घेते.
मजा आली वाचतांना ! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/14/2009 - 21:09 नवीन संपला रस्सा तरी चापायचे सोडू नको! अन प्रसंगी वाडगा चाटायचे सोडू नको! मलाबी हेच आवडले !
हा हा हा ...
हा हा हा
रस्सा, सलमान आणि
रस्सा, थिरकणे
खि: खि: खि:..
संपला
वा
पाहिजे तर
मस्तच
एक नंबर
(विषय दिलेला नाही)
कोंबायचे !!
प्रतिसाद देण्याचे न सोडलेल्या आणि सोडलेल्या
लय लय भारी...
जबरी
झकास
मस्तच !
लै भारी
भारी
(समदु:खी गॉन-केस) नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
आवडले
हेहेहे
मजा आली वाचतांना !