अनन्त्_यात्री in जे न देखे रवी... 3 Aug 2024 - 2:58 pm निवडुंग वनांतरी फुलला पाहील मग कुणी कशाला धगधगली बघ शेकोटी धुरकट मग धुनी कशाला फड तुऱ्यावरी बघ आला गोफण मग जुनी कशाला मी याचक नच, तरी देसी राहीन मग ऋणी कशाला क्षण अगणित संभाव्यांचा शंका मग मनी कशाला पट नीटस स्थळकाळाचा त्यावर मग चुणी कशाला मुक्तक प्रतिक्रिया छान 3 Aug 2024 - 6:16 pm | सस्नेह स्वैर मुक्तक आवडले. मस्त आहे कविता 3 Aug 2024 - 6:23 pm | श्वेता२४ आवडली
प्रतिक्रिया
3 Aug 2024 - 6:16 pm | सस्नेह
स्वैर मुक्तक आवडले.
3 Aug 2024 - 6:23 pm | श्वेता२४
आवडली