मिपा कला संग्रहालय - १. पुराणकथांचे चित्रण
नमस्कार मिपाकर हो!
मिपा कला संग्रहालय - ०. प्रस्तावना ह्या प्रस्तावनेच्या लेखात म्हणल्याप्रमाणे हे मिपावरील कलासंग्रहालय सुरु करत आहोत.
हा धागा पुराणकथांचे चित्रण ह्या विषयाला धरुन आहे. इथे कोणत्याही पौराणिक कथांशी संबंधित जसे की ग्रीक-रोमन पुराणकथा, उत्तर युरोपच्या पुराणकथा, कृष्णलीला, रामायण - महाभारत, देवी देवतांचि चित्रे, आफ्रिकन, चिनी वगैरे वर आधारित असलेली चित्रे देता येतील.
चित्रे देताना खालील टेम्प्लेटचा वापर केल्यास धागा दर्जेदार राहील आणि भविष्यात चित्रे शोधण्यास मदतही होईल.
प्रतिसाद शीर्षक : चित्राचे नाव
प्रतिसाद :
चित्राचे नाव
चित्रकाराचे नाव (कालखंड)
चित्रशैली
इंटरनेटवरील लिंक
पर्यायी लिंक
सर्व चित्रांची लिंक उपलब्द असल्यास त्याची लिंक
चित्र (शक्यतो फुल्ल साईझ)
टिप्पण्णी : हे चित्र तुम्हाला का आवडते किंव्वा तुमची चित्राविषयी काही मते असल्यास.
उपप्रतिसादात - सदर चित्राशी निगडीत चित्रे असावीत. सदरहु चित्रकाराची सर्वच्या सर्व चित्रे उपलब्द असल्यास ती देऊ नयेत , केवळ त्यांची लिंक द्यावी. अर्थात चित्रकाराचे अजुन काही प्रसिध्द चित्र असल्यास ते स्वतंत्र प्रतिसादात जरुर द्यावे.
आपल्या सुचनांचे स्वागत आहेच !
वाचने
5827
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
१. राम भरत भेट
मस्तच
या चित्रातल्या स्त्रिया
चित्राचे नाव : नहुषाचे पतन
In reply to चित्राचे नाव : नहुषाचे पतन by प्रचेतस
क्या बात हय |
In reply to क्या बात हय | by धर्मराजमुटके
अवांतर
In reply to अवांतर by धर्मराजमुटके
सहस्त्र हे केवळ अतिशयोक्त
In reply to सहस्त्र हे केवळ अतिशयोक्त by प्रचेतस
@धर्मराजमुटके - तुमच्या गावातली ती चित्रे इथे द्यावीत
In reply to @धर्मराजमुटके - तुमच्या गावातली ती चित्रे इथे द्यावीत by चित्रगुप्त
मजकडे आहेत
In reply to मजकडे आहेत by प्रचेतस
धन्यवाद प्रचेतस !
In reply to मजकडे आहेत by प्रचेतस
व्वा . किती सुंदर
चित्राचे नाव-चिडलेला रावण
In reply to चित्राचे नाव-चिडलेला रावण by Bhakti
चित्राचे नाव-चिडलेला रावण
In reply to चित्राचे नाव-चिडलेला रावण by प्रचेतस
धन्यवाद प्रचेतस! या प्रसंगाचे
In reply to धन्यवाद प्रचेतस! या प्रसंगाचे by Bhakti
रावणानुग्रह -तंजौर(तंजावुर)
In reply to चित्राचे नाव-चिडलेला रावण by Bhakti
प्राजक्ताची फुले...
व्वा .. रावणानुग्रहाच्या
विराटसभेतील द्रौपदी अवमान
In reply to विराटसभेतील द्रौपदी अवमान by प्रसाद गोडबोले
सैरंध्रीची प्राप्ती व्हावी
In reply to सैरंध्रीची प्राप्ती व्हावी by प्रचेतस
असे आहे होय !
In reply to विराटसभेतील द्रौपदी अवमान by प्रसाद गोडबोले
कीचक 'नाच्या' वाटतोय
The Birth of Venus
In reply to The Birth of Venus by प्रसाद गोडबोले
डेव्हिड
१) बिहार मधल्या जयनगर येथील
१) बिहार मधल्या जयनगर येथील नेपाळ रेल्वेच्या अखत्यारीतील रेल्वे स्टेशनच्या तिकिटघरात लावलेले राम-सिता विवाह प्रसंगाचे चित्र... (काळ माहिती नाही)
२) जनकपुरच्या जानकी मंदीराच्या एका दालनात लावलेले राम आणि सिता होलिकोत्सव साजरा करतानाचे चित्र... (काळ सोळा ते विसाव्या शतकातला कुठलातरी)
वरील दोन्ही चित्रांच्या शैली बद्दल अनभिज्ञ आहे. कॄपया जाणकारांनी, विशेषतः चित्रगुप्त काकांनी त्यावर प्रकाश टाकावा!
मधुबनी शैलीची चित्रे
रावणाच्या दरबारात अंगद शिष्टाई.
चित्र -पारिजात-सूर्य प्रेमकहाणी