सात-आठ महिन्यांपासून स्टॉक मार्केटमध्ये महिना ८० हजार कमावलेत
लेखनप्रकार
इशारा:
१. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते.
२. सदर धागा लेखक गुंतवणूक तज्ज्ञ वा बाजार सल्लागार नाही. हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचून कुणी गुंतवणूक केल्यास सदर धागालेखक वा हे संस्थळ जबाबदार असणार नाहीत.
---
नमस्कार मिपाकर्स मित्र मैत्रिणींनो.
खरडफळ्यावर झालेल्या संक्षिप्त चर्चेतून हा धागा काढत आहे. लिखाण विस्कळीत वाटू शकेल याची कल्पना आहे पण भावार्थ समजून घ्यावा ही अपेक्षा आहे.
आपण नवीन वर्षाचे अनेक संकल्प करतो. त्यातले अगदी थोडे पूर्ण होतात तर बरेचसे काही अपूर्ण राहतात. मीही २०२४ नवीन वर्षांचे काही संकल्प केले होते. त्यातील एक उद्दिष्ट म्हणजे -
-: (बाकीचे उद्योग सांभाळून) ऑप्शन्स् ट्रेडिंग मध्ये महिना किमान १ लाख मिळवणे :-
अर्थात हे एक उद्दिष्ट म्हणजे इतर अनेक लहानसहान उद्दिष्टे, नियोजन, अंमलबजावणी इत्यादींचा समुच्चय होता-आहे.
मी व्यावसायिक व हौशी गुंतवणूक सल्लागार नाही, त्यासंबंधित विकत व फुकट असे कोणतेही उत्पादन, सेवा वा प्रशिक्षण देत नाही. माझ्या लिखाणावर विश्वास ठेवायचा की नाही याचे स्वातंत्र्य मिपाकरांना आहे. माझे लिखाण कुणाला पटवून देण्याचा प्रयत्न करावा की नाही याचे स्वातंत्र्य मला आहे.
या लिखाणाच्या संदर्भात मी ट्रेडर आहे, इन्व्हेस्टर नाही.
साधारणतः २०१९ पासून मी स्टॉक मार्केटात रस घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी कोणतेही विकतचे मार्गदर्शन घेतले नाही. युट्युब, झेरोधा वर्सीटी, मिपावरील संबंधित लेख, इतर संस्थळे व स्नेही-मित्रमंडळी हेच माझे मार्गदर्शक होते आणि आहेत. सगळ्यांसारखीच मी पण इक्विटी इन्व्हेस्टमेंट मग ट्रेडिंगने सुरुवात केली. नंतर कधी हवेत भरारी घेत, कधी ठेचकाळत तर कधी कपाळमोक्ष करून घेत वाटचाल सुरु ठेवली. मग भीतभीत इंडेक्स ऑप्शन्स् खरेदी करायला सुरुवात केली. शेवटी इंडेक्स ऑप्शन्स् विक्री कडे वळलो.
१ एप्रिल २०२३ पासून मी इंडेक्स ऑप्शन्स् विक्री गांभीर्याने करायला सुरुवात केली. त्यासाठी भांडवल जास्त असले तरी संयम, स्वनियंत्रण आणि सातत्य या आधारावर थोडाफार नफा मिळवता येतो असे मला वाटते. अर्थात अनेक वेळा प्रचंड तोटा होतो, स्टॉप लॉस प्रत्येक वेळी साथ देईलच असे नाही. पण तोटा अधिक शुल्क यापेक्षा प्रत्यक्ष नफा जास्त असायला हवा.
सर्वच धंदे सर्वांसाठीच नसतात. स्टॉक मार्केट ट्रेडिंग हाही एक धंदा आहे. तो सर्वांनाच करता येईल असे नाही, पण त्यातून कुणालाच नफा काढता येत नाही असेही नाही. ज्याचा त्याचा वकूब असतो. परमेश्वराची कृपाही असावी लागते.
सुदैवाने माझे व्यावसायिक काम, वेळेच्या बाबतीत बरेच लवचिक आहे. त्याव्यतिरिक्त ट्रेडिंगसाठी मी रोज किमान तीन-चार तास देऊन काम करतो. ज्यादिवशी दिवस वेळ मिळाला नाही त्यादिवशी ट्रेडिंग करत नाही, पण रात्री आढावा घेतो. अर्थात प्रत्येक दिवस ट्रेडिंगचा असतोच असे नाही!
श्री तिरुपती बालाजी कृपेने सध्या मी मागच्या पाच महिन्यांपासून दरमहा सरासरी ८० हजार शुल्कोत्तर नफा प्राप्त केला आहे. पुढेही असाच नफा मिळत राहील असे नाही, वाढू-घटू शकतो. माझा बेंचमार्क दरमहा सरासरी १ लाख शुल्कोत्तर नफा मिळवणे हा आहे. सध्या ९ लाख भांडवल गुंतवलेले आहे. ते १३-१५ लाखांपर्यंत नेऊन नफ्याचा बेंचमार्क क्रॉस करणे हे उद्दिष्ट आहे.
या वर्षाअखेरीपर्यंत, किमान मार्च अखेरीपर्यंत तरी हे उद्दिष्ट साध्य होईल अशी आशा आहे.
- कांदा लिंबू
वाचने
13105
वाचनखूण
प्रतिक्रिया
57
वाह. काँग्रॅच्युलेशन्स.
106% !
In reply to 106% ! by चौकस२१२
सातत्य / खड्डे / उंचवटे -
In reply to सातत्य / खड्डे / उंचवटे - by कांदा लिंबू
मी नेकेड ऑप्शन्स् विकतो.
In reply to मी नेकेड ऑप्शन्स् विकतो. by चौकस२१२
स्पष्टीकरण
नेकेड ऑप्शन विकणे बद्दल एक
अभिनंदन ..
In reply to अभिनंदन .. by अमर विश्वास
सहमत आहे.
बरं चाललंय एकूण.
In reply to बरं चाललंय एकूण. by कंजूस
आयकर फॉर्म ३ भरून धंदा दाखवता
छान. शुभेच्छा.
शुभेच्छा
बरेचसे (सर्वच) जार्गन्स समजत
In reply to बरेचसे (सर्वच) जार्गन्स समजत by गवि
अगदी अगदी, नेकेडा ऑप्शन,
In reply to अगदी अगदी, नेकेडा ऑप्शन, by पॅट्रीक जेड
आपल्याला ज्ञान मिळण्याऐवजी
In reply to आपल्याला ज्ञान मिळण्याऐवजी by गवि
आपल्याला ज्ञान मिळण्याऐवजी
आपल्याला ज्ञान मिळण्याऐवजी त्यांचे ज्ञान दिसते इतकेच. एकमेकांत हाय काँटेक्स्ट चर्चा चालू असली की बघणारी पब्लिक अचंबित होऊन "वॉव" याखेरीज काही म्हणू शकत नाही.१००० टक्के सहमत. काय चाललंय हे पाहून “वाव” लोक किती हुशार असतात नी आपण काय करतोय असा प्रश्न पडला. शेवटी शुभेच्छा लिहून कलटी मारली.In reply to आपल्याला ज्ञान मिळण्याऐवजी by पॅट्रीक जेड
यावर भरपूर माहिती उपलब्ध आहे
In reply to आपल्याला ज्ञान मिळण्याऐवजी by गवि
गवि सर,
In reply to गवि सर, by प्रसाद गोडबोले
अतिशय चांगल्या पध्दतीने
In reply to अतिशय चांगल्या पध्दतीने by शाम भागवत
ऑप्शन हे एक साधन आहे , सट्टा
In reply to ऑप्शन हे एक साधन आहे , सट्टा by चौकस२१२
असो आयुष्य हेच सट्टा आहे ...
असो आयुष्य हेच सट्टा आहे ...दवनीय.In reply to गवि सर, by प्रसाद गोडबोले
प्रगो.. फार उत्तम समजावले.
In reply to प्रगो.. फार उत्तम समजावले. by गवि
हा प्रश्न अडाणीपणाचा आहे?
In reply to हा प्रश्न अडाणीपणाचा आहे? by प्रसाद गोडबोले
अत्यंत रोचक.
In reply to अत्यंत रोचक. by गवि
र च्या क ने.
In reply to र च्या क ने. by गवि
Value addition म्हणजे दररोज
In reply to Value addition म्हणजे दररोज by प्रसाद गोडबोले
गणित आणि फिजिक्स घ्या त्यात.
In reply to Value addition म्हणजे दररोज by प्रसाद गोडबोले
Value addition म्हणजे दररोज
In reply to हा प्रश्न अडाणीपणाचा आहे? by प्रसाद गोडबोले
ह्याला फिजिकल सेटलमेंट
In reply to ह्याला फिजिकल सेटलमेंट by चौकस२१२
+1...
In reply to प्रगो.. फार उत्तम समजावले. by गवि
१०८% सहमत!
In reply to बरेचसे (सर्वच) जार्गन्स समजत by गवि
बरेचसे (सर्वच) जार्गन्स समजत
मस्तच
अभिनंदन.
"लाखात एखाद्याच्या नशिबात
In reply to "लाखात एखाद्याच्या नशिबात by टर्मीनेटर
दीर्घ कालीन गुंतवणुकीच्या
सरसकट सगळे जुगार ?
तुम्ही स्वतः इन्शुरन्स कंपनी बनू शकता कसे?
बाजारात १८ वर्षांपेक्षा जास्त
In reply to बाजारात १८ वर्षांपेक्षा जास्त by सुबोध खरे
प्रतिसाद आवडला.
In reply to बाजारात १८ वर्षांपेक्षा जास्त by सुबोध खरे
इर्षेने खेळु लागतात आणि भारी
In reply to इर्षेने खेळु लागतात आणि भारी by चौकस२१२
ऑप्शन मध्ये अजून एक घटक
In reply to ऑप्शन मध्ये अजून एक घटक by आग्या१९९०
एक्सपायरीच्या दिवशी बऱ्याचदा
In reply to बाजारात १८ वर्षांपेक्षा जास्त by सुबोध खरे
९९% अशक्य
In reply to ९९% अशक्य by कांदा लिंबू
समांतर उदाहरण देणे म्हणजे मूळ
In reply to समांतर उदाहरण देणे म्हणजे मूळ by गवि
सांख्यिक विवेचन मान्य आहे
- UPSC परीक्षेत शेकडा ०.०००१३८ जण यशस्वी होतात = नोकरीला लागतात.
- ऑप्शन्स् ट्रेडिंग् मध्ये शेकडा दहाजण यशस्वी होतात = पैसे कमावतात.
असे असताना -- ऑप्शन्स् ट्रेडिंग् च्या नादाला लागू नको, बरबाद होशील.
- UPSC परीक्षेच्या नादाला लागू नको, बरबाद होशील.
या सल्ल्यांमध्ये काही व्यावहारिक फरक आहे का? --- तरीही, मी धाग्यात सांगितल्याप्रमाणे, मी केवळ माझा तुटपुंजा अनुभव इथे शेअर करत आहे. --- मिपाकरांनो, चुकूनही ऑप्शन्स् ट्रेडिंग् / स्टॉक मार्केट च्या नादाला लागू नका, बरबाद व्हाल.In reply to सांख्यिक विवेचन मान्य आहे by कांदा लिंबू
ऑप्शन्स् ट्रेडिंग् मध्ये
ऑप्शन ट्रेडिंग मधे
In reply to ऑप्शन ट्रेडिंग मधे by आंद्रे वडापाव
अश्या प्रकारच्या चर्चा नेहमीच सुरु असतात
In reply to अश्या प्रकारच्या चर्चा नेहमीच सुरु असतात by कांदा लिंबू
तुम्ही जर त्यात कायदेशीरपणे
In reply to तुम्ही जर त्यात कायदेशीरपणे by गवि
@गवि
In reply to तुम्ही जर त्यात कायदेशीरपणे by गवि
"जुगार हा धंदा होऊ शकतो"
markets regulator Sebi showed
F&O is a zero-sum game
In reply to F&O is a zero-sum game by चौकस२१२
डेरिवेटिव्हमधील व्यवहारावर
दुर्दैवाने पुढे मूळ
In reply to दुर्दैवाने पुढे मूळ by सुबोध खरे
२०१६ साली कॉल ऑप्शन मध्ये मी