ट-२० विश्वचषक अंतिम सामना
लेखनप्रकार
कालच इग्लंडविरुद्धचा उपांत्य सामना ६८ धावांनी जिंकून भारतीय संघाने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. २०२२ मधे उपांत्य फेरीत इग्लंडविरुद्ध झालेल्या एकतर्फी पराभवाची भारताने परतफेड केली. आता शनिवारी भारताची गाठ दक्षिण आफ्रिका संघाशी पडेल.
यंदाची विश्वकरंडक स्पर्धा बर्याच अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरली. तब्बल २० संघांचा सहभाग, अमेरीकेत झालेले साखळी सामन्यांचे आयोजन, तिकडची बॉलिंग फ्रेंडली पिचेस, सामन्यांची महागडी तिकिटे वगैरे. अमेरीकेतल्या लोकांशी बोलणे झाले तेव्हा त्यांना या विश्वकरंडकाबद्दल माहिती नव्हते. अमेरीकेने पाकीस्तानला धूळ चारली आणि नंतर सुपर एटमधे प्रवेश केला तेव्हा माध्यमातून थोडीफार चर्चा झाली. अमेरीकन्स फुटबॉल, बेसबॉल, बास्केटबॉल आवडीने बघतात, अमेरीकेतच त्याच्या स्पर्धा भरवून त्याला विश्वकरंडकासारखे प्रोजेक्ट करतात. अमेरीकेत क्रिकेटचा प्रवास येत्या काही वर्षात कसा होतो हे बघणे रोचक असेल. भारतीय, पाकिस्तानी, ब्रिटीश, साऊथ आफ्रिकन, कॅरेबियन लोक अमेरीकेत आहेत आणि वाढत चालले आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या प्रसारावर आणि अर्थातच अमेरीकेतील मोठ्या अर्थकारणावर आयसीसीचा डोळा आहेच.
भारतासाठी संघ म्हणून आतापर्यंतची स्पर्धा छानच गेली. भारतीय संघ कधीच दडपणाखाली वाटला नाही. सर्व गोलंदाज जबरदस्त फॉर्ममधे आहेत. मात्र विराट कोहली, शिवम दुबेचा खराब फॉर्म, क्षेत्ररक्शकांनी सोडलेले सोप्पे झेल ही थोडी चिंतेची गोष्ट आहे. आफ्रिका संघ आयसीसी विश्वकरंडकाच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच आला आहे. संघ सर्व आघाड्यांवर पूर्ण बहारात आहे. त्यामुळे भारताला सर्वोत्तम खेळ करायला लागेल. रोहीत आणि विराटची कदाचित शेवटची विश्वकरंडक स्पर्धा असेल त्यामुळे ते पूर्ण झोकून प्रयत्न करतीलच.
दोन्ही चांगले संघ अंतिम सामन्यात आले आहेत मात्र भारताचे पारडे तुलनेने किंचित जड आहे असे वाटत आहे. उद्या सामना बघायला मज्जा येणार आहे.
वाचने
14130
वाचनखूण
प्रतिक्रिया
55
भारतीय संघ जिंकणार.
भारतीय संघ जिंकणार ह्यात संशय
In reply to भारतीय संघ जिंकणार ह्यात संशय by भागो
सहमत आहे!
In reply to भारतीय संघ जिंकणार ह्यात संशय by भागो
भारतीय संघाचे अभिनंदन.
In reply to भारतीय संघाचे अभिनंदन. by आंद्रे वडापाव
योगायोग..
सौंदाळा सर
In reply to सौंदाळा सर by भागो
सर-बिर नको हो
In reply to सर-बिर नको हो by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मला वाटत संघाच्या जडण घडणीत
पावसाचे सावट
भारताने टॉस जिंकून फलंदाजी
तीन फलंदाज बाद,
In reply to तीन फलंदाज बाद, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
दोघेही चांगले खेळत आहे,
१० षटक ७५/३
In reply to १० षटक ७५/३ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
नेमका स्वताच्याच चुकीच्या
In reply to नेमका स्वताच्याच चुकीच्या by प्रचेतस
आज कोहली आणि दुबे चांगले
In reply to आज कोहली आणि दुबे चांगले by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
बुमराने अप्रतिम चेंडू टाकला,
तर....
In reply to तर.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पंतने रिव्ह्यू वाया घालवला.
स्टब्ज बाद, मोठी विकेट
गेली मॅच आता
In reply to गेली मॅच आता by प्रचेतस
हो, कलासेंची अफलातून फटकेबाजी
In reply to हो, कलासेंची अफलातून फटकेबाजी by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
गेलेली मॅच बुमरा आणि
In reply to गेलेली मॅच बुमरा आणि by प्रचेतस
पंड्या शेवटचे षटक, १६
In reply to पंड्या शेवटचे षटक, १६ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
सूर्याचा भन्नाट कॅच
In reply to सूर्याचा भन्नाट कॅच by प्रचेतस
२ मध्ये ९
In reply to २ मध्ये ९ by प्रचेतस
पांड्या पुन्हा हिरो, १ मध्ये
In reply to पांड्या पुन्हा हिरो, १ मध्ये by प्रचेतस
जिंकली
In reply to जिंकली by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
जबरदस्त विजय.
In reply to सूर्याचा भन्नाट कॅच by प्रचेतस
भन्नाट...
In reply to गेली मॅच आता by प्रचेतस
गेली मॅच आता
In reply to गेली मॅच आता by गवि
तुमची झोप झालेली दिसतेय.
In reply to तुमची झोप झालेली दिसतेय. by प्रचेतस
भारताच्या विजयाच्या अद्भुत
In reply to भारताच्या विजयाच्या अद्भुत by गवि
तुमचा निर्देश खफकडे दिसतोय :)
In reply to तुमचा निर्देश खफकडे दिसतोय :) by प्रचेतस
आमचा निर्देश केवळ तुमच्याकडे
In reply to आमचा निर्देश केवळ तुमच्याकडे by गवि
ओहह नो, झोपा आता.
जिंकलो....
In reply to जिंकलो.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारतीय संघाचे अभिनंदन.
In reply to जिंकलो.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
योगायोग..
अख्खा देश भरताच्या विजयामुळे
In reply to अख्खा देश भरताच्या विजयामुळे by रात्रीचे चांदणे
बरोबर
३० बॉल ३० रन करायचे होते
ह्या बीसीसीआय च्या संघावर (
In reply to ह्या बीसीसीआय च्या संघावर ( by पॅट्रीक जेड
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
तुम्ही सुधारण्यापलीकडे गेला
In reply to तुम्ही सुधारण्यापलीकडे गेला by पॅट्रीक जेड
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
तुम्ही सुधारण्यापलीकडे गेला
In reply to तुम्ही सुधारण्यापलीकडे गेला by पॅट्रीक जेड
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
मुक्त विहारि, अगदी अगदी आपले
In reply to मुक्त विहारि, अगदी अगदी आपले by चौकस२१२
आणि गंमत अशी आहे की.....
In reply to मुक्त विहारि, अगदी अगदी आपले by चौकस२१२
अरे देवा.
In reply to अरे देवा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहाहा. :)
In reply to हाहाहा. :) by पॅट्रीक जेड
ASHES हरल्याच्या चर्चा
In reply to हाहाहा. :) by पॅट्रीक जेड
मनोरंजक प्रतिसाद....
मुद्दा नसला की वैयक्तिक
In reply to मुद्दा नसला की वैयक्तिक by चौकस२१२
अगदी अगदी....