२०२४ लोकसभा निवडणूक.
लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील.
पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल.
दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल.
तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल.
चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल.
पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल.
सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल.
सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल.
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.
वाचने
34726
वाचनखूण
प्रतिक्रिया
396
In reply to अरे देवा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कधी ७५ च्या वर आमदार आणि ५-६
In reply to कधी ७५ च्या वर आमदार आणि ५-६ by सुबोध खरे
Minister of agriculture in
In reply to Minister of agriculture in by सुबोध खरे
साहेबानी स्वामिनाथन समिती
In reply to साहेबानी स्वामिनाथन समिती by सुबोध खरे
पहिल्य प्रतिसादात.
In reply to पहिल्य प्रतिसादात. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लहान तोंडी मोठा घास....
In reply to पहिल्य प्रतिसादात. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्या काळात चार वेळी सर्जीकल
In reply to माझ्या काळात चार वेळी सर्जीकल by सुबोध खरे
छान आणि शुभेच्छा.
In reply to माझ्या काळात चार वेळी सर्जीकल by सुबोध खरे
हा दावा शरद पवारांनी केला
In reply to माझ्या काळात चार वेळी सर्जीकल by सुबोध खरे
रडारला ढगावरील विमान दिसत
In reply to रडारला ढगावरील विमान दिसत by आग्या१९९०
खरा पप्पू
In reply to शरद पवार साहेब यांनी by सुबोध खरे
चहा बिस्कीट पत्रकारांच्या
In reply to शरद पवार साहेब यांनी by सुबोध खरे
पवार जर इतके वाईट आहेत तर
In reply to पवार जर इतके वाईट आहेत तर by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to पवार जर इतके वाईट आहेत तर by अमरेंद्र बाहुबली
पवार जर इतके वाईट आहेत तर
In reply to पवार जर इतके वाईट आहेत तर by सुबोध खरे
तुमचं तर योग्य जागी आहे ना?
In reply to तुमचं तर योग्य जागी आहे ना? by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
ज्याना विचारलंय त्यांना उत्तर
In reply to ज्याना विचारलंय त्यांना उत्तर by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to तुमचं तर योग्य जागी आहे ना? by अमरेंद्र बाहुबली
तुमचं तर योग्य जागी आहे ना?
In reply to तुमचं तर योग्य जागी आहे ना? by सुबोध खरे
मग मोदींच्या गुरुंचा द्वेष
In reply to मग मोदींच्या गुरुंचा द्वेष by अमरेंद्र बाहुबली
त्यांचा द्वेष करावा इतके ते
In reply to त्यांचा द्वेष करावा इतके ते by सुबोध खरे
बेडकी फुगवली तरी तिचा बैल होत
In reply to बेडकी फुगवली तरी तिचा बैल होत by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to बेडकी फुगवली तरी तिचा बैल होत by अमरेंद्र बाहुबली
भुजबळ बुवा
In reply to “महाराष्ट्र नेहमीच प्रगती by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
Ahmednagar Lok Sabha: EVM
In reply to Ahmednagar Lok Sabha: EVM by अमरेंद्र बाहुबली
चंदीगड महापौर निवडणुकीत
In reply to चंदीगड महापौर निवडणुकीत by आग्या१९९०
खरे आहे. भ्रष्टाचारी जनता
In reply to खरे आहे. भ्रष्टाचारी जनता by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
"माझा जन्म झालेला नाही, मला
In reply to "माझा जन्म झालेला नाही, मला by अमरेंद्र बाहुबली
देवाने पाठवले असेल तर देव
In reply to देवाने पाठवले असेल तर देव by आग्या१९९०
ज्याच्या नावाने मोठे होतात
In reply to ज्याच्या नावाने मोठे होतात by अमरेंद्र बाहुबली
ह्याला ' अवतार ' म्हणतात.
In reply to ह्याला ' अवतार ' म्हणतात. by आग्या१९९०
राजाबाबू.
In reply to ज्याच्या नावाने मोठे होतात by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to "माझा जन्म झालेला नाही, मला by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
ही जुगलबंदी पाहून "अहो रुपं
अमरेंद्र बहुबपी चा आयडी
In reply to अमरेंद्र बहुबपी चा आयडी by Vichar Manus
अरेरे... अरेरे....
In reply to अरेरे... अरेरे.... by मुक्त विहारि
येतील ते लवकरच... विधानसभा
In reply to येतील ते लवकरच... विधानसभा by अहिरावण
फारच उत्तम....
*बाहुबली
अबा
In reply to अबा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हर्षवायुने ते चचले...
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे
@ अमरेंद्र बाहुबली......