२०२४ लोकसभा निवडणूक.
लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील.
पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल.
दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल.
तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल.
चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल.
पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल.
सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल.
सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल.
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.
वाचने
34728
वाचनखूण
प्रतिक्रिया
396
महायुतीच्या उमेदवारांच्या
In reply to महायुतीच्या उमेदवारांच्या by अमरेंद्र बाहुबली
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना
*"भाजपा अमित शाहांना
In reply to *"भाजपा अमित शाहांना by अमरेंद्र बाहुबली
केजरीवालांची भविष्यवाणी
In reply to केजरीवालांची भविष्यवाणी by कांदा लिंबू
हे कुणी ठरवलं? ठरकी ईडी ने की
In reply to हे कुणी ठरवलं? ठरकी ईडी ने की by अमरेंद्र बाहुबली
Just chill chill just chill
In reply to Just chill chill just chill by कांदा लिंबू
तक्रारी तर महिला खेळाडूंनी ही
In reply to तक्रारी तर महिला खेळाडूंनी ही by अमरेंद्र बाहुबली
मुद्द्याचं बोला!
In reply to मुद्द्याचं बोला! by कांदा लिंबू
मुद्याचंच बोलतोय.
In reply to मुद्याचंच बोलतोय. by अमरेंद्र बाहुबली
मुद्याचंच बोलतोय.
In reply to मुद्याचंच बोलतोय. by कांदा लिंबू
या फुरोगाम्यांवर देखील काय
In reply to मुद्याचंच बोलतोय. by कांदा लिंबू
माणसावर हात उचलण्याची पाळी
In reply to माणसावर हात उचलण्याची पाळी by अमरेंद्र बाहुबली
मेट
In reply to मेट by कांदा लिंबू
तसच आहे....
In reply to तक्रारी तर महिला खेळाडूंनी ही by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to हे कुणी ठरवलं? ठरकी ईडी ने की by अमरेंद्र बाहुबली
जज शहाने?
In reply to जज शहाने? by कांदा लिंबू
मग जज मोदीने निर्णय सुनावला
In reply to मग जज मोदीने निर्णय सुनावला by अमरेंद्र बाहुबली
मग जज मोदीने निर्णय सुनावला
In reply to मग जज मोदीने निर्णय सुनावला by कांदा लिंबू
गेलेल्या व्यक्तीबद्दल असं
दरम्यान परवा न्या. अभय ओक
In reply to दरम्यान परवा न्या. अभय ओक by अमरेंद्र बाहुबली
भुजबळ बुवा
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
किंवा आपली कायद्याची समाज
In reply to किंवा आपली कायद्याची समाज by अमरेंद्र बाहुबली
अशी चिंता मला लागून आहे.
In reply to अशी चिंता मला लागून आहे. by सुबोध खरे
भाजपची नाय हो. खुनशी
In reply to भाजपची नाय हो. खुनशी by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
भाजपला आर येस येस ची गरज नाही
ध्रुव राठी ह्यानी ओलांडला २
In reply to ध्रुव राठी ह्यानी ओलांडला २ by अमरेंद्र बाहुबली
पुरुन उरला ?
In reply to पुरुन उरला ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत.
In reply to पुरुन उरला ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाकी ठीक आहे
In reply to ध्रुव राठी ह्यानी ओलांडला २ by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
हा तोच. सत्य समोर आणणारा.
In reply to हा तोच. सत्य समोर आणणारा. by अमरेंद्र बाहुबली
सत्य म्हणजे काय हे विचारले
In reply to सत्य म्हणजे काय हे विचारले by आग्या१९९०
त्यांचा मोतिशेठ आहेच मोठा
In reply to त्यांचा मोतिशेठ आहेच मोठा by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to हा तोच. सत्य समोर आणणारा. by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
“जर मोदींना स्पष्ट बहुमत मिळालं नाही, तर ते…”, शरद पवारांचं मोठं
In reply to “जर मोदींना स्पष्ट बहुमत मिळालं नाही, तर ते…”, शरद पवारांचं मोठं by मुक्त विहारि
“महाराष्ट्र नेहमीच प्रगती
In reply to “महाराष्ट्र नेहमीच प्रगती by अमरेंद्र बाहुबली
पवार साहेब काहीतरी संदिग्ध
In reply to पवार साहेब काहीतरी संदिग्ध by सुबोध खरे
आयुष्यभर विद्वेषाचे राजकारण
In reply to आयुष्यभर विद्वेषाचे राजकारण by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to आयुष्यभर विद्वेषाचे राजकारण by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to आयुष्यभर विद्वेषाचे राजकारण by अमरेंद्र बाहुबली
शिवाजी महारजानीही संभाजी महाराजना दिलेरखानाकडे पाठवले होते.
In reply to पवार साहेब काहीतरी संदिग्ध by सुबोध खरे
अरे देवा....
In reply to अरे देवा.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपला, खरोखरच माननीय शरद पवार यांच्या वर विश्वास आहे का?
In reply to अरे देवा.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शरद पवार साहेब यांनी
In reply to शरद पवार साहेब यांनी by सुबोध खरे
अरे देवा.
In reply to अरे देवा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्वांटीटीपेक्षा क्वालिटी
In reply to अरे देवा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेख वाचले. आवडले.
In reply to लेख वाचले. आवडले. by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....