मध्यम वर्ग: मतदान प्रति अनास्था
गौतम बुद्ध नगर लोकसभा क्षेराचा अधिकांश भाग म्हणजे नोएडा, नोएडा वेस्ट, ग्रेटर नोएडा. मोठे-मोठे हाउसिंग कॉम्प्लेक्स. 15 ते 25 माल्यांच्या इमारती. जिथे २५००० रू खाली भाड्यावर फ्लॅट मिळणे अशक्य. या फ्लॅट्स मध्ये राहणारी अधिकांश उच्चशिक्षित आयटी वाले, मोठ्या सरकारी आणि इतर नोकऱ्या करणारे किंवा नवरा बायको दोन्ही काम करणारे. शनिवार रविवारी सुट्टी असणारे. एखाद अपवाद सोडता जवळपास सर्वात जवळ कार. सर्वांची कमाई महिना लाखापेक्षा जास्त. अधिकांश हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये हजार ते चार हजार पर्यंत फ्लॅट्स. हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये दोन ते पाच हजार मतदार असल्याने चुनाव आयोगाने अनेक हाउसिंग कॉम्प्लेक्स मध्ये मतदान केंद्र स्थापित केले गेले होते.
सोसायटीतल्या एसी क्लब हाऊस मध्ये बसण्याची व्यवस्था. चहा, कॉफी, थंड पेय समोसे, बिस्कीट इत्यादी ही. एसी रूम्स मध्ये मतदान केंद्र. आता फक्त फ्लॅट मधून बाहेर निघून, लिफ्ट ने उतरून, पन्नास पाऊले चालून, एसीत खुर्च्यांवर बसून, दोन चार मिनिटे एसीत उभे राहून मतदान करायचे. तरीही अधिकांश जागी ४५ टक्के पेक्षा कमीच झाले असेल. गौतम बुध्द नगर येथे ५३ टक्के मतदान अनधिकृत वस्त्यांमध्ये आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या संघटीत मतदरांमुळे शक्य झाले. असे म्हणता येईल.
देशातील सरकार निवडण्यासाठी होणाऱ्या मतदान विषयी शिक्षित मध्यम वर्गात भयंकर अनास्था का, हे मला न उमगलेले कोडे आहे? खरे तर सर्वात जास्त मतदान शिक्षित मध्यम वर्गाने केलें पाहिजे. मतदान कमी झाल्याचे पहिले कारण २६ एप्रिलला शुक्रवार होता. अनेक रहिवासी २५ ला रात्री किंवा २६ ला पहाटे कारने पहाड़ी हवेचा आनंद घ्यायला निघूंन गेले. आजकाल उत्तम रस्त्यांमुळे चार पाच तांसात मसूरी पोहचता येते. कॉर्बेट इत्यादी तीन तासांत. शिक्षित मध्यम वर्गाला तीन दिवसांचा सुट्टीचा आनंद पाच वर्षातून होणाऱ्या मतदानापेक्षा श्रेष्ठ वाटला. बाकी उरलेल्या अर्ध्यांचे विचार सरकार कुणाचीही बनो, आपले काय जाते.
पहिला प्रश्न जो नेहमीच माझ्या मनात येतो मतदान करणारे अल्प साक्षर आणि मतदान न करणारे अत्याधिक साक्षर. या पैकी शिक्षित कुणाला म्हणावे? देशात अस्थिरता आली तरी मेहनत करून रोटी खाणाऱ्यापाशी काम राहील. पण शिक्षित मध्यम वर्ग सर्वात आधी बेरोजगार होणार. एवढे साधे गणित ही मध्यम वर्गाला कळत नाही, याचे आश्चर्य वाटते. पण सरकार वर टीका टिप्पणी करण्यात हा वर्ग पटाईत असतो. मला आठवते १२ वर्षांपूर्वी मुंबईहून आलेल्या एका नातेवाईकाने मी पंतप्रधान कार्यालयात काम करतो हे माहित असताना ही रात्री जेवताना सरकार वर विशेषकरून प्रधानमंत्री वर टीका टिप्पणी सुरू केली. मला ते आवडले नाही. मी फक्त त्यांना एकच प्रश्न विचारला तुम्ही मतदान केले होते का? त्यांनी उत्तर दिले, ते मतदान करत नाही. कारण मतदान केल्याचा मध्यम वर्गाला काही एक फायदा होत नाही. मी त्यांना स्पष्टपणे म्हटले, जे लोक मतदान करत नाही त्यांना सरकारवर टिप्पणी करण्याचाही अधिकार नाही. त्यांना वाईट वाटले. पण पुढील दोन दिवस त्यांनी सरकार पर एकही टिप्पणी केली नाही.
जे मतदान करत नाही त्यांनी या धाग्यावर प्रतिसाद देऊ नये ही विनंती.
वर्गीकरण
वाचने
50623
वाचनखूण
प्रतिक्रिया
250
विवेकपटाईत काका
विवेकपटाईत काका
प्रतिसाद दिसत नाहीये
प्रतिसाद दिसत नाहीये
चोरच जिंकणार तर का करावे?
चोरच जिंकणार तर का करावे?
चोरच जिंकणार तर का करावे?
मतदानाच्या दिवशी मध्यम वर्ग
प्रत्येक
वेळ
ho
गेल्या ५ वर्षात भाजपाने
गेल्या ५ वर्षात भाजपाने
In reply to गेल्या ५ वर्षात भाजपाने by रात्रीचे चांदणे
सहमत. मत मागायला आलेल्या
In reply to गेल्या ५ वर्षात भाजपाने by रात्रीचे चांदणे
ED, CBI आणि फोडाफोडी करून
In reply to ED, CBI आणि फोडाफोडी करून by चौकस२१२
अस झालेलं नाही का?
जर्क जिंकणारा चोरच असेल नी
In reply to जर्क जिंकणारा चोरच असेल नी by अमरेंद्र बाहुबली
अमरेंद्र बाहुबली +१
तर हे आता नवे टुलकीट आहे.
In reply to तर हे आता नवे टुलकीट आहे. by अहिरावण
कंट्रोल जेम्स वांड साहेब.
In reply to कंट्रोल जेम्स वांड साहेब. by अमरेंद्र बाहुबली
बाहुबली नामक सदस्य सगळिकडे
In reply to बाहुबली नामक सदस्य सगळिकडे by अहिरावण
आणि त्यांच्याकडे मीच जेम्स
In reply to आणि त्यांच्याकडे मीच जेम्स by अहिरावण
कंट्रोल वांड साहेब, तुमचा
In reply to कंट्रोल वांड साहेब, तुमचा by अमरेंद्र बाहुबली
चालू द्या !! ४ जुनला बोलू...
In reply to चालू द्या !! ४ जुनला बोलू... by अहिरावण
त्याचा नी तुमचा डूआयडी कोण
In reply to त्याचा नी तुमचा डूआयडी कोण by अमरेंद्र बाहुबली
परमेश्वरा या बाळाला थोडी
मतदानाची सुट्टी देण्याऐवजी
In reply to मतदानाची सुट्टी देण्याऐवजी by गवि
सरकारि आस्थापना आणि आयटी
In reply to सरकारि आस्थापना आणि आयटी by अहिरावण
तांत्रिक दृष्ट्या योग्यच आहे
In reply to तांत्रिक दृष्ट्या योग्यच आहे by गवि
>>>Reasonably common holiday
उडालो तर कावळो बुडलो तर बेडूक.....
In reply to उडालो तर कावळो बुडलो तर बेडूक..... by कर्नलतपस्वी
भारतीयक लोकशाहीत पंतप्रधान
In reply to उडालो तर कावळो बुडलो तर बेडूक..... by कर्नलतपस्वी
मी मित्रांसोबत लोणावळा किंवक
In reply to उडालो तर कावळो बुडलो तर बेडूक..... by कर्नलतपस्वी
हिम्मत लागते असले प्रतिसाद द्यायला
In reply to हिम्मत लागते असले प्रतिसाद द्यायला by सर टोबी
पंतप्रधानपदाचा उमेदवार
१० वर्ष म्हणजे एक दशक ! एक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aalayal Thara Venam - Masala Coffee - Official Video HDIn reply to १० वर्ष म्हणजे एक दशक ! एक by मदनबाण
म्हणजेच राहुल गांधी होप्णार
In reply to १० वर्ष म्हणजे एक दशक ! एक by मदनबाण
सध्याचे तथाकथित हिंदूहितवादी सरकार
In reply to सध्याचे तथाकथित हिंदूहितवादी सरकार by वामन देशमुख
हिंदुंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.
In reply to सध्याचे तथाकथित हिंदूहितवादी सरकार by वामन देशमुख
तथापि संघप्रणीत भाजपच्या मोदी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aalayal Thara Venam - Masala Coffee - Official Video HDIn reply to तथापि संघप्रणीत भाजपच्या मोदी by मदनबाण
पुण्याच्या मंचर मधील हिंदू
In reply to पुण्याच्या मंचर मधील हिंदू by अमरेंद्र बाहुबली
अबा, तुमची ही तळमळ बहुतेक जण
In reply to पुण्याच्या मंचर मधील हिंदू by अमरेंद्र बाहुबली
अमरेंद्र बाहुबली तुम्हाला
In reply to अमरेंद्र बाहुबली तुम्हाला by चौकस२१२
सर मी आधीपासूनच हिंदुत्व आहे.
साता समुद्रापार गेलॉक की धर्म बुडतो.In reply to सर मी आधीपासूनच हिंदुत्व आहे. by अमरेंद्र बाहुबली
बाकी तुम्ही ख्रिस्ती देशात
In reply to बाकी तुम्ही ख्रिस्ती देशात by चौकस२१२
हिंदूवादी भक्त गणात मोजता
In reply to हिंदूवादी भक्त गणात मोजता by अमरेंद्र बाहुबली
सावरकरांनी खुलेआम सांगितल
In reply to १० वर्ष म्हणजे एक दशक ! एक by मदनबाण
अगदी आत्तापर्यंत कडवे मोदी
In reply to अगदी आत्तापर्यंत कडवे मोदी by रामचंद्र
संघप्रणीत भाजप त्यांच्या उद्दिष्टांशी प्रामाणिक आहे का?
In reply to संघप्रणीत भाजप त्यांच्या उद्दिष्टांशी प्रामाणिक आहे का? by वामन देशमुख
मोदींनी आपल्या सत्तेसाठी
In reply to संघप्रणीत भाजप त्यांच्या उद्दिष्टांशी प्रामाणिक आहे का? by वामन देशमुख
प्रचार...
In reply to प्रचार... by बाबुराव
देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे
In reply to देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे by वामन देशमुख
https://thewirehindi.com
In reply to देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे by वामन देशमुख
फेकाफेकी करू नका.
In reply to १० वर्ष म्हणजे एक दशक ! एक by मदनबाण
मतदान न करणे ?????
In reply to १० वर्ष म्हणजे एक दशक ! एक by मदनबाण
मदनबाण +१, तुमच मतपरिवर्तन
हुशार लोक नी मुर्खांनी निवडलेले सरकार
In reply to हुशार लोक नी मुर्खांनी निवडलेले सरकार by कर्नलतपस्वी
कर्नल साहेब, मी देखील त्या
In reply to कर्नल साहेब, मी देखील त्या by अमरेंद्र बाहुबली
ठीक आहे, मोदींविरोधात योग्य
In reply to ठीक आहे, मोदींविरोधात योग्य by रामचंद्र
अबा रामचंद्र यांच्याशी....
In reply to ठीक आहे, मोदींविरोधात योग्य by रामचंद्र
त्या उमेदवारामागे ईडी लावुंक
In reply to त्या उमेदवारामागे ईडी लावुंक by अमरेंद्र बाहुबली
अशा परिस्थितीत नोटाचा पर्याय
In reply to कर्नल साहेब, मी देखील त्या by अमरेंद्र बाहुबली
देशात लोकशाही राहिली आहे का??
In reply to देशात लोकशाही राहिली आहे का?? by चौकस२१२
मतदार उत्तर कोरियातही आहेत.
In reply to मतदार उत्तर कोरियातही आहेत. by अमरेंद्र बाहुबली
यांचा नवीन शोध
In reply to यांचा नवीन शोध by चौकस२१२
मी केंव्हा पासून सांगतोय
In reply to मी केंव्हा पासून सांगतोय by सुबोध खरे
सहमत आहे
In reply to हुशार लोक नी मुर्खांनी निवडलेले सरकार by कर्नलतपस्वी
समाजात मूर्खांचे प्रमाण जास्त
In reply to समाजात मूर्खांचे प्रमाण जास्त by भागो
First person to touch the pole!
In reply to First person to touch the pole! by चौकस२१२
ज्या पक्षाला जितकी मते मिळाली
In reply to ज्या पक्षाला जितकी मते मिळाली by भागो
भागो आपण म्हणता ते बरोबर आहे
In reply to भागो आपण म्हणता ते बरोबर आहे by चौकस२१२
https://en.wikipedia.org/wiki
In reply to https://en.wikipedia.org/wiki by भागो
८० टक्के हिंदू ५० टक्के मतदान
In reply to ८० टक्के हिंदू ५० टक्के मतदान by अहिरावण
आत्ता पर्यंतच्या प्रतिसादात
In reply to आत्ता पर्यंतच्या प्रतिसादात by भागो
हरकत नाही.
In reply to आत्ता पर्यंतच्या प्रतिसादात by भागो
नाहीतर काय.
In reply to ८० टक्के हिंदू ५० टक्के मतदान by अहिरावण
I hate Votebank Democracy
In reply to I hate Votebank Democracy by NiluMP
म्हणजे वो??
In reply to म्हणजे वो?? by अमरेंद्र बाहुबली
Democracy without voting
In reply to Democracy without voting by NiluMP
भाबडंय
In reply to भाबडंय by सुरिया
मतदान पद्धतीमुळे वोटबँक
In reply to समाजात मूर्खांचे प्रमाण जास्त by भागो
साठ मधले पस्तीस
In reply to साठ मधले पस्तीस by कर्नलतपस्वी
असं कसं ... बायकोला कबुल केलं
सत्ता प्राप्त करून त्यांना नेमके काय करायचे असते?
In reply to सत्ता प्राप्त करून त्यांना नेमके काय करायचे असते? by वामन देशमुख
आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे
In reply to आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे by रामचंद्र
हायला पन्नास वर्ष
In reply to सत्ता प्राप्त करून त्यांना नेमके काय करायचे असते? by वामन देशमुख
यादी मोठी आहे?जादूची कांडी फिरवून हिंदू राष्ठ्र केले कसे नाही
In reply to यादी मोठी आहे?जादूची कांडी फिरवून हिंदू राष्ठ्र केले कसे नाही by चौकस२१२
भाजप / संघ सत्ते वर आले कि
In reply to भाजप / संघ सत्ते वर आले कि by वामन देशमुख
व्यावहारिक
In reply to व्यावहारिक by चौकस२१२
@ चौकस२१२
In reply to @ चौकस२१२ by वामन देशमुख
आज जग गांधींना महान म्हणत आहे
In reply to आज जग गांधींना महान म्हणत आहे by अहिरावण
उद्या मोदींना म्हणेल असे
In reply to आज जग गांधींना महान म्हणत आहे by अहिरावण
आज जग गांधींना महान म्हणत आहे
In reply to आज जग गांधींना महान म्हणत आहे by कांदा लिंबू
इथे सुद्धा
In reply to @ चौकस२१२ by वामन देशमुख
मोदींनी हिंदूंपुढे विकसित
In reply to व्यावहारिक by चौकस२१२
यासाठी सर्व हिंदू संघटना आणि
In reply to यासाठी सर्व हिंदू संघटना आणि by NiluMP
+१ आणी भाजपा सारख्या
In reply to भाजप / संघ सत्ते वर आले कि by वामन देशमुख
आरती तबकात दक्षिणा घेतली म्हणून चार पुजारी अटकेत! =
In reply to यादी मोठी आहे?जादूची कांडी फिरवून हिंदू राष्ठ्र केले कसे नाही by चौकस२१२
सामाजिक उन्नती साठी ट्रिपल
In reply to सामाजिक उन्नती साठी ट्रिपल by वामन देशमुख
१) काँग्रेस ने शाहबानो
या वेळेस......
पटाईत काकांचा नेहमीप्रमाणे
In reply to पटाईत काकांचा नेहमीप्रमाणे by प्रसाद गोडबोले
+१
In reply to पटाईत काकांचा नेहमीप्रमाणे by प्रसाद गोडबोले
चालुद्या जातीवाद. जसे कसे (जन्माधारीत) ब्राह्मण समाजात पिडीत लोक
In reply to चालुद्या जातीवाद. जसे कसे (जन्माधारीत) ब्राह्मण समाजात पिडीत लोक by Trump
>>>जसे कसे (जन्माधारीत)
जे लोक मतदान करत नाही त्यांना
In reply to जे लोक मतदान करत नाही त्यांना by चौकस२१२
ह्या देशात अजूनही लोकशाही आहे
In reply to ह्या देशात अजूनही लोकशाही आहे by भागो
मतदान न केअने हा माझा जन्म
+१
मतदान कमी झाले की सत्ताधारीच
मोदींना दोष कशासाठी .... ?
जर हिंदू हिंदू खेळून झाले
जर हिंदू हिंदू खेळून झाले
In reply to जर हिंदू हिंदू खेळून झाले by चौकस२१२
सर ऑस्ट्रेलियातील रस्तांवर
In reply to सर ऑस्ट्रेलियातील रस्तांवर by अमरेंद्र बाहुबली
ए भौ अमरेंद्र बाहुबली लै
In reply to ए भौ अमरेंद्र बाहुबली लै by चौकस२१२
मी केंव्हा पासून सांगतोय
In reply to मी केंव्हा पासून सांगतोय by सुबोध खरे
सहमत आहे. ४ जुनला त्यांचे
In reply to जर हिंदू हिंदू खेळून झाले by चौकस२१२
जर थोडी बहुत गुगल करून माहिती
In reply to जर थोडी बहुत गुगल करून माहिती by विवेकपटाईत
धन्यवाद
In reply to धन्यवाद by माईसाहेब कुरसूंदीकर
सार्वजनिक बांधकाम, लोहमार्ग, आणि परराष्ट्र व्यवहार
In reply to सार्वजनिक बांधकाम, लोहमार्ग, आणि परराष्ट्र व्यवहार by सर टोबी
न्यायालय आणि निवडणूक आयोग
In reply to सार्वजनिक बांधकाम, लोहमार्ग, आणि परराष्ट्र व्यवहार by सर टोबी
बंद डोळ्यांनि जग बघणारा तुमच्या सारखा वैचारिक गुलाम
In reply to बंद डोळ्यांनि जग बघणारा तुमच्या सारखा वैचारिक गुलाम by अथांग आकाश
कंट्रोल अंधभक्ता कंट्रोल.
In reply to कंट्रोल अंधभक्ता कंट्रोल. by अमरेंद्र बाहुबली
लोल! कंट्रोल आणि सभ्यतेच्या बाता तुम्हि मारताय??
ओके, सर. अजून काही?
In reply to ओके, सर. अजून काही? by भागो
भागो अजून काय? तुमच्या
प्रतिसाद देणाऱ्यांना धन्यवाद
In reply to प्रतिसाद देणाऱ्यांना धन्यवाद by विवेकपटाईत
असं कसं..? ४ जुनपर्यंत
अहिरावण हा डूआयडी लईच पेटलाय.
In reply to अहिरावण हा डूआयडी लईच पेटलाय. by अमरेंद्र बाहुबली
अरेरे ! आम्ही सहज हात फिरवल..
अमरेंद्र बाहुबली हा बिनडोक,
In reply to अमरेंद्र बाहुबली हा बिनडोक, by अहिरावण
ओके डू आय डी
हम्म
च्यायला...
सध्यातरी
In reply to सध्यातरी by माईसाहेब कुरसूंदीकर
तुमचा राजकीय कल
In reply to सध्यातरी by माईसाहेब कुरसूंदीकर
भाउ तोरसेकर्,आबा माळकर,
In reply to भाउ तोरसेकर्,आबा माळकर, by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to सध्यातरी by माईसाहेब कुरसूंदीकर
>>>भाउंच्या विश्लेषणात
माईसाहेब कुरसूंदीकर,
भाऊ आपले म्हणणे संयमपणे
In reply to भाऊ आपले म्हणणे संयमपणे by रात्रीचे चांदणे
सहमत
ध्रुव राठी ह्यांच्यासारखे
In reply to ध्रुव राठी ह्यांच्यासारखे by आग्या१९९०
+१
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
अमरेण्द्रा
In reply to अमरेण्द्रा by माईसाहेब कुरसूंदीकर
भाकीत बरोबर आले
In reply to अमरेण्द्रा by माईसाहेब कुरसूंदीकर
ह्याउलट आमचे कुमार केतकर
In reply to ह्याउलट आमचे कुमार केतकर by आग्या१९९०
काय चुकीचे म्हणाले? २०१९ सळई
In reply to काय चुकीचे म्हणाले? २०१९ सळई by चौकस२१२
२०१९ ला घडले नाही पण त्यांनी
In reply to २०१९ ला घडले नाही पण त्यांनी by आग्या१९९०
हां करा सारवासारव