मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई!

मुक्त विहारि · · राजकारण
गेले काही दिवस, "संदेशखाली येथे महिलांवरील लैंगिक छळ आणि हिंसाचार प्रकरणा बाबत" वाचत आहे. लेखाचे शीर्षक देखील, वर्तमान पत्रातून घेतले आहे... मला वाटले की, मिपावर देखील ह्या अमानुष प्रकरणा बाबत कुणी तरी लिहील. मी, ज्या बातम्या वाचल्या त्या खाली देत आहे. क्यों सुलग रहा है बंगाल का संदेशखाली: 5 प्वॉइंट्स में पूरा विवाद समझिए https://www.abplive.com/news/india/west-bengal-most-unsafe-for-women-know-sandeshkhali-case-sandeshkhali-violence-update-mamata-banerjee-abpp-2614330 बंगाल के संदेशखाली में क्यों मचा है संग्राम? https://hindi.news18.com/news/nation/what-is-happening-in-west-bengal-sandeshkhali-how-tmc-vs-bjp-battle-going-on-ed-case-shahjahan-sheikh-8071388.html संदेशखाली में क्या हुआ? https://www.jansatta.com/rajya/sandeshkhali-incident-what-happened-in-sandeshkhali-west-bengal-assembly-smriti-irani-allegations/3206994/ संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई! https://www.mahamtb.com/Encyc/2024/2/13/Editorial-on-violence-in-Sandeshkhali-west-bengal.html

वाचने 26893 वाचनखूण प्रतिक्रिया 288

मुक्त विहारि Mon, 04/22/2024 - 18:36
संदेशखाली पहुंची सीबीआई, महिलाओं के खिलाफ अपराध, जमीन पर कब्जे की जांच शुरू https://www.amarujala.com/india-news/cbi-team-visit-west-bengal-sandeshkhali-probe-crime-against-women-land-grabbing-2024-04-20

In reply to by मुक्त विहारि

मुक्त विहारि Mon, 04/22/2024 - 18:37
शाहजहां शेख के गढ़ में पहुंची CBI, पीड़ितों के दर्ज किए बयान https://www.aajtak.in/crime/news/story/cbi-team-visits-sandeshkhali-to-probe-alleged-crimes-against-women-and-land-grabbing-opnm2-1925491-2024-04-20

मुक्त विहारि Mon, 04/22/2024 - 18:38
ईडी अधिकारियों पर हमले के मामले में सीबीआई ने बशीरहाट के SP को भेजा नोटिस https://www.aajtak.in/india/news/story/sandeshkhali-basirhat-police-cbi-serves-notice-hossain-mehendi-rahman-ed-wb-ntc-1919244-2024-04-16

काकांच्या हिंदी पिंका आपलं लिंका आल्या. हा मिसळपाव डॉट कॉम आहे की छोले भटुरे डॉट कॉम?? शेणपट्ट्यातील किती घाण आणून इथे ओतायची?? काही मर्यादा आहे की नाही?

Vichar Manus Mon, 04/22/2024 - 20:15
मुक्त विहारि सातत्याने मराठी संस्थळांवर हिंदी लिंक देत असतात,त्यांना समज देण्यात यावा आणि तरीही हा प्रकार चालू राहिला तर त्यांना निलंबित करावे

In reply to by Vichar Manus

इथे भक्तगण शांत असतात. एखादा भाजपचे वाभाडे काढत असेल तर तिथे अंधभक्त रुदाल्या छाती पिटत असतात. पण अश्या कितीही पिंका आपलं लिंका आल्या तरी त्याना काही फरक पडत नाही. किती तो दुटप्पीपण अंधभक्तांचा? सुधरा रे.

मुक्त विहारि Wed, 04/24/2024 - 13:09
ED पर कराया था हमला, दूसरों की बहन-बेटियों को बनाता था निशाना; क्यों फूट फूट कर रोया संदेशखाली का डॉन शाहजहां https://zeenews.india.com/hindi/crime/shahjahan-sheikh-sandeshkhali-don-new-viral-video-crying-in-jail-van-after-seeing/2218554 ------ वरवंटा फिरायला लागला... -----

मुक्त विहारि Fri, 04/26/2024 - 17:10
पश्चिम बंगाल के संदेशखाली में कई ठिकानों पर CBI के छापे, भारी मात्रा में गोला-बारूद बरामद https://www.aajtak.in/india/news/story/west-bengal-sandeshkhali-attack-on-ed-tea-arms-and-ammunitions-during-searches-ntc-1929350-2024-04-26

मुक्त विहारि Sat, 04/27/2024 - 07:59
सीबीआई को मिले देसी और विदेशी हथियार, शाहजहां के दस्तावेज भी बरामद https://www.amarujala.com/india-news/cbi-found-indian-and-foreign-weapons-in-sandeshkhali-politics-started-2024-04-26

In reply to by मुक्त विहारि

मुक्त विहारि Sat, 04/27/2024 - 08:02
चुनाव से पहले संदेशखाली में CBI और NSG का बड़ा एक्शन, ममता सरकार ने जांच को सुप्रीम कोर्ट में दी चुनौती https://www.aajtak.in/india/news/story/big-action-by-cbi-and-nsg-in-sandeshkhali-before-elections-weapons-and-bombs-found-in-the-house-of-tmc-leader-relative-ntc-1929544-2024-04-26 ---- ममता आंटीला, ह्या नराधमा बाबतीत, इतकी आत्मीयता का? ----- मराठी वर्तमानपत्रात ह्या विषयावरच्या ताज्या बातम्या आल्या आहेत का? -----

मुक्त विहारि Sat, 04/27/2024 - 18:22
मछली पालन और जमीन के अंदर वॉर जैसा बारूद, रोबॉट-स्निफर डॉग्स न होते तो न खुलती संदेशखाली की इतनी बड़ी साजिश https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandeshkhali-cbi-raid-nsg-robots-sniffer-dogs-search-find-7-guns-bullets-bombs-many-shocking-explosive-bengal/articleshow/109638714.cms ------ मी, आधीही म्हणालो होतो की, हे प्रकरण साधे नाही... ह्या प्रकरणाला विविध कंगोरे आहेत.

मुक्त विहारि Sat, 04/27/2024 - 19:56
संदेशखाली: बरामद हथियारों के तार आतंकी संगठनों से जुड़े होने का शक; इन सवालों के जवाब तलाश रही एजेंसियां https://www.amarujala.com/india-news/weapons-recovered-from-sandeshkhali-suspected-to-be-linked-to-terrorist-organizations-2024-04-27 ------- ममता आंटी आणि indi आघाडी, आता ह्यावर काय मत व्यक्त करतात? ते बघणे रोचक ठरेल... ----- इंद्राय स्वा: , तक्षकाय स्वा: ... ---- ममता आंटी स्वा: , इंडी आघाडी स्वा: .. ----

मुक्त विहारि Sat, 04/27/2024 - 20:25
संदेशखाली मामले को लेकर सुप्रीम कोर्ट पहुंची राज्य सरकार https://www.abplive.com/videos/news/sandeshkhali-case-state-government-reached-supreme-court-regarding-sandeshkhali-case-abp-news-hindi-news-2675690 ---- Indi आघाडी, खरोखर देशाच्या बाजूने आहे का? ----+

मुक्त विहारि Sat, 04/27/2024 - 23:14
https://www.livehindustan.com/national/story-firecrackers-also-burst-cbi-arrives-mamata-gets-angry-after-action-in-sandeshkhali-said-agency-itself-brought-the-weapons-9865769.amp.html --- आता तर माझे मत असे होत चालले आहे की, इंदी आघाडीला मत म्हणजेच, भारतीय संविंनाला विरोध... --- मोदी हेच पंतप्रधान हवेत.. ----

In reply to by मुक्त विहारि

अहिरावण Sun, 04/28/2024 - 19:29
इंडी आघाडी बहुमतात आली तरी राहुल गांधीचे नाव पुढे आल्याबरोबर ईंडी आघाडीचे तीन तेरा वाजून सतराशे साठ तुकडे होतील आणि त्यातील बरेचसे एनडीएत जाऊन पडतील.

मुक्त विहारि Sun, 04/28/2024 - 21:09
संदेशखाली केस की CBI जांच के आदेश के खिलाफ सुप्रीम कोर्ट पहुंची ममता बनर्जी सरकार, याचिका में दी ये दलील https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandeshkhali-case-mamata-banerjee-west-bengal-govt-reaches-supreme-court-against-calcutta-hc-order-cbi-investigation/articleshow/109665540.cms ----- ममता आंटीला, ह्या नराधमाला वाचवण्यात इतका रस का? -----

In reply to by मुक्त विहारि

सीबीआय, ईडी हया कामचोर नी विशिष्ट पक्षासाठी काम करणाऱ्याक संघटनांवर ममतांचा ताई देशभक्तांचा विश्वास नाहीये.

In reply to by मुक्त विहारि

त्याला शिक्षा द्यायची आहे. कदाचित भाजप तोडीपांनी करून त्याला भाजप प्रवेश देऊ शकतो.

In reply to by मुक्त विहारि

असे अनेक नराधम भाजपात येऊन आपले घोटाळे नी खून क्लिअर करून मजा करताहेत. थिंक टँक गवत उपटत बसली.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अहिरावण Wed, 05/01/2024 - 10:06
>> थिंक टँक गवत उपटत बसली. सहमत आहे. कॉग्रेस गवत उपटून टाकावे लागते. केमिकल चालत नाही. घे की उपट आणि दे फेकाटून.. वाळलं की लाव काडी...

In reply to by मुक्त विहारि

मुक्त विहारि Sun, 04/28/2024 - 21:18
https://www.livehindustan.com/national/story-firecrackers-also-burst-cbi-arrives-mamata-gets-angry-after-action-in-sandeshkhali-said-agency-itself-brought-the-weapons-9865769.html ------

In reply to by मुक्त विहारि

गोदी मीडियाच्या बातम्या असल्याने तसा नरेटीव सेट केला जात असेल.

मुक्त विहारि Sun, 04/28/2024 - 21:12
CBI Action on Sandeshkhali Case: CBI जांच के दायरे में लैंड रिकॉर्ड विभाग https://zeenews.india.com/hindi/national/video/cbi-action-on-sandeshkhali-case-land-records-department-under-cbi-investigation/2225835 ---- मराठी वर्तमानपत्रात ह्या विषयावरच्या बातम्या मला तरी मिळाल्या नाहीत...

In reply to by कॉमी

कॉमी Wed, 05/01/2024 - 10:15
ते प्रज्वल रेवाण्णा प्रकरण चालले आहे बघा कर्नाटकात. तुम्हाला रस असेल म्हणून आपले कानावर घातले.

In reply to by मुक्त विहारि

कॉमी गुरुवार, 05/02/2024 - 17:35
कुणीही नाही. तुम्ही पण धागा काढा, बोला असा आग्रह नाही. तुम्हाला असली प्रकरणे रोचक वाटतात, तुम्ही त्यावर इतका वेळ घालवता म्हणून आपले सांगितले, तुम्हाला माहित नसेल तर म्हणून :)

In reply to by कॉमी

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 05/02/2024 - 18:16
एखादा बलात्कारी, स्त्री लंपट, स्त्रियांचे शोषण करणारा, बाईबाज, लफडेबाज असेल पण तो भाजपचा असेल तर त्याच्यावर धागे काढायचे नसतात. नाहीतर मुविकाकानी कधीच ब्रिजभूषण वर धागा काढला असता. हो की नाही काका??

In reply to by कॉमी

मुक्त विहारि Sat, 05/04/2024 - 11:34
मग, तुम्हाला काही त्रास आहे का? माझा वेळ, माझे पैसे, माझे श्रम, मी कसे वापरावेत? हा माझा वैयक्तीक प्रश्न आहे. तुम्ही उगाच चोंबडेपणा करायची किंवा अनाहुत सल्ला द्यायची गरज नाही...

In reply to by मुक्त विहारि

अहिरावण गुरुवार, 05/09/2024 - 19:55
असं कसं? हगवण लागलेला फक्त टमरेल घेऊन धावत असतो.... तो रुचकर स्वयंपाक कसा करेल?? काय काका तुम्ही !! =))

In reply to by कॉमी

Trump Mon, 05/06/2024 - 13:05
ते प्रज्वल रेवाण्णा प्रकरण चालले आहे बघा कर्नाटकात. तुम्हाला रस असेल म्हणून आपले कानावर घातले.
काय तरी भयानक दिसते आहे. सकाळी त्याची बातमी वाचली.

मुक्त विहारि Wed, 05/01/2024 - 12:04
Sandeshkhali Case: संदेशखाली केस में ममता बनर्जी को सुप्रीम फटकार, कोर्ट ने पूछा- कुछ व्यक्तियों के हितों की रक्षा के लिए सरकार याचिकाकर्ता क्यों? https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandeshkhali-case-supreme-court-asked-mamata-banerjee-why-west-bengal-govt-petitioner/articleshow/109700354.cms ------ कोर्टाची टिप्पणी आहे... ------

In reply to by मुक्त विहारि

देशात जो पर्यंत ताकदवान लोक सत्तेत येत नाहीत तो पर्यंत हे असच चलनार

मुक्त विहारि Sat, 05/04/2024 - 15:14
Sandeshkhali Case: संदेशखाली कांड में नया मोड़ आया सामने, शाहजहां शेख का करीबी मौला का मिला भागलपुर-मुंगेर कनेक्शन https://www.jagran.com/bihar/bhagalpur-sheikh-abu-talib-maula-close-to-shahjahan-sheikh-and-found-to-have-bhagalpur-munger-connection-in-sandeshkhali-case-23710653.html ----

मुक्त विहारि Sat, 05/04/2024 - 15:15
संदेशखाली मामले में हाईकोर्ट ने CBI जांच से जताई संतुष्टि, राज्य सरकार को सहयोग देने का निर्देश https://www.amarujala.com/india-news/calcutta-high-court-satisfied-at-cbi-probe-progress-in-sandeshkhali-allows-nhrc-to-be-party-in-the-case-2024-05-02 ------ कोर्टाचा आदेश आहे... ----

मुक्त विहारि Sat, 05/04/2024 - 15:17
आप संदेशखाली के आरोपियों को बचाना चाहते हैं? CBI जांच के विरोध पर सुप्रीम कोर्ट ने बंगाल सरकार से पूछे सवाल https://navbharattimes.indiatimes.com/state/west-bengal/kolkata/sandeshkhali-case-in-supreme-court-raises-eyebrows-on-west-bengal-challenging-cbi-investigation/articleshow/109709346.cms