सोनार..शिंपी...
Youtube जेव्हा ही "सोनार शिंपी कुलकर्णी अप्पा , यांची संगत नको रे बाप्पा " हे गाणे बघतो तेव्हा वाटते की फार नाही ३० वर्षांपूर्वी सामान्य जनता किती प्रगल्भ होती !
आजच्या फुसक्या भावनोन्मादाच्या जमान्यात जिथे जातीचे नाव घेणे ही पाप मानवे लागेल....( पण सगळ्या सरकारी कामांसाठी मात्र जात लिहीणे बंधनकारक !) असे गाणे कुणी बनवूच शकणार नाही. कुणी बनवलेच तर त्याचा मराठी सलमान रश्दीच होईल.
खरंच समाज इतका असहिष्णू का झाला असावा? ह्या गाण्यात जी म्हणवापरलीये ती कशी उत्पन्न झाली असेल? म्हणी सार्वकालीन सत्य असतात का? काही अनुभव आहे का कुणाला ह्या म्हणीचा?
https://youtu.be/3kVVGi6GO5w?si=ADAc2yo1TkTll_Np
प्रतिक्रिया
मिपावरील कुळकर्ण्यांनी हजेरी
मिपा संपादक हे असे जातीयवादी चालते का ?
हा जाती वाचक धागा काढणे म्हणजे खोडसाळ पणा आणी
कर्नल साहेब धागा कुणी लिहिला
सहमत
सहमत कर्नाल तपस्वी यांच्याशी
माझा प्रतिसादच ह्या अश्या
माझा प्रतिसादच ह्या अश्या जातीवाचक लिहिणाऱ्या लेखकाला लोकांनी चा
आयला प्रत्येक ठिकाणी माझ काही
+१
(No subject)
क्या बात है !!
भाजप संघाचं ठिकाय. ते आहेच
कर्नल साहेबांशी व्यनित बोलणे
अ.बा माझ्या मते तुम्हीं परत चुकता आहात,कसे.....
कर्नल साहेब
यात काही फारसं मनाला
धन्यवाद...
यात काही फारसं मनाला लागल्यासारखं वाटत नाही. बलुतेदारीत उडदामाजी
कर्नल साहेब
भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन
म्हणी सार्वकालीन सत्य असतात
ही म्हण इतर अनेक
ही म्हण आजच्या वस्तुस्थितीशी
क्वचित् काणो भवेत्साधुः
ऑ.......
निषेध निषेध निषेध
धागा वाचून करमणूक झाली. लिंक