जरांगे निघाले.,,,,
वाढे माईक्स चा खणखणाट,
पूढे कॅमेरांचा लखलखाट,
गाड्यांच्या ताफ्याचा दणदणाट
तोंडात शब्द कडक,
जरांगे निघाले तडक...
कडकलक्ष्मीचा जसा चमत्कार,
शाब्दीक-चाबकांचा टणत्कार,
मिडीयाला रेडी साक्षात्कार,
आरक्षण-बुभूक्षूंचा नमस्कार !
मी तोडणार बामणी कावा,
जातीयवादी झालास भावा,
सिल्वर ओक चा का तू छावा,
इलेक्शन अन तापला तवा !
तुला काय एम पी तिकीट हावा?
थकले रे पोलीस,
नको धरु ओलीस,
विषय खूप खोलीस
राजकारणी टोळीस
जनतेस हा पोळीस
निवडणूक होळीस.
नको रे करु उपास,
आपण करु तपास,
नको बसू 'उग्र तपा' स,
सांगू आपण 'शपा' स,
आणा रे संत्रा रसा स.....
+१
धन्यवाद वामनराव
+१
जरांगे पाटलांवर जातीयवादी
तसे नाही हो....
समयोचित काव्य!
धन्यवाद
योग्य काव्य!!
धन्यवाद
छान कविता बनवलीय बाजीगरने.
दिवसेंदिवस बाजीगराचे काव्य
धन्यवाद
क्षुद्र,स्वार्थ महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार आहे.
धन्यवाद कर्नलजी
मला म्हणायचंय
+१ स्वच्छ नी शिकलेले राजकारणी
सहमत आहे! मनोज जरांगे पाटिल
जरांगे प्रामाणीक आहेत नकली
नव पुरोगामी
भारी ssssss
मस्त
आवडल्या गेली आहे!
समयोचित कविता
धन्यवाद
निघालेले जरांगे थांबले. थबकले
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची
उपासा चा तपास
रात्रीतून सारी
फाॅर्मात आहात..... आवडले