अराजकीय घडामोडी - सप्टेंबर २०२३
जागतिक बातम्या
- मोरोक्को मध्ये भूकंप अनेक ठार
- युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पाश्चात्य देशांना धमकी दिली आहे की जर शस्त्रास्त्रांचा पुरवठा बंद केला तर त्या देशात राहणारे लाखो युक्रेनियन हिंसक होऊ शकतात.
- लीबिया हा जागतिक पटलावर विसरून गेलेला देश आहे. पण लीबियामध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर झाली आहे. तेथे अचानक आलेल्या पुरामध्ये २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
- विमानच बंद पडल्याने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो भारतात अडकले आहेत.
- अॅपलने नवीन फोन मॉडेल आयफोन १५ रिलीज केले आहे. आता USB-C चा वापर यात केला गेला आहे.
- भारतातून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हनोई येथे पोहोचले आहेत. आता व्हिएतनामसोबत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी करण्याचा प्रयत्न आहे. चीनी कारखान्यांना पर्याय म्हणून व्हिएतनाम वेगाने पुढे येत आहे.
वाचने
12567
वाचनखूण
प्रतिक्रिया
71
इराण - महिलांचा आवाज दाबण्यासाठी सर्व ते प्रयत्न
कॅनडा मध्ये सुखदूल सिंगची अज्ञात व्यक्तींनी केली हत्या!
In reply to कॅनडा मध्ये सुखदूल सिंगची अज्ञात व्यक्तींनी केली हत्या! by निनाद
ह्या सिरीजमधील अजून एक??
In reply to कॅनडा मध्ये सुखदूल सिंगची अज्ञात व्यक्तींनी केली हत्या! by निनाद
लोहा लोहे को काटता है
In reply to लोहा लोहे को काटता है by वडगावकर
निज्जर ह्यांचा खून खलिस्तानी
In reply to निज्जर ह्यांचा खून खलिस्तानी by साहना
ही
In reply to ही by माईसाहेब कुरसूंदीकर
फक्त खलिस्तानीच कडवे आहेत
In reply to फक्त खलिस्तानीच कडवे आहेत by चौकस२१२
शीख आणि गुरुद्वारा
In reply to शीख आणि गुरुद्वारा by साहना
खलिस्तान...हाय काय नि नाय काय
In reply to खलिस्तान...हाय काय नि नाय काय by चौकस२१२
ट्रुडो
In reply to ही by माईसाहेब कुरसूंदीकर
माईसाहेब यांचेशी बऱयापैकी
In reply to माईसाहेब यांचेशी बऱयापैकी by चौकस२१२
भारतीय दूतावासाने खलिस्तानी
मुख्याध्यापिकेने सातव्या वर्गातील विद्यार्थ्याचा हात तोडला!
In reply to मुख्याध्यापिकेने सातव्या वर्गातील विद्यार्थ्याचा हात तोडला! by निनाद
दुवा
लखनौ परत लव्ह जिहादचे प्रकरण
भारताची तलवार / देशभक्त कौंम
In reply to भारताची तलवार / देशभक्त कौंम by कर्नलतपस्वी
कर्नलतपस्वी... विधान छोटे कि
In reply to कर्नलतपस्वी... विधान छोटे कि by चौकस२१२
बरोब्बर बोललात
चीनकडून इंग्रजीला फाट्यावर
जागतिक बँकेने पाकिस्तानला
मायक्रॉन टेक्नॉलॉजीजने टाटा