दुर्योधनादिंना युद्धापूर्वीच श्रीकृष्णाने का संपवले नाही ? आणि अन्य काही प्रश्न
महाभारत युद्धात अठरा अक्षौहिणी (म्हणजे नेमके किती लोक?) मरण पावले, हजारो जखमी झाले, त्या योद्ध्यांची लाखो बालके अनाथ झाली, लाखो स्त्रियांना वैधव्य प्राप्त झाले, लाखो वृद्ध आश्रयहीन झाले, अगणित घोडे, हत्ती वगैरे नष्ट झाले.... युद्धानंतर रणभूमिवरील एवढ्या शवांमुळे दीर्घकाळ पर्यंत रोगराई पसरून त्याची बाधा अनेकांना झाली असेल. सरतेशेवटी पांडव जिंकले खरे पण त्यांची पुढली पिढी पण नष्ट झाली.
-- हे सगळे विचारात घेता काही प्रश्न पडतातः
१. एवढे सगळे झाले त्यातून पांडवांना नेमके काय मिळाले ?
२. समजा, 'सत्याचा' किंवा 'धर्माचा' विजय झाला असे म्हटले तर तो विजय किती काळ टिकला ? त्यामुळे पुढील पिढ्यान-पिढ्या 'सद्गुणी' निपजल्या का ?
३. हा असा महाविनाश होणार याचा श्रीकृष्णासारख्या दैवी विभूतीला अंदाज आला नव्हता का ? तसेच त्याकाळी भारतात अत्यंत प्रगत अशी अस्त्रविद्या वगैरे होती असे सांगितले जाते, ते सगळे ज्ञान आणि ते ठाऊक असणारे ज्ञानी युद्धामुळे समूळ नष्ट होण्याचा धोका श्रीकृष्णाला ओळखता आला नव्हता का ?
४. कुरुवंशाच्या दोन शाखांमधील दुर्योधन आणि युधिष्ठीर या दोघांपैकी हस्तिनापुराच्या लहानशा राज्याचे स्वामित्व कुणाला मिळाले पाहिजे असा कौटुंबिक तिढा सोडवण्यापायी अखिल भारतातील लाखो-करोडो लोकांना - ज्यांना खरेतर त्या तिढ्याशी काहीच घेणे-देणे नसणार- युद्धात का सहभागी व्हावे लागले ? त्यांचा असा कोणता 'नाईलाज' होता?
५. युद्धाच्या अगदी शेवटी भीम-दुर्योधनाचे द्वंद्व - गदायुद्ध झाले तसे ते युद्धापूर्वीच करून प्रकरणाचा सोक्षमोक्ष नसता का लावता आला ?
६. 'कृष्ण-शिष्टाई' च्या प्रसंगी दुर्योधनाने श्रीकृष्णाला जेंव्हा बंदी बनवण्याचा घाट घातला, त्यावेळी दुर्योधन - दुश:सनादि जे काही पाच-सात मुख्य 'खलनायक' तिथे असतील, त्यांचा श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राने तात्काळ शिरच्छेद केला असता, तर पुढला सगळाच अनर्थ टळला असता, परंतु त्याने तसे का केले नाही ?
७. महाभारत युद्धानंतच्या काळात विविध राज्ये, प्रदेश, आणि तिथले लोक यांचे जीवन कसे होते, जनजीवनावर या युद्धाचे काय काय परिणाम झाले, याविषयी महाभारतात काही उल्लेख आहेत का ?
---- याबद्दल जाणकार, काथ्याकूटप्रवीण मिपाकरांचे काय मत आहे ?
वाचने
51324
वाचनखूण
प्रतिक्रिया
195
In reply to महाभारताचा काळ by वामन देशमुख
हा काळ मी वर लिहिलेल्या
In reply to हा काळ मी वर लिहिलेल्या by प्रचेतस
_/\_ अभ्यासाला नमन.
In reply to _/\_ अभ्यासाला नमन. by राघव
सहमत आहे.
In reply to हा काळ मी वर लिहिलेल्या by प्रचेतस
इसवीपू ३२५० हा युद्धाचा काळ
In reply to इसवीपू ३२५० हा युद्धाचा काळ by Bhakti
ऋग्वेदात तांबे, कांस्य, सोने,
In reply to ऋग्वेदात तांबे, कांस्य, सोने, by प्रचेतस
+१११
In reply to इसवीपू ३२५० हा युद्धाचा काळ by Bhakti
@ bhakti ताम्रयुग, लोहयुग वगैरे सिद्धांत -उत्खननाच्या मर्यादा
In reply to @ bhakti ताम्रयुग, लोहयुग वगैरे सिद्धांत -उत्खननाच्या मर्यादा by चित्रगुप्त
१९२०च्या आसपास मध्ये सिंधू
In reply to १९२०च्या आसपास मध्ये सिंधू by Bhakti
उत्तरे पटतात.
जीवसृष्टी कशी झाली ..
'आदम' ख्रिस्तजन्माच्या ३,९७४ वर्षे, ६ महिने, १० दिवस आधी जन्मला
In reply to 'आदम' ख्रिस्तजन्माच्या ३,९७४ वर्षे, ६ महिने, १० दिवस आधी जन्मला by चित्रगुप्त
सहमत आहे.
@ प्रचेतस आणि अन्य विद्वानः त्याकाळी दास-दासी कुठून आणायचे ?
In reply to @ प्रचेतस आणि अन्य विद्वानः त्याकाळी दास-दासी कुठून आणायचे ? by चित्रगुप्त
चित्रगुप्त : यावरुन एक
In reply to चित्रगुप्त : यावरुन एक by उन्मेष दिक्षीत
@उन्मेषः काहीही समजले नाही.
In reply to @उन्मेषः काहीही समजले नाही. by चित्रगुप्त
चित्रगुप्त
In reply to चित्रगुप्त by उन्मेष दिक्षीत
@ उन्मेषः ईररेलेवंट तर सगळेच आहे पंत. पण ...
In reply to @ उन्मेषः ईररेलेवंट तर सगळेच आहे पंत. पण ... by चित्रगुप्त
जोक
In reply to जोक by उन्मेष दिक्षीत
काही काही
In reply to @ प्रचेतस आणि अन्य विद्वानः त्याकाळी दास-दासी कुठून आणायचे ? by चित्रगुप्त
धृतराष्ट्राहून सवाई: दोनशे मुलांचा एक पिता : Pata Seca
In reply to धृतराष्ट्राहून सवाई: दोनशे मुलांचा एक पिता : Pata Seca by चित्रगुप्त
ते शक्य आहे का?
In reply to ते शक्य आहे का? by Trump
@ ट्रंपः दररोज शंभराहून जास्त स्त्रियांशी शरीरसंबंध
उत्तरे
In reply to उत्तरे by अभिजीत
अभिजीत : आजच्या
In reply to अभिजीत : आजच्या by उन्मेष दिक्षीत
धर्म सनातन आहे त्यामुळे काल
In reply to धर्म सनातन आहे त्यामुळे काल by अभिजीत
अभिजीत : धर्म सनातन आहे ?
In reply to उत्तरे by अभिजीत
@अभिजीत सम्भवामि युगे युगेची प्रचिती केंव्हा केंव्हा आलेली आहे ?
In reply to @अभिजीत सम्भवामि युगे युगेची प्रचिती केंव्हा केंव्हा आलेली आहे ? by चित्रगुप्त
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि
धर्माचे राज्य स्थापित झाले म्हणजे नेमके काय झाले ?
In reply to धर्माचे राज्य स्थापित झाले म्हणजे नेमके काय झाले ? by चित्रगुप्त
काका ,धर्म आणि अधर्म
In reply to धर्माचे राज्य स्थापित झाले म्हणजे नेमके काय झाले ? by चित्रगुप्त
महाभारत शांतीपर्व
In reply to महाभारत शांतीपर्व by अभिजीत
.
@bhakti हा प्रतिसाद आणखी अनेक प्रश्नांना जन्म घालणारा आहे.
धर्म म्हणजे काय इथपासून
In reply to धर्म म्हणजे काय इथपासून by राघव
@ राघवः उत्तम विवेचन... नाना मतांचा गल्बला, योगसूत्रे
In reply to @ राघवः उत्तम विवेचन... नाना मतांचा गल्बला, योगसूत्रे by चित्रगुप्त
खरंय.. कोणीही आत्मोन्नतीसाठी
In reply to @ राघवः उत्तम विवेचन... नाना मतांचा गल्बला, योगसूत्रे by चित्रगुप्त
चित्रगुप्त
रोचक माहिती ....
एस एल भैरप्पा
माझं मत लिहितो ....
अरे वा! बर्याच दिवसांनी
In reply to अरे वा! बर्याच दिवसांनी by अमरेंद्र बाहुबली
जेव्हा होत होत्या तेव्हा
In reply to जेव्हा होत होत्या तेव्हा by अहिरावण
हो ना. आगा होतायत तर आस्वाद
अनुद्युत खेळताना...
In reply to अनुद्युत खेळताना... by शशिकांत ओक
+१