✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक विनंती...

स
सरपंच यांनी
Sat, 02/23/2008 - 09:21  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5174 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

ही अडचण त्यामुळेच का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 02/23/2008 - 09:34 नवीन
सरपंच साहेब, अधुन-मधुन अशा सुचनांची गरज असतेच असे वाटते आणि ते सांगत चला बॉ :) आमची लै पंचायत होते कोणालाच विचारता येत नाय आम्हाला या तांत्रिक अडचणी. आता ते आनंदयात्रीचे " हजारो ख्वाईशे ऐसी.......च्या लेखनाला आम्ही प्रतिसाद लिहायला गेलो की ते पान उघडतच नाही. तिथे operation aborted असा संदेश दिस्तो हा त्याचाच परिणाम आहे का ?
  • Log in or register to post comments

हो,

सरपंच
Sat, 02/23/2008 - 09:54 नवीन
आता ते आनंदयात्रीचे " हजारो ख्वाईशे ऐसी.......च्या लेखनाला आम्ही प्रतिसाद लिहायला गेलो की ते पान उघडतच नाही. तिथे operation aborted असा संदेश दिस्तो हा त्याचाच परिणाम आहे का ? हो, हा त्याचाच परिणाम आहे. तिथे बहुदा कुणीतरी युट्यूबची चित्रफित चढवलेली असावी. त्यामुळे आमच्याकडेही आता हा लेख उघडत नाही. मागे एकदा उपक्रमावरही आम्हाला हीच अडचण आली होती. सरपंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 02/23/2008 - 13:23 नवीन
सरपंच साहेब, आभारी आहोत !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरपंच

हजारो ख्वाईशे..

स्वाती दिनेश
Sat, 02/23/2008 - 20:30 नवीन
हे पान माझ्या संगणकावरही उघडत नाही :( स्वाती
  • Log in or register to post comments

काल माझ्या .......

सुधीर कांदळकर
Sat, 02/23/2008 - 21:17 नवीन
संगणकावरून 'आज जाने की जिद ना करो' हा तात्यांचा लेख उघडेनासा झाला. आज तर 'वाटचाली'त दिसत देखील नाही. कारण काय असेल.
  • Log in or register to post comments

माझ्या संगणकावर असा काही प्रश्न आला नाही.

चतुरंग
Sun, 02/24/2008 - 11:09 नवीन
माझ्या संगणकावर "इंटरनेट एक्स्प्लोरर ६.०" आवृत्ती आहे. त्या आधीची किंवा नंतरची आवृत्ती असल्यास असे काही होऊ शकते का? (मायक्रोसॉफ्टचा अशा बर्‍याच अतर्क्य जादू करण्यात हातखंडा आहे म्हणून शंका आली इतकेच.:)) चतुरंग
  • Log in or register to post comments

आयई - जावास्क्रीप्ट

ॐकार
Sun, 02/24/2008 - 12:34 नवीन
हे उद्योग त्यांचेच. तांत्रिक बाबींमध्ये डोकावल्यास आय.ई. मध्ये डॉम ऑब्जेक्ट तयार व्हायच्या आधी जावस्क्रीप्टद्वारे एडीट करायला गेल्यास असा संदेश येतो. थोडक्यात - आय.ई. आणि जावस्क्रीप्टचे याबाबतीत सख्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा