गेली काही वर्षे, लव जिहाद, हा शब्द सातत्याने, कानावर पडत आहे किंवा वाचनांत तरी येत आहे...
नुकतीच एक बातमी वाचनांत आली....
काल्पनिक नहीं है लव जिहाद का मुद्दा, कोई किसी को प्रेमपाश में फंसाकर मतांतरण का दबाव डाले तो उसे क्या कहें?
(https://www.google.com/amp/s/www.jagran.com/lite/editorial/apnibaat-the-...)
ह्या वर्षी किती महिला, लव जिहादला बळी पडल्या, त्या बाबतीत आलेल्या छापील बातम्यांचे संकलन....
जानेवारी - 2023
इंदौर में फिर लव जेहाद, नशा देकर लड़कियों के साथ शोषण कर रहे थे तीन युवक (https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/madhya-pradesh/indore...)
-----
दिल्ली में लव जिहाद का मामला! नाम बदला, रोजा रखने और बीफ खाने पर किया मजबूर, श्रद्धा की तरह हश्र करने की दी धमकी (https://www.google.com/amp/s/www.indiatv.in/amp/crime/love-jihad-case-in...)
-----
राहुल बनकर की दोस्ती फिर रचाई शादी, 9 साल बाद सामने आई अजहर की लव जेहाद वाली सच्चाई (https://www.google.com/amp/s/hindi.news18.com/amp/news/uttarakhand/harid...)
----
फेब्रुवारी-2023
लव जिहाद : अनवर के जाल में फंसकर मारी गई आराधना
(https://panchjanya.com/2023/02/20/267579/bharat/uttar-pradesh/aradhana-d...)
-----
लव जिहाद : आरिफ हुसैन ने खुद को हिंदू बताकर महिला से की शादी, नमाज न पढ़ने पर गला दबाकर हत्या
(https://panchjanya.com/2023/02/16/267209/bharat/love-jihad-hindu-woman-k...)
------
कदमा में लव-जिहाद का मामला, पहचान छिपाकर गरीब लड़की को प्रेम जाल में फंसाया लड़का, फिर करने लगा ब्लैकमेल
(https://www.google.com/amp/s/www.jagran.com/lite/jharkhand/jamshedpur-lo...)
---
संदीप नहीं जाकिर है वो: धर्म छिपाकर असम की युवती से शादी, 3 साल साथ रहा फिर दिया बड़ा धोखा, ऐसे खुली पोल
(https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/uttar-pradesh/amroha/...)
-----
लव जिहाद : निकाह से किया इनकार तो युवती को जिंदा जलाया, पुलिस ने 32 दिन बाद दर्ज की प्राथमिकी
(https://www.amritvichar.com/article/347294/love-jihad--refusing-to-marry...)
-----
शब्बीरने समीर कुमार बनकर हिंदू लड़की को फंसाया
(https://www.livehindustan.com/jharkhand/story-uproar-of-hindu-organizati...)
------
जाकीर ने संदीप बनकर हिंदू लडकी से शादी रचाई
(https://www.livehindustan.com/uttar-pradesh/story-amroha-married-zakir-c...)
------
Love Jihad News: कौशांबी लव जिहाद मामले में पुलिस का एक्शन |
(https://www.google.com/amp/s/hindi.news18.com/amp/videos/love-jihad-news...)
------
लव जिहाद के आरोपी के घर पर चला बुलडोजर, लड़की को लेकर भागा युवक
(https://www.google.com/amp/s/zeenews.india.com/hindi/india/madhya-prades...)
------
Varanasi: वाराणसी में लव जिहाद का सनसनीखेज मामला, लड़की का अश्लील वीडियो भेज शादी तुड़वाई
(https://www.google.com/amp/s/www.timesnowhindi.com/cities/varanasi-news/...)
-----
Indore: लव जेहाद की आशंका में युवक गिरफ्तार, जांच में जुटी पुलिस
(https://www.google.com/amp/s/www.etvbharat.com/amp/hindi/madhya-pradesh/...)
------
मार्च- 2023
कबीर बनकर लड़की से मिला शादाब, दिखावटी शादी की, दो बार कराया अबॉर्शन, 'लव जिहाद' की दर्दनाक कहानी
(https://www.google.com/amp/s/hindi.news18.com/amp/news/crime/love-jihad-...)
----
उत्तर प्रदेश में चौंकाने वाला लव जिहाद का मामला
(https://hindupost.in/bharatiya-bhasha/hindi/love-jihad-case-in-up/)
----
मध्यप्रदेश : इंदौर से सामने आया लव जिहाद का मामला,कैंसर मरीज बनकर युवती से सालो किया बलात्कार
https://www.google.com/amp/s/paliwalwani.com/amp/indore/madhya-pradesh-c...
-------
एप्रिल-2023
Love Jihad: निकाह से पहले धर्मपरिवर्तन, दूसरी बार हुआ युवती का अपहरण, छह माह पहले भी किया था प्रयास
https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/uttar-pradesh/kanpur/...
------
इंदौर में फिर लव जिहाद का मामला। युवक ने धर्म बदलने का बनाया दबाव..तो युवती ने कर ली खुदकुशी। देखिए..
https://www.ibc24.in/videos/madhyapradesh-video/love-jihad-case-again-in...
------
फ़तेहपुर में फिर सामने आया 'लव जिहाद' का मामला, हिन्दू लड़की के अपहरण से मचा हड़कंप
https://www.google.com/amp/s/hindi.news18.com/amp/news/uttar-pradesh/fif...
-----
लव जिहाद: तीन बच्चों के बाप ने बीकाम की छात्रा का मतांतरण करवा किया निकाह, चार साल पहले की थी दोस्ती
https://www.google.com/amp/s/www.jagran.com/lite/news/state-love-jihad-i...
-----
Love Jihad Indore: लव जिहाद के कारण युवती ने की आत्महत्या, शादी का दबाव बनाने के लिए धमका रहा था आरोपी
https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/madhya-pradesh/indore...
-----
लव जिहाद की शिकार बनी एक और हिंदू युवती, धर्म बदलकर निकाह की धमकी से परेशान छात्रा ने दे दी जान
https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/madhya-pradesh/indore...
-------
इरशाद ने शक्ती चौहान बनकर, हिंदू युवती से शादी की
https://www.livehindustan.com/madhya-pradesh/story-irshad-married-a-hind...
------
दोस्ती की ‘सौरभ’ से, निकला शाहरुख़… अब फंदे से लटकी मिली रेनू कश्यप की लाश: कहता था – मुस्लिम बनो वरना बदनाम कर दूँगा
https://hindi.opindia.com/national/shahrukh-become-saurabh-to-tran-hindu...
-------
मे-2023
Haldwani: सामने आया लव जिहाद का मामला, युवक ने नाम बदलकर युवती से की दोस्ती, सच सामने आने पर पहुंची थाने
https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/dehradun/haldwani-lov...
-----
लव जिहाद: युवती से दोस्ती फिर हैवानियत, मन भर गया तो दोस्तों को सौंपा; विरोध करने पर नोंचा जिस्म
https://www.google.com/amp/s/www.amarujala.com/amp/uttar-pradesh/agra/lo...
-----
Love Jihad in Haldwani: छह और हिंदू लड़कियों के संपर्क में था फरमूद, 'द केरल स्टोरी' जैसी है पीड़िता की कहानी
https://www.google.com/amp/s/www.jagran.com/lite/uttarakhand/nainital-lo...
------
'कोई पूछे तो बोलना खुद बनना चाहती हो मुसलमान', ABP न्यूज़ के कैमरे पर लव-जिहाद पीड़िता ने खोले कई राज
https://www.google.com/amp/s/www.abplive.com/news/india/the-kerala-story...
------
राजस्थान में लव जिहाद के चलते युवक की हत्या, प्रेमिका से मिलने आया तो परिजनों ने पीट-पीटकर ली जान
https://www.google.com/amp/s/www.patrika.com/jaipur-news/love-jihad-love...
------
लव जिहाद : धर्म छुपाकर प्रेम जाल में फंसाया और जबरन धर्मांतरण कर की शादी
https://moonbreaking.com/love-jihad-trapped-in-love-by-hiding-religion-a...
-------
एचयूटी से जुड़े आरोपी ‘लव जिहाद’, धर्म परिवर्तन के मामलों में शामिल थे: मध्यप्रदेश के गृह मंत्री
https://www.google.com/amp/s/hindi.theprint.in/india/hut-accused-involve...
----
सिख महिला ने लगाया लव जिहाद का आरोप, रेप और धर्मातरण की धमकी का केस दर्ज
https://aapkikhabar.com/lifestyle/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%96-%E0%A4%AE%...
-----
लव जिहाद- प्रीती की कहानी,
https://www.google.com/amp/s/www.prabhatkhabar.com/amp/story/state/bihar...
-----
डिस्क्लेमर ....
1. वरील सर्व बातम्या छापील आहेत.
2. कुठल्या सदस्याला प्रतिसाद द्यायचा आणि कुणाला नाही? हा माझा वैयक्तिक अधिकार आहे...
----
प्रतिक्रिया
31 May 2023 - 9:52 pm | मुक्त विहारि
बातम्या येतात त्यापेक्षा कितितरी पटीने अशा घटना घडत असतील....ही शक्यता नाकारता येत नाही ....
1 Jun 2023 - 8:41 am | मुक्त विहारि
‘तुम सबको खत्म कर दूंगा….’ जबरन हिंदू लड़की को उठा ले गया था आरिफ खान, अब परिवार को दी जा रही धमकी......
Read more at: https://panchjanya.com/2023/05/31/282119/bharat/love-jihad-and-intimidat...
1 Jun 2023 - 9:31 am | मुक्त विहारि
https://twitter.com/Joshikaka56/status/1663756698983727104?t=D2c4uNQzSvn...
1 Jun 2023 - 9:43 am | मुक्त विहारि
https://twitter.com/noconversion/status/1664095908772839428?t=k6J3beQVLi...
1 Jun 2023 - 12:26 pm | मुक्त विहारि
https://www.opindia.com/2023/05/maharashtra-hindu-minor-girl-abducted-ra...
1 Jun 2023 - 9:59 am | अथांग आकाश
DNA: हिंदू लड़कियां, हिजाब और हंगामा

https://youtube.com/shorts/U1_Uty0UbC8?feature=share
ही लव्ह जिहादची बातमी नाही! पण प्रकार संतापजनक आहे!!
1 Jun 2023 - 11:27 am | मुक्त विहारि
https://www.livehindustan.com/uttar-pradesh/story-up-meerut-25-murders-i...
1 Jun 2023 - 7:29 pm | मुक्त विहारि
उत्तराखंड में लव जिहाद का है क्या केरल कनेक्शन? मुस्लिम लड़के ले रहे ट्रेनिंग?......
Read more at: https://panchjanya.com/2023/06/01/282378/bharat/love-jihad-in-uttarakhan...
-------
Love Jihad: देवभूमि उत्तराखंड में भी लव जिहाद की एंट्री! पिछले एक महीने में कई मामले, लोगों ने जताई चिंता
https://www.abplive.com/states/up-uk/uttarakhand-people-expressed-concer...
--------
1 Jun 2023 - 7:33 pm | मुक्त विहारि
https://www.google.com/amp/s/www.livehindustan.com/madhya-pradesh/story-...
-----
मुलगी, आईच्या विरोधात, कोर्टात साक्ष देण्याची शक्यता जास्त आहे .....
6 Jun 2023 - 5:26 pm | मुक्त विहारि
https://www.abplive.com/states/madhya-pradesh/mp-love-jihad-police-gave-...
6 Jun 2023 - 5:34 pm | मुक्त विहारि
https://maharashtratimes.com/india-news/gujarat-news-love-marriage-fathe...
2 Jun 2023 - 6:30 pm | मुक्त विहारि
ब्रिटेन में ग्रूमिंग गैंग कर रहा है 'लव जिहाद', भारत में आए कई मामले; ऐसे करें बचाव
https://www.google.com/amp/s/bharat.republicworld.com/amp/india-news/gen...
लव जिहाद पर नकेल कसने के लिए ब्रिटेन के प्रधानमंत्री ऋषि सुनक ने सख्ती दिखाई है। ऋषि सुनक ने कहा कि ब्रिटिश महिलाओं की सुरक्षा हमारी प्राथमिकता है। हम लव जिहाद रोकने के लिए हम कुछ भी करेंगे। ब्रिटेन में ग्रूमिंग गैंग को जड़ से मिटाएंगे। उन्होंने कहा कि इसके खिलाफ पहले कदम नहीं उठाए गए, 'इच्छाशक्ति नहीं होने से एक्शन नहीं हुआ।
2 Jun 2023 - 6:43 pm | मुक्त विहारि
Opinion: 'कोई कल्पना नहीं, ठोस हकीकत है लव-जिहाद, 400 से अधिक ऐसे मामलों की पूरी सूची दिसंबर में हमने सौंपी'
https://www.google.com/amp/s/www.abplive.com/blog/love-jihad-is-a-fact-a...
-----
2 Jun 2023 - 6:46 pm | मुक्त विहारि
Shahjahanpur: `प्रेग्नेंट करने के बाद लड़की दूंगा वापस`, शाहजहांपुर में लव जिहाद का एक और सनसनीखेज मामला
https://www.google.com/amp/s/zeenews.india.com/hindi/india/up-uttarakhan...
--------
2 Jun 2023 - 6:48 pm | मुक्त विहारि
Love Jihad: बरेली में लुटी ब्यूटी पार्लर संचालिका की आबरू, कैसे कलावा और तिलक लगाकर घूमने वाले आबिद किया छलावा
https://www.google.com/amp/s/zeenews.india.com/hindi/india/up-uttarakhan...
2 Jun 2023 - 6:50 pm | मुक्त विहारि
रांची में लव जिहाद! धर्मं छुपाकर लिए थे सात फेरे, मतांतरण का दबाव, किशोरी ने की आत्महत्या
https://www.google.com/amp/s/zeenews.india.com/hindi/india/bihar-jharkha...
2 Jun 2023 - 6:53 pm | मुक्त विहारि
Love Jihad: प्रेमजाल में फंसाकर अपहरण,गुजरात में किशोरी से किया सामूहिक दुष्कर्म,मुस्लिम महिला ने रची थी साजिश
https://www.google.com/amp/s/www.jagran.com/lite/uttar-pradesh/banda-lov...
2 Jun 2023 - 6:58 pm | मुक्त विहारि
Hapur: पहले महिला ने रचाई शादी, फिर पति का कराया मतांतरण; अब सास-ससुर पर भी बना रही दबाव
https://www.jagran.com/lite/uttar-pradesh/hapur-city-hapur-conversion-wo...
------
आता तर, वृद्ध माणसे पण सुटली नाहीत ....
2 Jun 2023 - 8:05 pm | मुक्त विहारि
https://npg.news/big-news/chhattisgarh-mein-love-jihad-maut-se-pahale-pr...
--------
4 Jun 2023 - 2:20 pm | चित्रगुप्त
केरला स्टोरी देखकर लड़की ने मुस्लिम दोस्त को पहुंचाया जेल
https://www.youtube.com/watch?v=bvD6pB3mDoI
4 Jun 2023 - 7:48 pm | फाटक्यात पाय
धन्यवाद सर,
या एका विषारी प्रथेला वाचा फोडल्याबद्दल!
याबाबतीत स्वानुभव पुष्कळ आहे.
माझ्यावतीने याबाबतीत लिखाण करीतच राहीन.
वर काही महाभाग जिहाद नाहीच असा प्रचार करत आहेत, त्यांचा समाचार घेतो.
4 Jun 2023 - 8:01 pm | फाटक्यात पाय
तुनळीवर ऍडम सिकर व साहिल हे एक्स मुस्लिम,मुस्लिम स्कॉलर, मुफ्ती लोंकाशी वार्तालाप करवतात.
एकदा नक्की ऐका, पुष्कळसे समज पक्के होतील
5 Jun 2023 - 5:52 am | चित्रगुप्त
@फाटक्यात पायः तुम्ही सांगितलेल्या विडियोंचे कृपया काही दुवे द्यावेत. या लेखात एकाच ठिकाणी लव जिहाद (जनसंख्या जिहाद) बद्दल एकत्रितपणे माहिती मिळत राहिली तर उत्तम.
7 Jun 2023 - 9:03 am | प्रदीप
लव्ह जिहाद हे वास्तव आहे हे मानणार्या, व सर्वसाधारणपणे, बहुतेक सर्व 'उजव्या बाजूच्या' समर्थकांचा प्रॉब्लेम हा आहे, की कुठल्याही घटनेची अगदी व्यवस्थित संदर्भांसहीत माहिती करून एक्दा मांडल्यानंतर, त्याचे कुठेच दस्तावेजीकरण केले जात नाही. ऑप- इन्डिया साईट, व विशेषतः भरकट लिहीणार्या नुपूर जे. शर्मा दुर्लक्ष करण्यासारख्या आहेत.
स्वाती गोयल शर्मा ह्यांनी मात्र उत्तरेंत लव्ह जिहादची बरीच प्रकरणे उघडकीस आणली आहेत, त्यांचा पोलिसांतही व्यवस्थित पाठपुरावा केला आहे.
@swati_gs:
इथे त्या ट्विटरवर ह्या सर्व केसेस मांडत असतात. त्याचे त्यांनी कुठे व कितपत दस्तावेजीकरण केले आहे, हे ठाऊक नाही. पहावयास पाहिजे. तूर्तास त्यांचे ट्वीट्स, जमल्यास, पहावेत.
5 Jun 2023 - 6:24 am | फाटक्यात पाय
https://youtu.be/pVTmbDaq7kE
5 Jun 2023 - 6:29 am | फाटक्यात पाय
वरील दुव्यावर जाऊन ते सबस्क्रॅब करा.
यापैकी ऍडम सिकर हा पाकिस्तानी असून कॅनडाला स्थायिक झाला आहे. साहिल भारतीय आहे, सोशल मीडियावर वारंवार येत असतो
5 Jun 2023 - 5:28 pm | मुक्त विहारि
ऑनलाईन धर्मांतर प्रकरणाचे मुंब्रा कनेक्शन; मोबाइल गेम झाला धर्मांतराचा सोपा मार्ग, आरोपी फरार
https://maharashtratimes.com/maharashtra/thane/the-mumbra-connection-of-...
------
पालकांनो, काळजी घ्या.....
6 Jun 2023 - 5:15 pm | मुक्त विहारि
मोहन नाव सांगून हिंदू महिलेला फसवलं, मुस्लिम धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती, मेहरबानला पोलिसांनी केली अटक
https://www.loksatta.com/desh-videsh/posing-as-mohan-meherbaan-was-takin...
6 Jun 2023 - 5:16 pm | मुक्त विहारि
Love Jihad: प्रयागराज में महिला सिपाही से लव जिहाद! ससुराल पहुंचने पर पता चला पहले से दो बच्चों का बाप है इमरान खान
https://navbharattimes.indiatimes.com/state/uttar-pradesh/allahabad/love...
6 Jun 2023 - 5:18 pm | मुक्त विहारि
इंदौर में लव जिहाद में फंसने से बच गईं दो युवतियां, एक से शोएब ने संदीप बनकर की थी दोस्ती
https://navbharattimes.indiatimes.com/state/madhya-pradesh/indore/indore...
6 Jun 2023 - 5:20 pm | मुक्त विहारि
Love Jihad Purola: क्या मुसलमानों को छोड़नी होगी पूरी यमुना घाटी?, उत्तरकाशी में इस दिन होगी देवभूमि रक्षा अभियान की महापंचायत
https://zeenews.india.com/hindi/india/up-uttarakhand/uttarakhand/uttarak...
6 Jun 2023 - 5:27 pm | मुक्त विहारि
https://www.livehindustan.com/ncr/story-love-jihad-after-conversion-marr...
6 Jun 2023 - 5:46 pm | शेर भाई
गाझियाबादमध्ये मिळाले ऑन लाईन खेळ खेळत धर्मांतर करण्याची पद्धती: इंग्रजी आहे क्षमस्व
https://www.msn.com/en-in/news/other/games-people-play-a-guide-to-how-yo...
7 Jun 2023 - 5:53 am | श्रीगुरुजी
येथे जवळपास संपूर्ण धागा हिंदीत झाला आहे. मग इंग्लिशची खंत कशाला?
7 Jun 2023 - 10:20 am | Trump
श्री मुक्त विहारि तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. धन्यवाद.
7 Jun 2023 - 12:33 pm | पॉइंट ब्लँक
लव्ह जिहाद सत्य की असत्य किंवा त्यांची व्याप्ती किती हे शास्त्रोक्त पदधतीप्रमाणे सिद्ध करणं तसं कठीणच. त्यामुळे वाद विवादात न पडता लोकशाही पद्धतीने हा विषय हाताळला जावा अशी माझी विनम्र विनंती आहे.
ज्या हिंदूना ह्याची काळजी वाटते त्यांनी आपल्या कुटुंबातील आणि समजातील इतर मुलींच्या वाटेला haalapeshtha येवू नये असे वाटत असेल तर त्यांनी काळजी घेण्यात आणि ती व्यक्त करण्यात काहीच गैर नाही. प्रश्न जेंव्हा एका जवळच्या व्यक्तीच्या आयुष्याचा असतो तेंव्हा statistical significance किंवा दुव्याची भाषा हे सारं गौण असतं. विषाची परीक्षा ना घेण्याच्या त्यांच्या विचारीक स्वातंत्र्याच्या अवमान करण्याची काही गरज नाही.
बाकी राहिला प्रश्न वस्तुनिष्ठ पुरोगामी लोकांचा. तुमच्यासाठी एकच रहिमबाण उपाय - तुम्ही सर्वांना असा विडा उचलावा -"लव जिहाद चे थोटांड हाणून पाडण्यासाठी आम्ही आमच्या कुटुंबातील प्रत्येक विवाहयोग्य कन्येचा निकाह आम्ही मुस्लिम कुटुंबातच लावून देवू.आणि सिद्ध करू की असं काही नसतंच" बोला - कबूल ए, कबूल ए, कबूल ए !
वधुवरास आशीर्वाद देणेस आम्ही उपस्थित राहूच. फक्त जेवणात काही शाकाहारी मिळेल ह्याची सोय करा .
7 Jun 2023 - 6:59 pm | कॉमी
कसे आहे ना, काही अधोगामि लोकांसारखे आम्ही पुरोगामी लोक आमच्या मुलींना आपला पॉलिटिकल मुद्दा सिद्ध करण्यासाठी वापरण्याची प्रॉपर्टी मानत नाही. त्यांना आम्ही एक स्वतंत्र व्यक्ती मानतो, त्यांना स्वतःचे निर्णय उत्तम घेता येईल असे त्यांना विचार करायला शिकवतो.
बाकी, भाजपचे अनेक नेते हे काम करतच आहेत. सुब्रह्मण्यम स्वामी सारखा radical माणूस घ्या. जावई मुस्लिम.
7 Jun 2023 - 7:27 pm | फाटक्यात पाय
थोडा अभ्यास वाढवा.
सुब्रह्मण्यम स्वामींची मुलगी सुहासिनी हैदर ही मुस्लिम झालेली नाही.
उदारमतवादी लोकांनी देशाचे जेवढे वाटोळे केले असेल तसे मुस्लिमांनी पण नाही केले.
कित्येक खांग्रेसी नेत्यांनी आपल्या मुलींना येनकेनप्रकारेण लव्ह जिहादचा बळी होण्यापासून वाचवले आहे आणि बळी गेलेला आम्ही शीला दिक्षितच्या मुलीचा देखील पहिला आहे.
तेव्हा शेकूलर शहामृग बनतात.
7 Jun 2023 - 7:33 pm | कॉमी
आधी तुम्ही नीट वाचायला शिका. मी कधी म्हणले की स्वामींची मुलगी मुस्लिम झाली आहे असे ?
7 Jun 2023 - 9:00 pm | फाटक्यात पाय
ग्रेट
तुम्ही स्वामींचे नाव घेतले. आम्ही काय अर्थ काढायचा?
का तुम्ही असे सुचवू इच्छिता की स्वामींनी 'सर तन से जुदा' चा नारा का नाही दिला?
ताकाला जाऊन भांडे लपवणे , यालाच म्हणत असावे बहुतेक!
7 Jun 2023 - 9:08 pm | कॉमी
तुम्हाला संवादाची साखळी नीट वाचता येत नाही असे दिसते. उगाच मध्ये मध्ये करू नका तसे असेल तर. फेसबुक वर जाऊन मुस्लिमांना शिव्या घाला, तितकीच चर्चा तुमच्या अवाक्यात आहे.
7 Jun 2023 - 9:16 pm | फाटक्यात पाय
आम्हाला काही अक्कल नाही.
वाचायची आवड नाही.
लव्ह जिहाद नावाची संकल्पना नाही.
लव्ह जिहाद ही संकल्पना मांडणारे आंद्रु टेट असतात.
अजून काही सिध्दांत मांडायचे असेल तर मांडा, घर आपलेच आहे
7 Jun 2023 - 10:39 pm | कॉमी
आम्हाला म्हणजे कोण ? मी फक्त तुमच्याबद्दल बोलत होतो. :)
7 Jun 2023 - 11:49 pm | फाटक्यात पाय
स्पष्टीकरण फक्त आपल्याला सोयीस्कर विषयाचेच देता येते का?
95% टक्के लोक या धाग्यावर लव्ह जिहाद ही समस्या आहे हे सांगत असताना ,असे काही नसते हा सांगण्याचा आटापिटा कोण करत आहे?
जेव्हा देशाचे हायकोर्ट लव्ह जिहादवर शिक्कामोर्तब करत आहे , आणि काही कट्टर शांतिदुत त्यांच्या कार्यात विघ्न येते म्हणून विरोध करतात, तर आपण सत्याची बाजू सोडून दाढ्या कुरवाळयाची कामे करण्यात धन्यता मानत आहात.
आणि वर माझी (आमची नव्हे) अक्कल काढत आहात
8 Jun 2023 - 8:09 am | चौकस२१२
१००%
7 Jun 2023 - 8:15 pm | पॉइंट ब्लँक
हाच तर मुद्दा मांडलाय. तुम्ही तुमच्या मुलीला तुमचा राजकीय मुद्दा सिद्ध करण्यासाठी प्रॉपर्टी मानत नाही पण त्यासाठी दुसऱ्याच्या मुलींचा त्यासाठी बळी गेलेला मात्र तुम्हाला चालतो. त्यांना त्यांच्या मुलींच्या भवितव्याची काळजी करण्याचा अधिकार आहे आणि तो तुम्ही नाकारू शकत नाही.
आणि काय होते पुढे. आधी "माय चॉईस " च्या घोषणा देण्यात धन्यता मानतात. मग "माय डिप्रेशन" च बाजार मांडतात. रात्री अकराच्या दरम्यान कुठल्या ही मोठ्या शहरातील हॅपनिग भागात एक चक्कर टाका. दिवसभर स्वतंत्र विचाराच्या टेंभा मिरवणाऱ्या डझनभर कन्या भर रस्त्यावर फटकल मारून "Nobody cares for me" असा गळा काढून तुम्ही दिलेल्या शिक्षणाचं प्रदर्शन मांडत असतात.
राहिला प्रश्न अभ्यासाचा. किती केलाय ह्यापेक्षा कसा केलाय ह्यावर थोड लक्ष द्या. कार्ल मार्क्स आणि चार डाव्या विचासरणीचे वृत्तपत्र हा जर तुमचा अभ्यास असेल तर तुम्हालाच लखलाभ.
7 Jun 2023 - 8:23 pm | कॉमी
हे कुठून काढलेत बुवा ? मनाजोगते वाट्टेल ते बोलायचे काय ?
आधी "माय चॉईस " च्या घोषणा देण्यात धन्यता मानतात. मग "माय डिप्रेशन" च बाजार मांडतात. रात्री अकराच्या दरम्यान कुठल्या ही मोठ्या शहरातील हॅपनिग भागात एक चक्कर टाका. दिवसभर स्वतंत्र विचाराच्या टेंभा मिरवणाऱ्या डझनभर कन्या भर रस्त्यावर फटकल मारून "Nobody cares for me" असा गळा काढून तुम्ही दिलेल्या शिक्षणाचं प्रदर्शन मांडत असतात.
अच्छा इथे प्रॉब्लेम आहे तर ! आणखी एक andrew tate.उगाच holier than though attitude तुम्हाला लखलाभ.
. तुम्ही वाचत बसा moonshine.com, पांचजन्य आणि OpIndia.
7 Jun 2023 - 8:57 pm | पॉइंट ब्लँक
अभ्यासाचा दर्जा कमी पडला परत एकदा सिद्ध केलं तुम्ही राव. उगाच Andrew Tate वगैरे नाव घेतलं म्हणजे काही तरी मोठा तीर मारला असा जर तुम्हाला वाटत असेल तर खरंच कीव येण्यासारखी गोष्ट आहे. स्वतंत्र विचार म्हणजे स्वैराचार हा जो तुमचा गोड गैरसमज करून घेतलाय तो दुसऱ्यांवर लादू नको. स्त्रियांनी स्वतंत्र विचार करण्याला कुठेच विरोध केला नाही. पण स्वतंत्र विचार म्हणून दुसऱ्याला कमी लेखन आणि स्वतःलाच शहाणं समजण्याच ह्या संकुचित मनोवृत्ती च समर्थन होऊ शकत नाही.
आणि तुमच्या विचारात किती विरोधाभास आहेत - एकीकडे आपल्या मुलींना शिक्षण देवून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवणारे हिंदू तुम्हाला मागासलेले वाटतात. पण त्याच मुलींनी स्त्रियांना बुरख्यात झाकून त्यांची सर्वप्रकारे गळचेपी करणाऱ्या घरात सून म्हणून जावं असा सुद्धा म्हणताय. धन्य तो कार्ल मार्क्स आणि धन्य त्याचे शिष्य !
7 Jun 2023 - 9:05 pm | फाटक्यात पाय
ज्या मार्क्सचे नाव तुम्ही आता घेत आहात आणि हे जे शेकूलर त्याच्या समानतावादाची ढेकर मारत असतात, त्या मार्क्सचे अनुयायी जिहादवाल्याना कुत्र्यासारखी वागणूक देतात.
चीन, रशिया इथले काही दाखले हवेत का?
7 Jun 2023 - 9:06 pm | कॉमी
ख्खोखोखो Andrew टेट confirm. स्वतः आधी कार्ल मार्क्स वैगरे अंधाधुंद गोळीबार करून आता मला andrew tate का म्हणता विचारायचे.
मी बऱ्याच लोकांच्या स्वप्नात जाऊन असे बोलत असणार. मी ह्यातले एकही वाक्य, किंवा तश्या अर्थाचे काहीही कधी म्हणले आहे दाखवा बघू. उगाच डोक्यावर पडल्यासारखे पिसाटून काहीही लिहू नका.