मिपा सुरु झालं काय ?
राम राम, मिसळपाव डॉट कॉम पूर्ववत सुरु केल्याबद्दल गावतांडा ते देश परदेशातील समस्त मराठी माणसाकच्या वतीने मिसळपाव चालक मालक नीलकांत यांचे आभार. मिपा कधी सुरु होईल असे प्रश्न सहन केल्याबद्दल प्रशांत यांचेही आभार.
मिपा सुरु आहे, बंद आहे, काम चालू आहे, सर्वर ढासळलं, ड्रुपल, मोडलं, याची तपशीलवार माहीती मिळायला पाहिजे. ट्वीटर, टेलीग्राम,वाट्सप अधिकृत ग्रुप असे काय तरी लोकांची प्राइवसी जपत. तसंही, आंतरजालावर प्रायवसी वगैरे काय नसतं. पण, फुकट असले तरी फ्यासिलिटी पाहिजेल. असे आमचे एक मिपाकर म्हणून मागणे आहे.
नोंद घ्याल अशी अपेक्षा. आता मिपा पुढे ( काही दिवस तरी, हे राम ) सुरळीत चालेल (ह. घ्या मालक) अशी तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना करुन थांबतो. जय महाराष्ट्र.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अजून एक.
ते बाकी जाऊ द्यात,पण मिपा बंद
काम खूप होती.
हे बाकी खरंय, मिपा कायम सुरूच
लई बेचैन होतो..
दर्शन दे रे दे रे मिसळपावा
कृपया Drupal code वर्ग सुरू करावेत.
वडा-पाव डॉट कॉम
आम्ही नै येणार तुमच्या वडापाव
असामान्य ठिकाण दिसतं आहे :)
अर्रर्र...
तुमच्या गळाला दोन तीन मासे
Drupal 7 वर वडापाव दिसतंय.
हे हे मला चिक्कार वेळ असतो
मनातलं बोलायचं नाही म्हणजे विपश्यना
आता कसं वाटतंय...
यावेळी (मात्र) मला कळलंच नाही
कोण एवढं वाईटावर टपलं आहे मिपाच्या???
सायबर हल्ले . . .
मिपा सुरू झाले कालच कळले. छान
नीलकांत व प्रशांत सर यांचे
मिपा पुन्हा सुरु झाल्याचा खूप आनंद झाला!!
आहाहाहा.... सूख म्हणजे काय