हिंडेनबर्ग,अदानी आणि आपण
गेल्या आठवड्यात हिंडेनबर्ग रिसर्च ह्यांचे अदानी समूहावरील संशोधन प्रसिद्ध झाले आणि देशात खळबळ उडाली.
https://hindenburgresearch.com/adani/
Adani Group: How The World’s 3rd Richest Man Is Pulling The Largest Con In Corporate History
तब्बल दोन वर्षे संशोधन केल्यावर त्यांनी काढलेले निष्कर्ष/आरोप काही धक्कादायक आहेत. भारतोय लहान मोठ्या उद्योजकांची परदेशात खाती असतात हे जगजाहीर आहे. अनेकांच्या पोकळ(शेल) कंपन्या असतात व तेथुन money laundering केले जाते. पण अदानी समुहाकडुन अशा प्रकारचे व्यवहार अपेक्षित नव्हते. विशेष करुन केंद्र सरकारच्या 'खास' अशा उद्योगपतींकडुन ही अपेक्षा नव्हती.
The Adani Group has previously been the focus of 4 major government fraud investigations which have alleged money laundering, theft of taxpayer funds and corruption, totaling an estimated U.S. $17 billion. Adani family members allegedly cooperated to create offshore shell entities in tax-haven jurisdictions like Mauritius, the UAE, and Caribbean Islands, generating forged import/export documentation in an apparent effort to generate fake or illegitimate turnover and to siphon money from the listed companies.
एवढे मोठे आरोप होऊनही भारतीय टी.व्ही चॅनेल्स मात्र 'काही घडलेच नाही' असा आव आणत आहेत. मराठी चॅनेलस तर त्याहुन हास्यास्पद. ए बी पी माझावर ह्या आरोपांवर बोलण्यापेक्षा 'हिंडेन्बर्ग' नाव कसे पडले, त्याच्या प्रवर्तकाची पार्श्वभूमी सांगत बसले होते.
मराठी लोकांना 'अर्थ विश्वात शहाणे' करुन सोडण्याचा वसा घेणारे अनेक अर्थतज्ञ्/पत्रकार अजुनतरी गप्प आहेत. म्हणजे अहवालाचा अभ्यास करत असावेत असे समजुन चालुया.
निदान मिपावर तरी ह्यावर चर्चा व्हावी ही अपेक्षा.!!
वर्गीकरण
वाचने
65246
वाचनखूण
प्रतिक्रिया
273
In reply to अडाणी शेअर ची धुमश्चक्री by आंद्रे वडापाव
(No subject)
एकाही सदस्याने पि ई रेशो ,
मेहंदी रंग लायेगी.
इकडे सरकार अश्यारितीने
In reply to इकडे सरकार अश्यारितीने by आग्या१९९०
अरे दादा...
In reply to अरे दादा... by आंद्रे वडापाव
थोडे फेरफार करून इन्कम टॅक्स
In reply to थोडे फेरफार करून इन्कम टॅक्स by साहना
??
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
कदाचित मी जास्त स्पष्ट पणे
In reply to कदाचित मी जास्त स्पष्ट पणे by साहना
हे पहा सोशल मीडियावर काय वाचायला मिळतंय ...
त्यांना स्टॉक मार्केट मध्ये
In reply to त्यांना स्टॉक मार्केट मध्ये by आग्या१९९०
प्रत्येक भारतीय नागरिकाच्या.
In reply to प्रत्येक भारतीय नागरिकाच्या. by आंद्रे वडापाव
मुंबईसारख्या शहरात सरकारी आणि
In reply to मुंबईसारख्या शहरात सरकारी आणि by सुबोध खरे
आपल्याला वस्तुस्थितीची अजिबात
In reply to आपल्याला वस्तुस्थितीची अजिबात by आग्या१९९०
माझा अनुभव आणि निरीक्षण,
आवर्जून बघावा असा व्हिडिओ
मोदींच्या कार्यावर
In reply to मोदींच्या कार्यावर by सर टोबी
लिन्का
In reply to लिन्का by सर टोबी
हायला
एफपीओ मागे घेतल्याने. ..
हींडेनबर्ग
In reply to हींडेनबर्ग by कपिलमुनी
हिंडनबर्गला लोक गंभीरपणे
हिंडेनबर्ग
In reply to हिंडेनबर्ग by दिगोचि
> या कंपनीला कोणी तरी पैसे
भक्त
In reply to भक्त by कपिलमुनी
मोदी रुग्ण तर फारच चेकाळले
राष्ट्रवादाच्या आड
In reply to राष्ट्रवादाच्या आड by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे कुठनं उसनं आणलंय?
In reply to हे कुठनं उसनं आणलंय? by सुबोध खरे
हिंडेनबर्ग आणि अदानी
In reply to राष्ट्रवादाच्या आड by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच
सर्जिकल स्ट्राईक
हिंडनबर्ग आणि अदानी
In reply to हिंडनबर्ग आणि अदानी by कपिलमुनी
संपूर्ण प्रतिसादाला
In reply to हिंडनबर्ग आणि अदानी by कपिलमुनी
वाचण्या जोगा लेख
In reply to वाचण्या जोगा लेख by चौकस२१२
+१
In reply to हिंडनबर्ग आणि अदानी by कपिलमुनी
ज्या न्यायाने काँग्रेसच्या काळात
In reply to ज्या न्यायाने काँग्रेसच्या काळात by सर टोबी
मुद्देसुद संदर्भासहीत लिहा.
In reply to ज्या न्यायाने काँग्रेसच्या काळात by सर टोबी
"सामान्य माणसाने ती ’प्रख्यात
"आरोपांनंतरही अदानीपुत्राची राज्य आर्थिक परिषदेवर वर्णी"
In reply to "आरोपांनंतरही अदानीपुत्राची राज्य आर्थिक परिषदेवर वर्णी" by टर्मीनेटर
राज्य सरकारचे अभिनंदन!
वादात असलेल्या अडाणी
In reply to वादात असलेल्या अडाणी by आंद्रे वडापाव
हिंडनबर्ग ने जर चुकीचे आरोप
In reply to हिंडनबर्ग ने जर चुकीचे आरोप by टर्मीनेटर
ता.क. अदानी इंटरप्रायजेसला अप्पर सर्किट लागले आहे 😀
In reply to हिंडनबर्ग ने जर चुकीचे आरोप by टर्मीनेटर
अदानींनी ह्या प्रकरणी
In reply to अदानींनी ह्या प्रकरणी by आंद्रे वडापाव
काय सापळा आहे म्हणे तो ?
In reply to काय सापळा आहे म्हणे तो ? by टर्मीनेटर
डॅमेज कंट्रोलचे काम झाल्यावर
In reply to डॅमेज कंट्रोलचे काम झाल्यावर by आंद्रे वडापाव
अदानी इंटरप्रायजेसला आज पण अप्पर सर्किट लागले आहे!
अदानी इंटरप्रायजेसला आज पण अप्पर सर्किट लागले आहे 😀
थोडी अजून वाट बघा... तुमच्या सर्व प्रशनांची उत्तरे आपोआप मिळत जातील.+१
मी परवाच घेतलेल्या २० शेअर्सचे मुल्य आज सकाळपर्यंत ६०००+ नी वाढले आहे, माझी त्यात भावनीक गुंतवणुक शुन्य असल्याने पहिलेछुट प्रॉफीट बुक करुन बाहेर पडणार आहे 😀In reply to अदानी इंटरप्रायजेसला आज पण अप्पर सर्किट लागले आहे! by टर्मीनेटर
तुम्हाला फायदा झालाय
दोन्ही सभागृह आणि विरोधी पक्ष
In reply to दोन्ही सभागृह आणि विरोधी पक्ष by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पादऱ्याला पावट्याचं निमित्त
In reply to पादऱ्याला पावट्याचं निमित्त by सुबोध खरे
जोवर सेबी सारख्या शासकीय
In reply to दोन्ही सभागृह आणि विरोधी पक्ष by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ह्या तथाकथित विरोधकांची
आज adani enterprises ला अप्पर
In reply to आज adani enterprises ला अप्पर by आग्या१९९०
खरेदी-विक्री
In reply to खरेदी-विक्री by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वप्नाच्या वाटेवर कितीतरी
In reply to स्वप्नाच्या वाटेवर कितीतरी by टर्मीनेटर
सहमत.
In reply to खरेदी-विक्री by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वप्नाच्या वाटेवर कितीतरी
सध्यातरी अदानी आणि त्याचे
मिपा वर सध्या जास्त येता येत
आपण तर बावा फॅन झालो
अदानी
In reply to अदानी by कपिलमुनी
उगा प्रत्येक गोष्टीत श्री मोदी आणि भारत सरकार हे लोकांना कळेल त
कदाचित अदानींना वाटत असेल ...
त्या रवीशकुमारला म्हणावं, जा
त्या रवीशकुमारला म्हणावं, जा
सध्याचा नवीन विषय बदलला आहे.
संसदेतला गोंधळ.
In reply to संसदेतला गोंधळ. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोदी अदानी परदेश दौ-यात एकत्र
In reply to मोदी अदानी परदेश दौ-यात एकत्र by चौकस२१२
बर हे सरकार मजूर ( मध्य डावे
In reply to मोदी अदानी परदेश दौ-यात एकत्र by चौकस२१२
अगदी खरं आहे.
एलायसी एसबीआय यानी अदानी समुहात का गुन्तवणूक केली
"Mentos" route
In reply to "Mentos" route by आंद्रे वडापाव
एकादा विश्लेषणाचा लेख / प्रतिसाद संदर्भासकट येऊ द्यात.
In reply to एकादा विश्लेषणाचा लेख / प्रतिसाद संदर्भासकट येऊ द्यात. by Trump
पत्रक
In reply to एकादा विश्लेषणाचा लेख / प्रतिसाद संदर्भासकट येऊ द्यात. by Trump
(No subject)
In reply to (No subject) by आंद्रे वडापाव
नुसते नकाशे टाकुन काही होत नाही. मुद्देसुद विश्लेषण येउ द्यात.
In reply to नुसते नकाशे टाकुन काही होत नाही. मुद्देसुद विश्लेषण येउ द्यात. by Trump
सहमत!
In reply to "Mentos" route by आंद्रे वडापाव
हे तर आधीच झालंय
In reply to "Mentos" route by आंद्रे वडापाव
हे धोरण तर आधीपासूनच होतं असं दिसतंय
In reply to "Mentos" route by आंद्रे वडापाव
मालगाडीला साधारणपणे ४० ते ५८
In reply to मालगाडीला साधारणपणे ४० ते ५८ by श्रीगुरुजी
मुंद्रा पोर्ट ते उत्तरेकडील
In reply to मुंद्रा पोर्ट ते उत्तरेकडील by आग्या१९९०
वरील छापील पत्रक वाचा.
In reply to वरील छापील पत्रक वाचा. by श्रीगुरुजी
म्हणून म्हणतोय शेवटी ट्रेनच
In reply to म्हणून म्हणतोय शेवटी ट्रेनच by आग्या१९९०
त्यामागे काहीतरी सबळ समर्थनीय
In reply to त्यामागे काहीतरी सबळ समर्थनीय by श्रीगुरुजी
मोती
In reply to त्यामागे काहीतरी सबळ समर्थनीय by श्रीगुरुजी
या मागचे समर्थनीय कारण
In reply to या मागचे समर्थनीय कारण by स्वधर्म
कंटेनर्सची आवक कमी झाल्याने
कंटेनर्सची आवक कमी झाल्याने अदानी पोर्ट या कंपनीचा फायदा कमी होत होता. त्यांचा फायदा वाढावा, भलेही देशाच्या इंधनाचे नुकसान झाले, ग्राहकांना, पंजाब सरकारला वीज महाग पडली तरी चालेल. असे सरळ समर्थनीय कारण असल्याचे वरील दुव्यानुसार स्पष्ट दिसते.असल्या हास्यास्पद व खुळचट दाव्यांवर विश्वास ठेवता? शिल्लक सेना किंवा राष्ट्रवादी वगैरे पक्षांचे कार्यकर्ते असल्या मूर्खपणाच्या दाव्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवतील. परंतु इतरांना थोडे तारतम्य बाळगावे अशी अपेक्षा आहे. अदानी पोर्टवर कंटेनरची आवक कमी झाली याची काही तुलनात्मक आकडेवारी आहे का? अगदी कोरोना काळातही या बंदरावरून होणारी मालवाहतूक वाढली होती. मग नंतरच्या काळात का कमी होईल? जर या बंदरावरून होणारी मालवाहतूक कमी झाली असेल तर भारताची आयात तसेच निर्यातही कमी झाली असणार. मागील अनेक वर्षे भारताची आयात व निर्यात दरवर्षी वाढत आहे. पण मग अदानी बंदरावरून होणारी मालवाहतूक कमी झाली असा दावा असेल तर कदाचित व्यापारी जहाजे या बंदराऐवजी भारताच्या कोणत्यातरी दुसऱ्या बंदराचा जास्त वापर करीत असणार जेणेकरून अदानी बंदरावरून होणारी मालवाहतूक कमी होईल. पण युरोप, उत्तर आफ्रिका, पर्शियन खाडी या विभागातील देशांना भौगोलिकदृष्ट्या अदानी बंदरच सर्वात सोयीचे आहे. अदानी बंदराऐशजी कोणत्यातरी दक्षिणेतील बंदरावरून मालवाहतूक करणे हे आयात व निर्यात या दोन्हीसाठी वेळखाऊ व खर्चिक आहे. त्यामुळे कोणतेही सबळ कारण नसेल तर कोणतीही मालवाहतूक कंपनी अदानी बंदराऐवजी दुसरे लांबचे बंदर निवडण्याची शक्यता अत्यल्प आहे. असो. २०१४ पासून अदानी बंदरातून होणाऱ्या मालवाहतुकीचे आकडे खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अदानी बंदरावरून होणारी मालवाहतूक कमी झाली हे धादांत असत्य आहे हे वाचल्यानंतर समजेल. २०१८ मध्ये १८ कोटी मेट्रिक टन, २०१९ मध्ये २० कोटी मेट्रिक टन, २०२० मध्ये २२ कोटी मेट्रिक टन, २०२१ मध्ये २४ कोटी मेट्रिक टन, २०२२ मध्ये ३१ कोटी मेट्रिक टन मालवाहतूक अदानी बंदरातून झाली आहे. Total volume of cargo handled by Adani ports from 2014In reply to कंटेनर्सची आवक कमी झाल्याने by श्रीगुरुजी
पण मानायचेच नसेल
In reply to पण मानायचेच नसेल by स्वधर्म
दुवा वाचायचे कष्ट
In reply to दुवा वाचायचे कष्ट by कपिलमुनी
अगदी बरोबर बोललात तुम्ही.
In reply to पण मानायचेच नसेल by स्वधर्म
मुळात या बातमीचे "Coal comes
In reply to मुळात या बातमीचे "Coal comes by श्रीगुरुजी
https://www.ibtimes.co.in
In reply to https://www.ibtimes.co.in by सुबोध खरे
Firstly, the decision to use
In reply to म्हणून म्हणतोय शेवटी ट्रेनच by आग्या१९९०
आग्या१९९०
सेबीचा जवाब.
https://www.aksharnama.com
In reply to https://www.aksharnama.com by आग्या१९९०
जगातील कोणता उद्योग गट असे
समिती सदस्य.
In reply to समिती सदस्य. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या
In reply to आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या by चौकस२१२
हे ई व्ही एम सारखं आहे
In reply to हे ई व्ही एम सारखं आहे by mayu4u
कितीही भुंकलं तरी हत्तीला
हिंदनेबर्ग अदानी अन सोरोस
In reply to हिंदनेबर्ग अदानी अन सोरोस by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राजकारण वेगळं आणि देशप्रेम
जिंदगी के साथभी...
In reply to जिंदगी के साथभी... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
LIC has said it has exposure
In reply to LIC has said it has exposure by अमर विश्वास
असे असताना पन्नास हजार
In reply to असे असताना पन्नास हजार by आग्या१९९०
मुळात "LIC चे कंबरडे मोडले"
In reply to असे असताना पन्नास हजार by आग्या१९९०
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यातला मी काही जाणकार नाही, पण
In reply to यातला मी काही जाणकार नाही, पण by आग्या१९९०
आग्या .... हो बरोअबर आहे हा
In reply to यातला मी काही जाणकार नाही, पण by आग्या१९९०
धन्स.
In reply to धन्यवाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जगात फुकट काहीच नसते
In reply to धन्यवाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तरी तो अदानीच्या नादी
In reply to तरी तो अदानीच्या नादी by चौकस२१२
देशाचा एक नागरिक म्हणून
In reply to देशाचा एक नागरिक म्हणून by आग्या१९९०
१.७ लाख कोटीच्या नुकसानीचे
१.७ लाख कोटीच्या नुकसानीचे आरोप करून सत्तेत आलेल्या सरकारने ५जी च्या लिलावत फक्त १.५ लाख कोटीच मिळाले.मुळात CAG ने हे अंदाजे नुकसान असल्याचे अगदी प्रारंभापासून सांगितले होते व तो अंदाज बराचसा बरोबर होता हे नंतर सिद्ध झाले.समिती
निराशेचे मळभ हटले! अदानींसाठी
१० एप्रिलला दिवाळी किंवा
ध्रुव राठी
In reply to ध्रुव राठी by तर्कवादी
कंटेंट
In reply to कंटेंट by कपिलमुनी
प्रश्न कोणी म्हणलं हा नाहीये
In reply to प्रश्न कोणी म्हणलं हा नाहीये by चौकस२१२
"एकांगी बोलणे ही पोटार्थी
In reply to ध्रुव राठी by तर्कवादी
उत्तम.
मेहनत, नशीब आणि इतर जे करतात