मोदक-१
यंदा गणपती बाप्पासाठी विविध प्रकारचे मोदक नैवेद्य म्हणून बनवायचा घाट घातला.सुरुवातीला दहा प्रकार करायाचे ठरवले,पण वेळेनुसार काहीच प्रकार बनवता आले.हे मोदक मी सकाळच्या घाईत वीस मिनिटांतच बनवले आहेत.
त्या वेळी जे साहित्य असेल ,जे कमी जास्त प्रमाण वापरून केले आहेत.तेव्हा त्यांची रेसेपी देणे जरा अन्यायकारकच होईल.ज्यांना हे मोदक बनवायचे आहेत त्यांनी नक्कीच युट्युबवर त्या त्या रेसिपीचा शोध घ्यावा.
१.गव्ह्याच्या पीठाचे ,गुळखोबरे,सुकामेवा सारण असलेले तळणीचे मोदक
२.सफरचंद स्वादाचे मोदक
३.गुलकंद-पान मोदक-विड्याचे पान वापरून बनवलेले गुलकंद सारणाचे मोदक
४.ओरिओ बिस्कीट मोदक
यात मुलीने आवडीने भाग घेतला.
५.रोझ-मंगो मोदक
हे सर्वांत बेस्ट झाले होते.
६.अपराजिता मोदक –गोकर्ण फुलांचा अर्क वापरून नैसर्गिक निळ्या रंगांचे मोदक.उकडीच्या मोदक प्रांतात अजूनही चाचपडत आहे पुढच्या वेळी शिकवणीच लावणार आहे.
७.रवा-मैद्याचे पिठीसाखर –खोबर्याचे सारण असलेले मोदक –तोंडात टाकताच विरघळणारे.नवऱ्याला हेच जास्त आवडले.
८.खजूर –सुकामेवा मोदक ,तोतल शुगर फ्री
-भक्ती
वाचने
10386
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
भारी आहे
In reply to भारी आहे by मुक्त विहारि
पण...
In reply to पण... by मुक्त विहारि
+१
मोदक - १
In reply to मोदक - १ by तुषार काळभोर
धावती वर्णने पण टाका
विष्णूप्रिया
In reply to विष्णूप्रिया by कर्नलतपस्वी
विष्णूप्रिया| मस्तच.
'ओरिओ बिस्कीट मोदक', 'रोझ-मँगो मोदक',
In reply to 'ओरिओ बिस्कीट मोदक', 'रोझ-मँगो मोदक', by टर्मीनेटर
एकवेळ क्रशला पाहणार नाय पण
वा .. छान दिसताहेत मोदक सगळे
In reply to वा .. छान दिसताहेत मोदक सगळे by यश राज
अगदी!
वाह !
In reply to वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
विविध प्रकारचे मोदक एकदम भारी
लयं भारी ! मी प्रत्येक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Raat Kali Ek Khwab Mein... :- Buddha Mil Gaya (1971)खूपच सुरेख मोदक भक्ती
In reply to खूपच सुरेख मोदक भक्ती by श्वेता२४
हो मोदक प्रकारच भारी आहे
सर्वांना धन्यवाद! :)))
आवडले
In reply to आवडले by नि३सोलपुरकर
;) हे हे
एक नंबर!!!! अपराजिता मोदक मला
मस्तच