PLEASE HELP ME WITH THE PASSWORD CHANGE. EVERY TIME I CLICKED ON LINK AND ENTER NEW PASSWORD AFTER THAT 1 ERROR IS COMING.UNABLE TO USE THE SITE FROM LAST 3-4 MONTHS. PLEASE HELP
मी सुद्धा लॉगिन करू शकत नाहीय. (तरीही हा रिप्लाय कसा देतोय ? )
पासवर्ड reset लिंक येते मेल वर पण नवीन कुठचा ही पासवर्ड टाकला तरी सर्व्हर एरर येते. मी संगणक अभियंता असलेने नक्की सांगू शकतो की हा काही छोटा प्रश्न आहे. जास्तीत जास्त 2 दिवसात हा प्रश्न सुटू शकतो. मी मोफत मदत करायची तयारी ही दाखवली आहे. बघू संपादक काय प्रतिसाद देतात.
प्रतिक्रिया
Problem may be . . .
असं सुद्धा घडलेलं
मी आत्ताच संपादकांना हाच मेल केला
.... सुद्धा लॉगिन करू शकत