ताज्या घडामोडी- ऑगस्ट २०२२ (भाग २)
पहिल्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे दुसरा भाग काढत आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जगदीप धनकड यांनी ५२५ मते मिळवून विजय संपादन केला. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार मार्गारेट अल्वांना १८२ मते मिळाली. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मार्गारेट अल्वांनी पुढील ट्विट केले:
उपराष्ट्रपतीपदाची निवडणुक ही विरोधी पक्षांना आपली एकजूट दाखवायची संधी होती पण तरीही काही विरोधी पक्षांनी जगदीप धनकड यांना मत दिले. त्यातून त्या पक्षांनी स्वतःच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले असे मार्गारेट अल्वांनी म्हटले. त्यांनी म्हटले काहीही असले तरी या पक्षांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर नाही तर २०२४ साठी विरोधी पक्षांच्या एकतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे- खरं तर विरोधी एकतेलाच सुरूंग लावला आहे असे म्हणायला पाहिजे. २०१७ मध्ये विरोधी पक्षांनी जी चूक केली तीच चूक यावेळीही केली आहे. आतापासून म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीपासून पुढील २०-२२ महिने जर विरोधी पक्ष काही झाले तरी एकत्र असतील तरच ते २०२४ मध्ये एकत्र लढायला गेल्यास ते नंतरही एकत्र राहतील यावर मतदारांचा थोडाफार विश्वास बसू शकेल. आयत्या वेळेस विरोधी पक्षांनी ऐक्याची सुपरफास्ट चालवली तर त्यावर मतदारांनी का विश्वास ठेवावा हा प्रश्न राहिलच.This election was an opportunity for the opposition to work together, to leave the past behind & build trust amongst each other. Unfortunately, some opposition parties chose to directly or indirectly support the BJP, in an attempt to derail the idea of a united opposition.
— Margaret Alva (@alva_margaret) August 6, 2022
प्रतिक्रिया
:)
अश्या सुरस, उत्कंठावर्धक,
:)
:)
चर्च बेकायदा आश्रमशाळा प्रकरणाला वेगळे वळण ;
हे पहा
अमरावतीत भाजपच्या तिरंगा प्रचार रथाची तोडफोड,
हिंदूंच्या यात्रेवर हल्ले ....
न्यूयॉर्कमध्ये सलमान रश्दींवर
सलमान रश्दी रश्दींवरील
+१
सलमान रश्दी रश्दींवरील हल्ल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ अनेक लोक
कर्नाटक: शाळेने विद्यार्थ्यांच्या मनगटातील राख्या काढून टाकल्या
सहमत !
अर्थात त्याची जास्तिची आर्थिक
कर्नाटकातील मंगळुरू येथील
स्थानिक नगरसेवकाने ध्वजवाटप
अत्यंत दु:खाने सांगावेसे वाटते की ध्वजाचे आरेखन पूर्ण चुकले आहे
राजहंसाचे चालणे
ह्या धाग्यावर ??
हा प्रकार
परवा रात्री झेंडा विकत आणला
झेंड्याच्या नावाने बालिशपणा
हेतू
जनतेचा हेतू नक्कीच तसा नाही.
"हर घर तिरंगाने" झेंड्याचा
डांबिस जी
हमीद अन्सारी
ज्या प्रमाणात "लाल सिंग
काहीही
जनतेला
"लाल सिंग चढ्ढा"च्या
एखाद्या व्यक्तीने
जर सरकारने असे केले असेल तर
ज्या प्रमाणात "लाल सिंग चढ्ढा
ताज्या घडामोडी - ऑगस्ट २०२२ (भाग ३) उघडला आहे
Pagination