मिपाकट्टा २०२२: पावसाळी भेट - मोहाडी
दिनांक १५ ऑगस्ट २०२२, सोमवार मिपाकट्टा - पावसाळी भेट मोहाडी, ता दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे आयोजित केली आहे.
अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदीर (लाकडी बांधकाम. रंगकाम एक नंबर)
गोसावी समाज साधू मंदीर
नवनाथ मंदीर
मोहाडेश्वर मंदीर
अहिल्यादेवी बारव
मोहाडमल्ल देवस्थान
सोमवंशी वाडा
ग्रामपंचायत कार्यालय
सह्याद्री फार्म कारखाना भेट व
तेथेच जेवण
(जेवणाचा हेडकाऊंट आधीच सांगावा लागेल)
परततांना नाशिक एअरपोर्ट पाहता येईल.
तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी १० वाजेपर्यंत मोहाडी येथे जमावे.
नाशिक सीबीएस
सीबीएस वरून सीटीलींक बसने ( किंवा एसटी बसने) १०वा मैल स्टॉप. (ओझर, पिंपळगाव लोकल बस पकडा. लांबच्या बसेस १०वा मैल थांबत नाहीत.)
१० व्या मैलापासून मोहाडी गाव ४ किमी असेल. (नाशिक एअरपोर्ट रोड)
सर्व रस्ते चांगले आहेत. हमरस्त्यावर गाव आहे.
कळावे.
वाचने
18394
वाचनखूण
प्रतिक्रिया
49
व्वा पाभे
कुटूंब, लहान मुले, घरातील
कट्ट्याला शुभेच्छा!
नाशिककरांच्या क्ट्ट्याला
क्ट्ट्याला शुभेच्छा.
सह्याद्री फार्म कारखाना भेट
सह्याद्री फार्म कारखाना भेटसह्याद्री फार्म हे माझा कॉलेज सिनियर विलास शिंदे यांनी सुरु केली आहे. मस्त जागा आहे ..In reply to सह्याद्री फार्म कारखाना भेट by सुक्या
+१ मफुकृवि ,राहुरी?
In reply to +१ मफुकृवि ,राहुरी? by Bhakti
हो
मिपाकर पाभे आयोजित नाशिक
In reply to मिपाकर पाभे आयोजित नाशिक by चौथा कोनाडा
आपण कधी आयोजित करायचा पिंचिं
In reply to आपण कधी आयोजित करायचा पिंचिं by प्रचेतस
साहित्य संमेलनासारखे
In reply to साहित्य संमेलनासारखे by पाषाणभेद
=))
पिंची कट्टा
In reply to पिंची कट्टा by कपिलमुनी
झालाच पाहीजे...
In reply to झालाच पाहीजे... by सतिश गावडे
आमच्याकडे मुक्कामी तुमचे
In reply to झालाच पाहीजे... by सतिश गावडे
=))
क्ट्ट्याला शुभेच्छा.
नाशिक सिटीलींक (सिटीबस)
In reply to नाशिक सिटीलींक (सिटीबस) by पाषाणभेद
माहिती करता धन्यवाद पाभेसर

झाले सगळे स्टॉप. लई फिरला.
In reply to झाले सगळे स्टॉप. लई फिरला. by सुरिया
तेच की
In reply to नाशिक सिटीलींक (सिटीबस) by पाषाणभेद
माहिती करता धन्यवाद पाभेसर
In reply to माहिती करता धन्यवाद पाभेसर by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद पैजारबुवा
In reply to धन्यवाद पैजारबुवा by सुरिया
:=)
शुभेच्छा
फार काळाने जुन्या मिपाचा मूड
कट्ट्याला शुभेच्छा! सचित्र कट्टा वृत्तांताच्या प्रतीक्षेत.
मी येतोय...