राष्ट्रहीतासाठी.
लेखनविषय:
चीन ची घुसखोरी, नेपाळ ची मुजोरी
कश्मीरींची पळापळी सहण करा! राष्ट्रहीतासाठी!
पेट्रोल ११०, डिझेल ९५,
सीएनजी ९०, सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!
भरमसाठ टोल, वाढते प्रवासभाडे,
मरती जनता सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!
निर्यातीवर बंदी, धंद्यात मंदी,
शेअरबाजारतील अंधाधुंदी सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!
पीएम केअर प्रायवेट, अष्ट हजार करोडी जेट,सेंट्रल विस्टा सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!
आमदारांची पळवापळवी, सत्तेसाठी हळहळी, ईडीच्या धाडी सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!
वाचने
5610
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
अहिंसेच्या पुतळ्याखाली.
In reply to अहिंसेच्या पुतळ्याखाली. by गणेशा
जबरजस्त गणेश सर.
छान.
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरोबर प्रा डॉ सर!
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उष्ट्राणां विवाहेषु , गीतं
In reply to उष्ट्राणां विवाहेषु , गीतं by सुबोध खरे
बाकी चिनची घुसखोरी वगैरेवर
In reply to बाकी चिनची घुसखोरी वगैरेवर by अमरेंद्र बाहुबली
भुजबळ बुवा
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
बात करेंगे तो दुरतक जायेगी
In reply to भुजबळ बुवा by सुबोध खरे
संरक्षण विषयक प्रत्येक गोष्टी
संरक्षण विषयक प्रत्येक गोष्टी बद्दल प्रत्येक निवृत्त सैनिकाने बोललेच पाहिजे असा आपला अट्टाहास आहे का?भाजपचा प्रचार नी चुकीच्या गोष्टींचं समर्थन ही केलंच पाहीजे अशीही सक्ति नाही पण ते आपण नित्यनेमाने करत असतोच ना? मग भारत माते च्या भूमीचे लचके तोडले जातात बरोब्बर त्यावरच कशी चुप्पी साधली जाते? काॅंग्रेस चं सरकार असतं तर आपण ईतके चुप बसलो असतो का?In reply to संरक्षण विषयक प्रत्येक गोष्टी by अमरेंद्र बाहुबली
भाजपचा प्रचार नी चुकीच्या
In reply to भाजपचा प्रचार नी चुकीच्या by सुबोध खरे
तुम्ही बातम्या नी वृत्तपत्र
In reply to तुम्ही बातम्या नी वृत्तपत्र by अमरेंद्र बाहुबली
आपणच इथे भाजप बद्दल सतत गरळ
In reply to आपणच इथे भाजप बद्दल सतत गरळ by सुबोध खरे
तूमचं भाजपमातेवरील प्रेम खरंच
सेना म्हणजेच महाराष्ट्र
आपण हसे लोकाला आणि शेम्बूड आपल्या नाकालाIn reply to तूमचं भाजपमातेवरील प्रेम खरंच by सुबोध खरे
भाजपमाता म्हणज भारत माता!
In reply to भाजपमाता म्हणज भारत माता! by अमरेंद्र बाहुबली
भाजपमाता म्हणज भारत माता!
पेट्रोल ११०, डिझेल ९५,
In reply to पेट्रोल ११०, डिझेल ९५, by चौकस२१२
सहमत
In reply to सहमत by कर्नलतपस्वी
णाही कर्णलसाहेब
शिर्षक थोडे बदलले असते तर.....?
In reply to शिर्षक थोडे बदलले असते तर.....? by ज्ञानोबाचे पैजार
माऊली सहमत
In reply to माऊली सहमत by कर्नलतपस्वी
ईमर्जन्सी?? अनूशासनपर्व .
आमदारांची पळवापळवी
गणेशा आवडले
In reply to गणेशा आवडले by कर्नलतपस्वी
भारी.. जान आणली कडव्यात
राष्ट्रहितासाठी अजुन एक