ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ३)
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती.
एकनाथ शिंदे यांनी अपक्ष मिळून आपल्या गटात ४६ आमदार आहेत असा दावा केला आहे.
तसेच आपणच शिवसेनेचे गटनेते आहोत असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला असून भारत गोगावले यांची विधीमंडळ पक्षाच्या प्रतोदपदावर त्यांनी नियुक्ती केली आहे.
शिवसेनेचे आणखी चार आमदार गुवाहाटीच्या मार्गावर तर काँग्रेसचे आठ आमदारही गोव्याच्या मार्गावर आहेत अशा बातम्या आहेत.
शिवसेनेने सगळ्या आमदारांची संध्याकाळी पाच वाजता बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला अनुपस्थित राहणार्यांवर कारवाई केली जाईल असे शिवसेनेने म्हटले आहे.
वर्गीकरण
वाचने
38817
वाचनखूण
प्रतिक्रिया
186
ठाकरे-शिंदेंचे जे होईल ते
In reply to ठाकरे-शिंदेंचे जे होईल ते by वामन देशमुख
माझ्या परिचयात असलेल्या
माझ्या परिचयात असलेल्या शिवसैनिकांबद्धल मला खरंच हळहळ वाटते.स्वबुद्वी न वापरणाऱ्यांबद्दल मला यत्किंचितही हळहळ वाटत नाही.In reply to माझ्या परिचयात असलेल्या by श्रीगुरुजी
स्वबुद्वी न वापरणाऱ्यांबद्दल
स्वबुद्वी न वापरणाऱ्यांबद्दल मला यत्किंचितही हळहळ वाटत नाही.मग तुम्हाला भाजप समर्थकांबद्दल हळहळ वाटत नसावी. :)झाकिया जाफरींची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
In reply to झाकिया जाफरींची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली by क्लिंटन
सर्वोच्च न्यायालयाने तिस्ता
लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याची मागणी
लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याचा अधिकार
In reply to लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याचा अधिकार by स्वधर्म
नियंत्रण
In reply to नियंत्रण by माईसाहेब कुरसूंदीकर
स्वच्छ नजरेने पाहाल
ठाकरे सरकार पडले किंवा टिकले
In reply to ठाकरे सरकार पडले किंवा टिकले by श्रीगुरुजी
कॉंग्रेस व राष्ट्रवादी बरोबर
In reply to कॉंग्रेस व राष्ट्रवादी बरोबर by डँबिस००७
शिवसेनेने, स्वबळावर निवडणुक
शिवसेनेने, स्वबळावर निवडणुक लढली तर १० सुद्धा आमदार निवडून येणार नाहीतख्या ख्या ख्या. २०१४ मध्ये तथाकथीत मोदी लाटेतही सेनेने ६३ जागा स्वबळावर निवडूण आणल्या होत्या. ही धास्ती खाऊनच २०१९ ला अमीत शहा युती करा म्हणून मातोश्रीवर विनवन्या करायला आले होते. मिपावर भावनेच्या भरात लोक काहीही लिहीत असतात.In reply to शिवसेनेने, स्वबळावर निवडणुक by अमरेंद्र बाहुबली
त्यावेळी चैरंगी लढत होती,
In reply to त्यावेळी चैरंगी लढत होती, by धनावडे
भाजप नाही पण सेना आहे तेवढ्या
In reply to त्यावेळी चैरंगी लढत होती, by धनावडे
चौरंगी लढत होतीच, पण
In reply to चौरंगी लढत होतीच, पण by श्रीगुरुजी
खिक्क. तुमच्या भाजप प्रेमाला
जेथे जेथे भाजपचे मतदार कमी होते तेथे तेथे भाजपने छुप्या पद्धतीने सेना आमदारांकडे मते वळवून सेना आमदार निवडून यायला मदत केली होती.कैच्याकै. हा दावा सेनापण करू शकते. जेथे जेथे सेनेचे मतदार कमी होते तेथे तेथे सेनेने छुप्या पद्धतीने भाजप आमदारांकडे मते वळवून भाजप आमदार निवडून यायला मदत केली होती.अन्यथा सेनेला ६३ ऐवजी फार तर ३० जागा मिळाल्या असत्या. आपल्यालाख्या ख्या ख्या. भाजपला १२२ एवजी २२ मिळाल्या असत्या. कैच्याकै लाॅजीक. सहमत. सेनेची स्थापना ही भाजपमुळेच झाली होती, बाळासाहेबांच्या भाषणाच्या स्क्रिप्ट भाजपच लिहून द्यायची, १९९५ ला सेनेचं सरकार भाजपमुळेच आलं होतं, सेनेने ३५ वर्ष महापालिका भाजपमुळेच जिंकली, १९९३ ला मुंबई भाजपनेच वाचवली. सुर्य पृथ्वीभोवती फिरतो भाजपमुळेच, न्यूटन ला गिरॅवीटीचा शोध भाजपमुळे लागला, पुतीन रशीयात राज्य करतोय भाजपमुळे, ट्रम्प सरकार पाडलं ते भाजपने….. हे मुर्ख सेना समर्थक ह्या गोष्टी कधीच मान्य करनार नाहीत.In reply to चौरंगी लढत होतीच, पण by श्रीगुरुजी
खिक्क. तुमच्या भाजप प्रेमाला
जेथे जेथे भाजपचे मतदार कमी होते तेथे तेथे भाजपने छुप्या पद्धतीने सेना आमदारांकडे मते वळवून सेना आमदार निवडून यायला मदत केली होती.कैच्याकै. हा दावा सेनापण करू शकते. जेथे जेथे सेनेचे मतदार कमी होते तेथे तेथे सेनेने छुप्या पद्धतीने भाजप आमदारांकडे मते वळवून भाजप आमदार निवडून यायला मदत केली होती.अन्यथा सेनेला ६३ ऐवजी फार तर ३० जागा मिळाल्या असत्या. आपल्यालाख्या ख्या ख्या. भाजपला १२२ एवजी २२ मिळाल्या असत्या. कैच्याकै लाॅजीक. सहमत. सेनेची स्थापना ही भाजपमुळेच झाली होती, बाळासाहेबांच्या भाषणाच्या स्क्रिप्ट भाजपच लिहून द्यायची, १९९५ ला सेनेचं सरकार भाजपमुळेच आलं होतं, सेनेने ३५ वर्ष महापालिका भाजपमुळेच जिंकली, १९९३ ला मुंबई भाजपनेच वाचवली. सुर्य पृथ्वीभोवती फिरतो भाजपमुळेच, न्यूटन ला गिरॅवीटीचा शोध भाजपमुळे लागला, पुतीन रशीयात राज्य करतोय भाजपमुळे, ट्रम्प सरकार पाडलं ते भाजपने….. हे मुर्ख सेना समर्थक ह्या गोष्टी कधीच मान्य करनार नाहीत.In reply to खिक्क. तुमच्या भाजप प्रेमाला by अमरेंद्र बाहुबली
http://www.misalpav.com
In reply to खिक्क. तुमच्या भाजप प्रेमाला by अमरेंद्र बाहुबली
१९९५ ला सेनेचं सरकार
१९९५ ला सेनेचं सरकार भाजपमुळेच आलं होतं,ही वस्तुस्थिती आहे. अन्यथा स्थापनेनंतर पहिल्या २३ वर्षात अनेकदा प्रयत्न करूनही जेमतेम १ आमदार निवडून आणू शकलेल्या सेनेच्या आमदारांची संख्या युती केल्यानंतर १९९० पासून वाढली नसती. अर्थात गाडीच्या दांड्यावर बसलेल्या माशीला वाटत असतं की आपल्यामुळेच गाडी चालतीये. तसंच भ्रमात असणाऱ्या सेना समर्थकांचं आहे.In reply to १९९५ ला सेनेचं सरकार by श्रीगुरुजी
बरोबर. भाजपमुळे भाजपचं सरकार
ह्या सर्व गदारोळात भाजपने
In reply to ह्या सर्व गदारोळात भाजपने by डँबिस००७
पवार/ठाकरें समोर महाराष्ट्रात
४ दिवसांपुर्वी रिंगण सोहळा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Vithala Konta Zenda | Dnyaneshwar Meshram |In reply to ४ दिवसांपुर्वी रिंगण सोहळा by मदनबाण
केंद्रात नरेंद्र आणि
केंद्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र ही घोषणा परत देण्याची वेळ जवळ आली काय ? :)नाही. पवार/ठाकरे वगैरे पुरोगामी महाराष्ट्राला वाचवायला समर्थ आहेत. :)In reply to केंद्रात नरेंद्र आणि by अमरेंद्र बाहुबली
ठाकरे तर गेल्या ८ वर्षा पासून
शिवसैनिक आणि ठाकरे
In reply to शिवसैनिक आणि ठाकरे by हणमंतअण्णा शंक…
मविआ बरोबर सरकार स्थापन
मविआ बरोबर सरकार स्थापन करण्याला बहुतेक शिवसैनिक (किंवा शिवसेनेचा कट्टर मतदार) राजी नसावेतभाजप बरोबर जाऊ नका म्हणून त्या वेळी शिवसैनिकांनी ट्विटर मोहीम चालवली होती. भाजप नको ही आजही प्रत्येक शिवसैनिकाची ईच्छाय.In reply to मविआ बरोबर सरकार स्थापन by अमरेंद्र बाहुबली
भुजबळ बुवा
सूडबुद्धीने बेभान झालेल्या या
शिंदे + राज ही जोडी उठांना
In reply to शिंदे + राज ही जोडी उठांना by शाम भागवत
पूर्ण असहमत. राठा अत्यंत
In reply to पूर्ण असहमत. राठा अत्यंत by श्रीगुरुजी
अजिबात परीणामकारक नसलेले असे
In reply to अजिबात परीणामकारक नसलेले असे by श्रीगुरुजी
:)
रा ठा चीं तब्येत बरी नाही का
In reply to रा ठा चीं तब्येत बरी नाही का by डँबिस००७
ऑपरेशन ठरलंय.
In reply to ऑपरेशन ठरलंय. by शाम भागवत
सॉरी