ताज्या घडामोडी जून २०२२
मूर्तीची तोडफोड का?
अज्ञात हल्लेखोरांनी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे तालुक्यात एका हिंदू मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली. या घटनेने परिसरात भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही पाकिस्तान नसून भारतात घडते आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
मूर्ती तोडफोडीचे वृत्त पसरताच हिंदू कार्यकर्ते आणि भाविक मंदिर परिसरात जमा झाले. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या आधीही याच वर्षी बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेत काही अज्ञात हल्लेखोरांनी सरस्वती देवीच्या मूर्तीची तोडफोड केली होती.
कर्नाटकातील मंगळुरू येथे बैकमपाडी करकेरा मूलस्थान जरंदया दैवस्ताना आणि नागा ब्रह्म पीताची नासधूस झाली होती.
असे दिसते आहे की येथे कुणीतरी हिंदूंच्या स्थानांना क्षति करण्यासाठी व्यवस्थित पणे प्रोत्साहन देते आहे. हे षडयंत्र आहे असे वाटते.
सगळे हल्लेखोर अज्ञात कसे राहतात? मेनस्ट्रीम मिडिया मध्ये या घटना का दिसत नाहीत?
देशभरातले हिंदू जोवर संघटीत आवाज उठवणार नाहीत. तोवर हे प्रकार थांबणार नाहीत असेच दिसते आहे.
वाचने
31443
वाचनखूण
प्रतिक्रिया
259
घ्या
In reply to घ्या by माईसाहेब कुरसूंदीकर
कर्नाटकातील नागरिक 'पेटुन
कर्नाटकातील नागरिक 'पेटुन उठणार्यां'पैकी नाहीत.माई, कर्नाटकी नागरीकांनी पेटून ऊठावे म्हणून मुद्दाम भाजप सरकार कायदा व सुव्सवस्था ढिसाळ ठेऊन असले प्रकार घडू देत असावे का?? कारण लवकरच कर्नाटकात निवडणूका आहेत.In reply to घ्या by माईसाहेब कुरसूंदीकर
नागरिक पेटून उठणारे नाहीत
अर्थ विषयक
In reply to अर्थ विषयक by कपिलमुनी
नोटबंदी यशस्वी झाली की नाही
In reply to नोटबंदी यशस्वी झाली की नाही by सौन्दर्य
हे माझे वैयक्तिक मत आहे.
In reply to हे माझे वैयक्तिक मत आहे. by शाम भागवत
छान अभ्यासपूर्ण प्रतिसाद
In reply to छान अभ्यासपूर्ण प्रतिसाद by मोहन
हे राम!
In reply to हे राम! by आग्या१९९०
an increase of 64 %.
In reply to an increase of 64 %. by शाम भागवत
हे राम! म्हणजे इन्फ्लेशन
In reply to हे राम! by आग्या१९९०
खोटे बोलावे पण रेटून बोलावे
In reply to खोटे बोलावे पण रेटून बोलावे by sunil kachure
ठोस मुद्दा नसल्याने माझा पास.
In reply to हे माझे वैयक्तिक मत आहे. by शाम भागवत
आजही ५०० व २००० च्या नोटांचे
In reply to आजही ५०० व २००० च्या नोटांचे by कॉमी
It's been five years to
In reply to It's been five years to by कॉमी
पाच महिन्यात 86% चे ५०% कसे
In reply to पाच महिन्यात 86% चे ५०% कसे by आग्या१९९०
50% हा आकडा चुकीचा आहे ह्यात
In reply to आजही ५०० व २००० च्या नोटांचे by कॉमी
आजही ५०० व २००० च्या नोटांचे
In reply to आजही ५०० व २००० च्या नोटांचे by शाम भागवत
कारण विरोधक गाफील असण्यातच या
In reply to आजही ५०० व २००० च्या नोटांचे by शाम भागवत
श्यामजी, बेस पूर्णपणे बदलत
In reply to श्यामजी, बेस पूर्णपणे बदलत by कॉमी
मी माझे म्हणणे मांडलंय.
In reply to मी माझे म्हणणे मांडलंय. by शाम भागवत
मोदी तर म्हणाले होते की , 500
In reply to मोदी तर म्हणाले होते की , 500 by आग्या१९९०
तुम्हाला घाबरवायचा हेतू नाही
In reply to आजही ५०० व २००० च्या नोटांचे by शाम भागवत
मात्र ज्यांना यात काही अर्थ
In reply to मात्र ज्यांना यात काही अर्थ by कॉमी
प्रश्न*
In reply to मात्र ज्यांना यात काही अर्थ by कॉमी
माझ्या पोस्टला आणखी काही
In reply to हे माझे वैयक्तिक मत आहे. by शाम भागवत
नोटाबंदीमुळे कॅशलेस
In reply to हे माझे वैयक्तिक मत आहे. by शाम भागवत
मात्र आता नवीन करारानुसार आपण
In reply to मात्र आता नवीन करारानुसार आपण by कॉमी
नवीन १०,२०,५०,१००,२००,५००
In reply to हे माझे वैयक्तिक मत आहे. by शाम भागवत
जर डिजिटल व्यवहार आणि
In reply to जर डिजिटल व्यवहार आणि by कॉमी
घोटाळे
In reply to हे माझे वैयक्तिक मत आहे. by शाम भागवत
चलनी नोटा
५. नोटा छापण्यासाठीचा कागद आपण परदेशातून आणतो. तसाच कागद पूर्वी भारताव्यतिरिक्त इतर देशही (उदा. पाकिस्तान) विकत घेऊ शकत असत.चलनात असलेल्या नोटा ह्या कागदाच्याच असाव्या असा काही नियम आहे का? भारतीय रिजर्व बॅंकेचा तसा नियम असेल तर माहीत नाही. हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे काही देश (कॅनडा , साउथ कोरीया वगेरे.) आपल्या चलनी नोटा प्लॅस्टीक च्या छापतात. बहुतांशी देश आपल्या चलनी नोटा कागदाच्या बनवतात परंतु प्लॅस्टीक च्या नोटा वापरता येउ शकतात. त्या बनवल्या तर बनावट नोटा बनवनारे गोत्यात येतील. ते तंत्रज्ञान आत्मसात करणे भारता सारख्या देशाला अशक्य नाही. माझ्या मते २००० सारख्या उच्च क्षमतेच्या नोटा चलनात नसाव्या .. १०० रुपयाची नोट जास्तीत जास्त असावी. ज्यांना सरळ व्यवहार करायचे आहे त्यांनी ते कॅशलेस करावे त्यात मला तरी प्रॉबलेम दिसत नाही. बेकायदेशीर व्यवहार करण्यासाठी बराच प्रयत्न करावा लागेल.In reply to चलनी नोटा by सुक्या
प्लॅस्टिक नोटांच्या
हं
In reply to हं by वामन देशमुख
अर्थातच नाही. हिंदूंचं
केंद्रात,राज्यात
खोट्या नोटांची छपाई आणि
निर्णय फासले नाहित
नोट बंदी
केतकी चितळे आणि हिंदू द्रोही "साहेब"
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- विश्लेषण : ‘नव्वद’ची पिढी नि ‘केके’चे गारूड… काय होते हे समीकरण?हिंदू हिंदू काय असेल ते
हिंदू हिंदू काय असेल ते
आम्ही बैलगाडा शर्यत कधी बंद
३ जुन ला रिलीज होणारा सम्राट
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- विश्लेषण : ‘नव्वद’ची पिढी नि ‘केके’चे गारूड… काय होते हे समीकरण?In reply to ३ जुन ला रिलीज होणारा सम्राट by मदनबाण
बीजेपी प्रवक्ता नुपुर शर्माला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स
In reply to सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स by निनाद
ई.डी
In reply to ई.डी by माईसाहेब कुरसूंदीकर
+१
भारतीय प्रशासन
आयकर
घटनेत बदल करणे खूप गरजेचे आहे