तिला पहायला तो आला होता तेव्हा ती मनातून जरा घाबरली होती. खरं तर तो तिला खूप आवडला होता. पण पूर्ण वेळ तो थंडपणे दुसरीकडेच पहात होता. शेवटी त्याचा होकार आल्यानंतर तिला जरा आश्चर्य वाटलं.
साखरपुडा झाल्यावर दोघे रोज भेटायला लागले. अजूनही तो गप्पगप्प असायचा. लग्न जवळ आले तेव्हा ती अधिकाधिक निरूत्साही होत गेली. त्याला कसे सांगावे, त्यावर तो काय म्हणेल याचा तिला अंदाजच येत नव्हता.
एक दिवस ती धीर करून त्याला म्हणाली
"तुला एक सांगायचंय. कॉलेजात असताना माझं एका मुलाबरोबर अफेअर होतं."
हे ऐकल्यावर तो हसून म्हणाला
"एवढंच ना. अगं कॉलेजमध्ये असताना माझं सुद्धा एका मुलाबरोबर अफेअर होतं."
वाचने
11182
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१ :D :D :D
शेवटच्या वाक्यात ट्विस्ट अपेक्षित होता. पण डोक्यात साचेबद्ध ट्विस्ट होता. हे तर ट्विस्टला पण ट्विस्ट केलंय !!
:D :D :D
+१
+१
+१
+१
अगदी सहजपणे आलेला खतरनाक
अगदी सहजपणे आलेला खतरनाक ट्विस्ट!! =)))
+१
+१
+१
+१
+१
+१
एवढंच ना..
हे हे ;)
+1
+1
ह्याला म्हणतात सशक्त शशक. +१
ह्याला म्हणतात सशक्त शशक.
+१
+१
+१
+१
+१
सं - दी - प
+१
+१
+१
+१
बा बो, आता कसं व्हायचं तिचं ?
+1
+1
+1
;) ;)
+१
+१
+१
+१
+1
बाबो, भलताच ट्विस्ट
अगदीच अपेक्षित शेवट पण
अगदीच अपेक्षित शेवट पण कथामूल्य शून्य.
+१
+१
+१
+१