शशक'२०२२ - बाप
शेताततला लाखाचा माल मार्केटला पोहोचू शकला नाही, खराब झाला. गेले लाख वाया, पण बाप महत्वाचा होता. बापासाठी एवढं करायला नको?
रात्री दोन वाजता बापाने छाती धरली, हार्टेटॅक! वेळीच दवाखान्यात पोहोचवले म्हणून डाॅक्टरांनी भरभरून शाबासकी दिली.
कामधंदा बूडवून गेले आठ दिवस दवाखानाच्या फरशीवर झोपतोय, खायला काय तर गाडीवरचा वडापाव, रात्रीअपरात्री केव्हीही नर्स यादी देतेय औषध आणायला, आपला बापच तो, ईतकं करायला नको?
नातेवाईक येताहेत पहायला, त्यांची विचारपूस,चहापाणी, जेवन, नाश्ता, सर्व पहायचं.
बाप ठणठणीत झालाय आता, ईतकं करूनही त्याचा एक शब्द बोचला, लागलाच म्हणा ना, परवा आत्या आली होती, तिच्याशी बोलताना ऐकलं
“शहरातल्या पोराने वेळीच पन्नास हजार पाठवले म्हणून वाचलो, नाहीतर….”
वाचने
34620
वाचनखूण
प्रतिक्रिया
60
+१
In reply to +१ by चौथा कोनाडा
अगदी!
+१
+१
In reply to +१ by तर्कवादी
प्रथम क्रमांकाकडे वाटचाल
+१
+१
आवडली कथा
+१ भिडली
+१
+१
+१
+१
+1
In reply to +1 by कपिलमुनी
+१
+१
१०१ शब्द ?
In reply to १०१ शब्द ? by तर्कवादी
बरोबर
In reply to बरोबर by चांदणे संदीप
रात्रीअपरात्री
+१
+१
फारच वाईट , बापाचे बोचरे
+१
+१
बोचरं वास्तव
+१
In reply to +१ by श्वेता२४
+१ प्रतिसादाला
In reply to +१ by श्वेता२४
+1
+१
मनाला भिडणारी कथा
+१
+१
अधिकेक
+१
+१
:(
In reply to :( by कॉमी
तुमच्या प्रतिक्रीये बरोबर +१,
In reply to तुमच्या प्रतिक्रीये बरोबर +१, by अमरेंद्र बाहुबली
:)
+१
+१
+1
+१
+१
+1
+1
+१
+१
+१
+१
+१