का संपली पुण्याई..... — कर्नलतपस्वी, Sun, 02/06/2022 - 10:32 कोकिळा गप्प झाली का माहीत नाही का रुसून गेली कोण गाईल आता अंगाई का संपली पुण्याई कोण रिझवेल आता कोण निजवेल आता ऐकता भजन, भूपाळी दिस उगवेल का नाही गानसम्राज्ञी दिदीनां सजल नयन भावपूर्ण श्रद्धांजली. प्रतिक्रिया द्या 1997 वाचन 💬 प्रतिसाद (2) एवढेच राहीले कर्नलतपस्वी Sun, 02/06/2022 - 11:40 नवीन शांत झाली वीणा तुटल्या तंबोऱ्याच्या तारा मनी दाटला हुंदका सजल नयना फुटल्या वाटा निश्ब्द झाले अतंरग एवढेच पाटी माडंले बाकी आसवांनी सांडले भावपूर्ण श्रद्धांजली! चांदणे संदीप Sun, 02/06/2022 - 12:04 नवीन भावपूर्ण श्रद्धांजली! :( हे असे घडू नये वाटते नेमके तेच घडत असताना... सं - दी - प
एवढेच राहीले कर्नलतपस्वी Sun, 02/06/2022 - 11:40 नवीन शांत झाली वीणा तुटल्या तंबोऱ्याच्या तारा मनी दाटला हुंदका सजल नयना फुटल्या वाटा निश्ब्द झाले अतंरग एवढेच पाटी माडंले बाकी आसवांनी सांडले
भावपूर्ण श्रद्धांजली! चांदणे संदीप Sun, 02/06/2022 - 12:04 नवीन भावपूर्ण श्रद्धांजली! :( हे असे घडू नये वाटते नेमके तेच घडत असताना... सं - दी - प
एवढेच राहीले
भावपूर्ण श्रद्धांजली!